Scholarship Exam 5th 8th (@scholarshipexam5th)の最新投稿

Scholarship Exam 5th 8th のテレグラム投稿

Scholarship Exam 5th 8th
स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शन
1,581 人の購読者
12 枚の写真
1 本の動画
最終更新日 06.03.2025 09:45

類似チャンネル

English Phrases & Expressions
55,879 人の購読者
Books for Learning English
11,823 人の購読者
English grammar book pdf
5,998 人の購読者

Scholarship Exam 5th 8th によってTelegramで共有された最新のコンテンツ

Scholarship Exam 5th 8th

19 Aug, 04:29

1,822

*स्कॉलरशिप परीक्षा अभ्यास*
इयत्ता पाचवी
व्हिडिओ
📙📕📘📗
वर्गीकरण
https://youtu.be/zCLfJUNY3pY
कार्यात्मक व्याकरण
https://youtu.be/UWAz2uqO9Ww
रोमन संख्या
https://youtu.be/tZeDfjYlY1s
*स्कॉलरशिप परीक्षा अभ्यास*
इयत्ता 8वी
व्हिडिओ
📙📕📘📗
*बुद्धिमत्ता मनोरे*
https://youtu.be/3ti-5qk4xhc
*बुद्धिमत्ता कूट प्रश्न दिशा*
https://youtu.be/ZgGfGjb6f7o
*गणित वर्तुळ*
https://youtu.be/LhQ2xrAQQhs
*मराठी व्याकरण नाम*
https://youtu.be/RH9OMZNOAR4
अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी
*Learning With Smartness*
चॅनल सबस्क्राईब करा.
Scholarship Exam 5th 8th

15 Aug, 14:18

1,755

*स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा*
🏆🏆🏆🏆🏆
टेस्ट सबमिट केल्यानंतर आपणास रोल नंबर मिळेल.
रोल नंबर जपून ठेवा.
निकाल पाहण्यासाठी रोल नंबरची आवश्यकता आहे.
निकाल 15 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 11 वाजता जाहीर होईल.
सर्व प्रश्न स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त.
https://learningwithsmartness.in/independence-day/
जय हिंद
🏆📙📕🏆📘📗🏆
Scholarship Exam 5th 8th

17 Jul, 01:22

2,023

*नवोदय विद्यालय परीक्षा फॉर्म भरण्यास सुरुवात*
📗📕📘📙
_फॉर्म भरण्याची लिंक_
_माहितीपत्रक_
_मुख्याध्याक प्रमाणपत्र_
वरील सर्व माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या.
https://learningwithsmartness.in/navodaya-vidyalaya-jnvst-class-6-admission/
*Share to all groups*
Scholarship Exam 5th 8th

14 Jul, 12:49

1,757

*NMMS परीक्षा टेस्ट सिरीज*
📗📕📘📙
विषय विज्ञान
*आरोग्य व रोग*
या प्रकरणावर आधारित टेस्ट सिरीज
गुण 100
https://learningwithsmartness.in/8th-class-science-chapter-2-health-and-disease/
टेस्ट सबमिट केल्यानंतर आपणास रोल नंबर मिळेल.
आपणांस मिळालेला रोल नंबर जपून ठेवा.
निकाल पाहण्यासाठी रोल नंबरची आवश्यकता आहे.
*Share to all groups*
Scholarship Exam 5th 8th

09 Jul, 15:18

1,615

*नवोदय विद्यालय परीक्षा*
*भौमितिक आकृत्या*
📕📗📙📘
भौमितिक आकृतीचा एक भाग डाव्या हाताला प्रश्न आकृतीप्रमाणे आहे आणि दुसरा भाग आहे.
A), B), (C), (D) उजव्या बाजूच्या चार उत्तर आकृत्यांपैकी. उजव्या बाजूला असलेली आकृती शोधा.
https://learningwithsmartness.in/navoday-exam-reasoning-geometrical-figure/
Learning With Smartness
Scholarship Exam 5th 8th

21 May, 07:48

1,890

🔹 *HSC निकाल* 🔹
21 मे 2024 रोजी दुपारी 1वाजता जाहीर होणार.
*निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा*
*https://learningwithsmartness.in/hsc-examination-result-2024-maharashtra-state/*
📕 *Share to all groups* 📘
Scholarship Exam 5th 8th

27 Apr, 03:17

1,857

*संकलित मृल्यमापन -2 (PAT -3) [महाराष्ट्र या चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता मुदतवाढ देणेबाबत*
📘📗📙📕
चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या लिंक
चाटबॉट मार्गदर्शिका :
संकलित मृल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक
यु-ट्यूब लाईव्ह लिंक(शिक्षकांसाठी मार्गदर्शन
https://learningwithsmartness.in/pat-3/
📕📙📗📘
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद,महाराष्ट्र, पुणे.
Scholarship Exam 5th 8th

14 Apr, 13:37

1,750

*प्रश्नमंजुषा*
_भारतीय राज्यघटनेचें शिल्पकार_
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा*
🏆🏆🏆🏆
प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र मिळवा.
https://learningwithsmartness.in/dr-babasaheb-ambedkar/
आपणास मिळालेला रोल नंबर जपून ठेवा.
सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी रोल नंबर ची आवश्यकता आहे.
🥇🏅🥈🥇
*Learning With Smartness*
निकाल आजच जाहीर होईल.
Scholarship Exam 5th 8th

11 Apr, 04:01

1,865

*प्रश्नमंजुषा*
*महात्मा फुले जयंती निमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा*
🏆🏆🏆🏆
प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र मिळवा.
https://learningwithsmartness.in/mahatma-phule/
आपणास मिळालेला रोल नंबर जपून ठेवा.
सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी रोल नंबर ची आवश्यकता आहे.
🥇🏅🥈🥇
*Learning With Smartness*
निकाल आजच जाहीर होईल.
Scholarship Exam 5th 8th

29 Mar, 15:27

1,997

*मंथन परीक्षा 2024 निकाल*
📘📙📕📗
*Manthan General Knowledge Examination*
Interim Result - 2024
https://learningwithsmartness.in/manthan-exam-result/
*निकालाबाबत महत्त्वाची सूचना*
अंतरिम निकाल जिल्ह्यानुसार अपलोड होत आहे. साधारणपणे 31/03/2024 पर्यंत सर्व जिल्ह्यांचे निकाल अपलोड होतील. जिल्ह्यांचे निकाल अपलोड होत असताना आपल्याला संकेतस्थळावर कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्याचा निकाल अपलोड होणार आहे याची माहिती मिळेल, त्यानुसार आपण आपला निकाल तपासावा
📗📕📙📘