Scholarship Exam 5th 8th @scholarshipexam5th Channel on Telegram

Scholarship Exam 5th 8th

@scholarshipexam5th


स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शन

स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शन (Hindi)

आजकल हर छात्र की माने या न माने पढ़ाई का दबदबा है। पढ़ाई के साथ-साथ स्कॉलरशिप परीक्षाओं में अपनी जगह बनाना भी महत्वपूर्ण है। अगर आप भी 5वीं और 8वीं कक्षा के छात्र हैं और स्कॉलरशिप परीक्षाओं की तैयारी कर रहे हैं, तो हमारा टेलीग्राम चैनल 'स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शन' आपके लिए एक मंच है।nnइस चैनल में हम आपको 5वीं और 8वीं कक्षा के स्कॉलरशिप परीक्षाओं के लिए महत्वपूर्ण जानकारी, सिलेबस, मॉडल पेपर्स, और परीक्षा की सटीक तारीखों की जानकारी प्रदान करते हैं। हम सुनिश्चित करते हैं कि हर छात्र अपनी स्कॉलरशिप परीक्षा में सफलता प्राप्त कर सके।nnचैनल 'स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शन' में हमारे अनुभवी शिक्षक आपके सभी सवालों का सही उत्तर देंगे और आपको अच्छी तैयारी के लिए मार्गदर्शन प्रदान करेंगे। यहाँ पर आप न केवल अपनी जानकारी बढ़ा सकते हैं बल्कि दूसरों के साथ भी स्कॉलरशिप के बारे में जानकारी साझा कर सकते हैं।nnअब और चिंता मत कीजिए और हमारे टेलीग्राम चैनल 'स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शन' में शामिल हो जाइए और अपनी स्कॉलरशिप परीक्षा की तैयारी में सफलता प्राप्त कीजिए।

Scholarship Exam 5th 8th

19 Aug, 04:29


*स्कॉलरशिप परीक्षा अभ्यास*
इयत्ता पाचवी
व्हिडिओ
📙📕📘📗
वर्गीकरण
https://youtu.be/zCLfJUNY3pY
कार्यात्मक व्याकरण
https://youtu.be/UWAz2uqO9Ww
रोमन संख्या
https://youtu.be/tZeDfjYlY1s
*स्कॉलरशिप परीक्षा अभ्यास*
इयत्ता 8वी
व्हिडिओ
📙📕📘📗
*बुद्धिमत्ता मनोरे*
https://youtu.be/3ti-5qk4xhc
*बुद्धिमत्ता कूट प्रश्न दिशा*
https://youtu.be/ZgGfGjb6f7o
*गणित वर्तुळ*
https://youtu.be/LhQ2xrAQQhs
*मराठी व्याकरण नाम*
https://youtu.be/RH9OMZNOAR4
अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी
*Learning With Smartness*
चॅनल सबस्क्राईब करा.

Scholarship Exam 5th 8th

15 Aug, 14:18


*स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा*
🏆🏆🏆🏆🏆
टेस्ट सबमिट केल्यानंतर आपणास रोल नंबर मिळेल.
रोल नंबर जपून ठेवा.
निकाल पाहण्यासाठी रोल नंबरची आवश्यकता आहे.
निकाल 15 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 11 वाजता जाहीर होईल.
सर्व प्रश्न स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त.
https://learningwithsmartness.in/independence-day/
जय हिंद
🏆📙📕🏆📘📗🏆

Scholarship Exam 5th 8th

17 Jul, 01:22


*नवोदय विद्यालय परीक्षा फॉर्म भरण्यास सुरुवात*
📗📕📘📙
_फॉर्म भरण्याची लिंक_
_माहितीपत्रक_
_मुख्याध्याक प्रमाणपत्र_
वरील सर्व माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या.
https://learningwithsmartness.in/navodaya-vidyalaya-jnvst-class-6-admission/
*Share to all groups*

Scholarship Exam 5th 8th

14 Jul, 12:49


*NMMS परीक्षा टेस्ट सिरीज*
📗📕📘📙
विषय विज्ञान
*आरोग्य व रोग*
या प्रकरणावर आधारित टेस्ट सिरीज
गुण 100
https://learningwithsmartness.in/8th-class-science-chapter-2-health-and-disease/
टेस्ट सबमिट केल्यानंतर आपणास रोल नंबर मिळेल.
आपणांस मिळालेला रोल नंबर जपून ठेवा.
निकाल पाहण्यासाठी रोल नंबरची आवश्यकता आहे.
*Share to all groups*

