أحدث المنشورات من संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस सोलापूर (@rahulwaghmodesir) على Telegram

منشورات संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस सोलापूर على Telegram

संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस सोलापूर
MH.सुप्रसिद्ध युवा व्याख्याते ॲड.राहुल वाघमोडे सरांच्या संघर्ष करिअर अँकॅडमी माळशिरस व दादर(मुंबई)वतीने ★संपूर्ण पोलीस भरती मार्गदर्शन
➥ सराव प्रश्नपत्रिका
➥ मागील प्रश्नपत्रिका
➥ चालू घडामोडी
➥ पोलीस भरती सर्व अपडेट्स
➥ Important PDF
■ 7715039933
4,501 مشترك
1,837 صورة
194 فيديو
آخر تحديث 06.03.2025 12:51

قنوات مشابهة

🚨POLICE Club🚨
49,227 مشترك
📊 MCQ Katta 📊
7,165 مشترك

أحدث المحتوى الذي تم مشاركته بواسطة संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस सोलापूर على Telegram

संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस सोलापूर

30 Jan, 02:35

225

🚨आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)🥇

🔥30 जानेवारी 2025🔥

🔴प्रश्न.1) महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 कोठे आयोजीत करण्यात आली आहे

✔️उत्तर -अहिल्यानगर

🔴प्रश्न.2) आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले

✔️उत्तर -जसप्रीत बुमराह

🔴प्रश्न.3) महिला हॉकी इंडिया लीग 2024-25 ची उद्घाटन आवृत्ती कोणी जिंकली

✔️उत्तर -ओडिशा वॉरियर क्लब

🔴प्रश्न.4) राष्ट्रीय बालिका दिन 2025 च्या निमित्ताने कोणत्या राज्याने सन्मान संजीवनी ॲप ॲप लॉन्च केले आहे

✔️उत्तर - हरियाणा

🔴प्रश्न.5) रामसर कन्व्हेक्शन अंतर्गत मान्यता प्राप्त पानथळ शहरांच्या जागतिक यादीत कोणत्या भारतीय शहरांचा समावेश करण्यात आला आहे

✔️उत्तर -इंदोर आणि उदयपूर

🔴प्रश्न.6) शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे

✔️उत्तर -ॲग्रीस्टॅक

🔴प्रश्न.7) भारताने नुकतेच कोणता उपग्रह प्रक्षेपित केला आहे जे की भारताचे हे 100 वे प्रक्षेपण ठरले आहे

✔️उत्तर - NVS-02

🔴प्रश्न.8) राष्ट्रीय स्तरावर शहीद दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो

✔️उत्तर -30 जानेवारी

🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖🔖
🎤 संकलन - गुरु हारदे सर
➡️join https://t.me/guruhardesir
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस सोलापूर

28 Jan, 14:50

334

💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥


🚨आगामी नवीन पोलीस भरतीला लवकरच मुहूर्त..?

🚨 १०,००० पदांपेक्षा जास्त जागेवर होणार भरती...!

🚨फेब्रुवारी नंतर होणार भरती प्रकियला सुरुवात

🚨पावसाळ्याच्या आधीच मैदानी चाचणी होण्याचे संकेत..

🚨रोजच्या नवीन 2025 च्या सर्व अपडेटसाठी ..लगेच चॅनेल ला SUBSCRIBE करून घ्या

https://youtu.be/LK86EmmZ-iM
https://youtu.be/LK86EmmZ-iM

🚨🚨🚨🚨✔️✔️✔️✔️✔️✔️🚨🚨🚨🚨
संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस सोलापूर

28 Jan, 03:32

364

🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨

https://youtu.be/WdM2ucqBDtw?si=zS1X0Cf16YhUuhEY
https://youtu.be/WdM2ucqBDtw?si=zS1X0Cf16YhUuhEY

संपूर्ण रोजच्या अपडेट साठी लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या 💥


🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼
संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस सोलापूर

28 Jan, 03:32

391

🚨 राज्यात 10 हजार + पोलीसांची भरती होणार....

🚨 फेब्रुवारी नंतर प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता 🏃‍♂‍➡️📚
संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस सोलापूर

27 Jan, 07:58

420

🥇यंदाच्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या भाग्यश्री फंड हिने मानाची चांदीची गदा पटकावली आहे. भाग्यश्री फंड हिने कोल्हापूरच्या अमृता पुजारीला चितपट करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. तिला मानाची गदा आणि महिला महाराष्ट्र केसरी किताब प्रदान करण्यात आला......🔖

🚨विजेता 🔈भाग्यश्री फंड 🥇
🚨उपविजेता 🔈 अमृता पुजारी🥈
💥ठिकाण🔈रामदास तडस स्टेडियम वर्धा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

💡join - https://t.me/guruhardesir
संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस सोलापूर

25 Jan, 16:55

456

🔥माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं निधन, अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपलं...

🎙चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे माजी न्यायमूर्ती होते.

🔴ते वर्धा येथे झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्षही होते.

ते मूळचे बीडचे.

💥Join :- https://t.me/guruhardesir
संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस सोलापूर

25 Jan, 06:06

640

🚨मुंबई पोलीस CP एक अंदाजित cut off🚨

🚨 वरील cut off मध्ये ±1,2 किंवा - 1,2 होऊ शकता 🚨

✔️सविस्तर व्हिडिओ पाहून घ्या सर्व कॅटेगरी cut off🔥

https://youtu.be/wr_eVK3WiP4
https://youtu.be/wr_eVK3WiP4
https://youtu.be/wr_eVK3WiP4

🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼
संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस सोलापूर

24 Jan, 08:35

503

https://youtu.be/ApWK-iry38o
https://youtu.be/ApWK-iry38o
https://youtu.be/ApWK-iry38o


🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼
संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस सोलापूर

24 Jan, 08:35

577

https://www.youtube.com/live/4Iwaevrf36w?si=b74ULAcZb1tmdOiK
https://www.youtube.com/live/4Iwaevrf36w?si=b74ULAcZb1tmdOiK
https://www.youtube.com/live/4Iwaevrf36w?si=b74ULAcZb1tmdOiK

✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️
संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस सोलापूर

24 Jan, 08:35

693

🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨

🔖आगामी होणाऱ्या पोलीस भरती अपडेट व सर्व माहितीसाठी खालील ग्रुप जॉईन करा....
https://chat.whatsapp.com/FTNAFv5o99ILBcuWHWnYdu


🔖 आगामी होणाऱ्या वनरक्षक भरती व संपूर्ण अपडेट साठी खालील ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/DDj0u7Mkf8rAVWCmj1tafq


🔖 सर्व अपडेट टेलिग्राम च्या माध्यमातून मिळवण्यासाठी खालील टेलिग्राम चैनल जॉईन करा
https://t.me/guruhardesir

🔥🔥