آخرین پست‌های sandeepkambleofficial (@sandeepkambleofficial) در تلگرام

پست‌های تلگرام sandeepkambleofficial

sandeepkambleofficial
#शिक्षकभरती_55000 व शिक्षकांची प्रश्न पर्यायाने सामाजिक परिवर्तन आणि युवकांचा सहभाग...शाळाबाह्य विध्यार्थी,मराठी शाळा ,शाश्वत विकास, शिक्षणाचा हक्क शेवटच्या घटकापर्यंत...
5,594 مشترک
860 عکس
91 ویدیو
آخرین به‌روزرسانی 12.03.2025 15:08

کانال‌های مشابه

MhTeachers
16,635 مشترک
Kapil pawar geography
4,710 مشترک

آخرین محتوای به اشتراک گذاشته شده توسط sandeepkambleofficial در تلگرام

sandeepkambleofficial

04 Jun, 08:16

6,443

डिलीट केलं नाही अजून🔥📢❤️
sandeepkambleofficial

04 Jun, 08:16

6,212

चंद्रबाबू व नितीश बाबू INDIA च्या बाजूने आल्यास रागा पंतप्रधान फिक्स

तस बोलणं सुरू आहे
sandeepkambleofficial

03 Jun, 15:40

6,352

स्क्रीनशॉट काढून ठेवा!
भाजप+एनडीए : २२० - ४२० जागा!
इंडिया : ३२३ - १३३ जागा!

#कायलावायचा_तोअर्थलावा
sandeepkambleofficial

03 Jun, 15:27

6,150

या.. माहितीनुसार



विनसिस कडे चौकशी केली असता असे समजले की,

फक्त ज्या जिल्ह्यात कोर्ट केस आणि नवीन बदल असतील अशाच जिल्ह्याना आज मेल गेला आहे....त्यांनीच आपली माहिती अपडेट करायची आहे. इतरांची माहिती सेव्ह आहे....

*कोर्टाच्या आदेशाने प्रक्रिया पार पडेल....*


सर्वात धक्कादायक विधान - ही ऑनलाईन बदली प्रक्रिया 40 दिवसात पूर्ण केली जाईल.आम्ही काम सुरु केले आहे.
sandeepkambleofficial

03 Jun, 13:30

6,547

अमरावती जिल्हाअंतर्गत बदली
sandeepkambleofficial

03 Jun, 07:26

9,844

TET परीक्षा आगस्टमध्ये होणार तर TAIT 3 नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात तात्पुरती नियोजित आहे असं कोर्ट सांगत आहे..!

उगच कांबळे संदीपच्या नावाने ओरडू नका🙏

TAIT 3 डिसेंबर महिन्यात तात्पुरती नियोजित म्हणजे एक दोन महिने इकडे तिकडे होऊ शकते..!

मात्र TAIT 3 होणार हे निश्चित.!!

धन्यवाद
sandeepkambleofficial

03 Jun, 05:45

5,213

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी "बेरोजगारी" मुद्यावर रान पेटवल्यामुळे 31 आगस्टपर्यँत सर्व शासकीय नौकरभरती करणार तर सर्व जिल्हात मिळून 1 लाख बेरोजगाराना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे समजल आहे.!
sandeepkambleofficial

03 Jun, 05:42

5,264

ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात तीन मेळाव्यांचे नियोजन

जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित तरूणांना रोजगार तथा नोकरीची संधी उपलब्ध व्हावी. या हेतूने ३१ ऑगस्टपर्यंत किमान तीन रोजगार मेळावे घेतले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार मेळाव्यांचे नियोजन होईल.

- हणुमंत नलावडे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग. सोलापूर
sandeepkambleofficial

03 Jun, 04:46

7,699

TAIT 2 मधील उर्वरित राहिलेली सर्व भरतीप्रक्रिया जास्तीत जास्त 2 महिन्यात पूर्ण होईल..!
sandeepkambleofficial

03 Jun, 04:26

5,524

TET आगस्टमध्ये तर TAIT 3 डिसेंबरपर्यँत फिक्स..!