Scholarship Exam 5th 8th

09 Jul, 15:18


*नवोदय विद्यालय परीक्षा*
*भौमितिक आकृत्या*
📕📗📙📘
भौमितिक आकृतीचा एक भाग डाव्या हाताला प्रश्न आकृतीप्रमाणे आहे आणि दुसरा भाग आहे.
A), B), (C), (D) उजव्या बाजूच्या चार उत्तर आकृत्यांपैकी. उजव्या बाजूला असलेली आकृती शोधा.
https://learningwithsmartness.in/navoday-exam-reasoning-geometrical-figure/
Learning With Smartness

Scholarship Exam 5th 8th

21 May, 07:48


🔹 *HSC निकाल* 🔹
21 मे 2024 रोजी दुपारी 1वाजता जाहीर होणार.
*निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा*
*https://learningwithsmartness.in/hsc-examination-result-2024-maharashtra-state/*
📕 *Share to all groups* 📘

Scholarship Exam 5th 8th

27 Apr, 03:17


*संकलित मृल्यमापन -2 (PAT -3) [महाराष्ट्र या चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता मुदतवाढ देणेबाबत*
📘📗📙📕
चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या लिंक
चाटबॉट मार्गदर्शिका :
संकलित मृल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक
यु-ट्यूब लाईव्ह लिंक(शिक्षकांसाठी मार्गदर्शन
https://learningwithsmartness.in/pat-3/
📕📙📗📘
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद,महाराष्ट्र, पुणे.

Scholarship Exam 5th 8th

14 Apr, 13:37


*प्रश्नमंजुषा*
_भारतीय राज्यघटनेचें शिल्पकार_
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा*
🏆🏆🏆🏆
प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र मिळवा.
https://learningwithsmartness.in/dr-babasaheb-ambedkar/
आपणास मिळालेला रोल नंबर जपून ठेवा.
सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी रोल नंबर ची आवश्यकता आहे.
🥇🏅🥈🥇
*Learning With Smartness*
निकाल आजच जाहीर होईल.

Scholarship Exam 5th 8th

11 Apr, 04:01


*प्रश्नमंजुषा*
*महात्मा फुले जयंती निमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा*
🏆🏆🏆🏆
प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र मिळवा.
https://learningwithsmartness.in/mahatma-phule/
आपणास मिळालेला रोल नंबर जपून ठेवा.
सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी रोल नंबर ची आवश्यकता आहे.
🥇🏅🥈🥇
*Learning With Smartness*
निकाल आजच जाहीर होईल.

Scholarship Exam 5th 8th

29 Mar, 15:27


*मंथन परीक्षा 2024 निकाल*
📘📙📕📗
*Manthan General Knowledge Examination*
Interim Result - 2024
https://learningwithsmartness.in/manthan-exam-result/
*निकालाबाबत महत्त्वाची सूचना*
अंतरिम निकाल जिल्ह्यानुसार अपलोड होत आहे. साधारणपणे 31/03/2024 पर्यंत सर्व जिल्ह्यांचे निकाल अपलोड होतील. जिल्ह्यांचे निकाल अपलोड होत असताना आपल्याला संकेतस्थळावर कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्याचा निकाल अपलोड होणार आहे याची माहिती मिळेल, त्यानुसार आपण आपला निकाल तपासावा
📗📕📙📘

Scholarship Exam 5th 8th

26 Feb, 04:31


*संदेशपत्र अभिप्राय अपलोड करण्याची लिंक*
*संदेश पत्र अपलोड करण्याची प्रक्रिया*
*कालावधी* :दिनांक 26. 2. 2024 सकाळी 9.00 ते 27.2. 2024 सकाळी 08.59 मिनिटापर्यंत
विद्यार्थी अभिप्राय अपलोड करण्याचा कालावधी 24 तास आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
https://www.learningwithsmartness.com/2024/02/sandeshpatra.html
*Share to all groups*

Scholarship Exam 5th 8th

04 Feb, 02:51


*स्कॉलरशिप परीक्षा आठवी*
*बुद्धिमत्ता मनोरे*
*व्हिडिओ आणि सराव पेपर*
अतिशय महत्त्वपूर्ण असणारा हा घटक व्हिडिओत समजावून सांगितला आहे.
व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर या घटकाची परिपूर्ण तयारी होईल.
https://youtu.be/OYW-xMyBoJQ
वरील व्हिडिओ पहा आणि सराव पेपर सोडवा.
https://www.learningwithsmartness.com/2024/02/reasoning-manore.html
व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा.
📗📕📘📙
*नवनाथ मोहन लाड*
*Learning With Smartness*

Scholarship Exam 5th 8th

29 Jan, 14:43


*स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट सिरीज* _मराठी_ या विषयातील *समानार्थी शब्द* या घटकावर होईल .
गुण 80
स्पर्धा परीक्षा, मंथन परीक्षा व 5वी ते 10वीच्या अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त टेस्ट सिरीज
टेस्ट सिरीज मध्ये सहभाग घेण्यासाठी खालील लिंक वर स्पर्श करा
https://www.learningwithsmartness.com/2023/08/Synonyms-in-Marathi.html
*निकाल आजच संध्याकाळी 11 वाजता जाहीर होईल.*

Scholarship Exam 5th 8th

28 Jan, 07:13


*शिष्यवृत्ती सराव पेपर क्रमांक 1 ते 3*
इयत्ता :- 5वी विषय : भाषा व गणित
एकूण प्रश्न :- 75 एकूण गुण :- 150
1) विभाग I मध्ये 1 ते 25 प्रश्न मराठी विषयाचे आणि 26 ते 75 क्रमांकाचे प्रश्न गणित या विषयाचे आहेत.
2) प्रश्नाच्या खाली उत्तराचे चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य उत्तर पर्याय निवड करावी.
3) View Score बटणाला टच करुन निकाल पाहता येईल.
https://www.learningwithsmartness.com/2024/01/scholarship-practice-paper-5th.html
📗📕📘📙
*Learning With Smartness*

Scholarship Exam 5th 8th

20 Jan, 13:55


*नवोदय विद्यालय उत्तरपत्रिका 2024*
📗📕📘📙
https://www.learningwithsmartness.com/2024/01/navodaya-vidyalaya-paper-answer-key.html
📙📘📕📗
*Learning With Smartness*

Scholarship Exam 5th 8th

14 Jan, 00:55


*परीक्षा पे चर्चा सर्टिफिकेट*
नोंदणी केलेल्या विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या.
https://www.learningwithsmartness.com/2024/01/pariksha-pe-charcha.html
*Learning With Smartness*

Scholarship Exam 5th 8th

07 Jan, 03:14


*शिष्यवृत्ती सराव पेपर*
*इयत्ता पाचवी*
*विषय भाषा व गणित*
*गुण 150*
https://www.learningwithsmartness.com/2023/11/scholarship-exam-paper-5th-marathi-maths.html
*विषय इंग्रजी व बुद्धिमत्ता*
*गुण 150*
https://www.learningwithsmartness.com/2024/01/Scholarship-paper-5th-English-Reasoning.html
*Learning With Smartness*
नवनाथ लाड

Scholarship Exam 5th 8th

02 Nov, 13:35


*राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) PARAKH २०२३*
*परीक्षेचे वेळापत्रक, संपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण सूचना आणि सराव पेपर*
📕📘📙
https://www.learningwithsmartness.com/2023/10/seas-parakh.html
📕📘📙📗
*इयत्ता 3री* नमुना सराव पेपर
https://www.learningwithsmartness.com/2023/03/SLAS-practice-question-paper-class-3rd.html
📗📕📘📙
*इयत्ता 6वी नमुना सराव पेपर*
https://www.learningwithsmartness.com/2021/10/nas-sample-paper-for-class-5th.html
*इयत्ता 9वी नमुना सराव पेपर*
https://www.learningwithsmartness.com/2021/11/national-achivement-survey-class-8th.html
सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा...
*Learning With Smartness*

Scholarship Exam 5th 8th

01 Nov, 04:37


*राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) PARAKH २०२३*
*परीक्षेचे वेळापत्रक, संपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण सूचना आणि सराव पेपर*
📕📘📙
https://www.learningwithsmartness.com/2023/10/seas-parakh.html
📕📘📙📗
*इयत्ता 3री* नमुना सराव पेपर
https://www.learningwithsmartness.com/2023/03/SLAS-practice-question-paper-class-3rd.html
📗📕📘📙
*इयत्ता 6वी नमुना सराव पेपर*
https://www.learningwithsmartness.com/2021/10/nas-sample-paper-for-class-5th.html
*इयत्ता 9वी नमुना सराव पेपर*
https://www.learningwithsmartness.com/2021/11/national-achivement-survey-class-8th.html
*Learning With Smartness*

Scholarship Exam 5th 8th

29 Oct, 16:25


*राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) PARAKH २०२३*
*नमुना सराव पेपर 4*
https://www.learningwithsmartness.com/2023/10/seas-practice-paper-4-class-3rd.html
*नमुना सराव पेपर 3*
https://www.learningwithsmartness.com/2023/10/seas-practice-paper-3-class-3rd.html
*नमुना सराव पेपर 2*
https://www.learningwithsmartness.com/2023/10/seas-practice-paper-2-class-3rd.html
*नमुना सराव पेपर 1*
https://www.learningwithsmartness.com/2023/10/SEAS-Practice-paper-class-3rd.html
संपूर्ण माहिती व NAS सराव पेपर
https://www.learningwithsmartness.com/2023/03/SLAS-practice-question-paper-class-3rd.html
*Learning With Smartness*

1,530

subscribers

12

photos

1

videos