منشورات संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस सोलापूर على Telegram

MH.सुप्रसिद्ध युवा व्याख्याते ॲड.राहुल वाघमोडे सरांच्या संघर्ष करिअर अँकॅडमी माळशिरस व दादर(मुंबई)वतीने ★संपूर्ण पोलीस भरती मार्गदर्शन
➥ सराव प्रश्नपत्रिका
➥ मागील प्रश्नपत्रिका
➥ चालू घडामोडी
➥ पोलीस भरती सर्व अपडेट्स
➥ Important PDF
■ 7715039933
➥ सराव प्रश्नपत्रिका
➥ मागील प्रश्नपत्रिका
➥ चालू घडामोडी
➥ पोलीस भरती सर्व अपडेट्स
➥ Important PDF
■ 7715039933
4,501 مشترك
1,837 صورة
194 فيديو
آخر تحديث 06.03.2025 12:51
قنوات مشابهة

14,349 مشترك

10,762 مشترك

6,438 مشترك
أحدث المحتوى الذي تم مشاركته بواسطة संघर्ष करिअर अकॅडमी माळशिरस सोलापूर على Telegram
https://wa.me/+919766853675
https://wa.me/+919766853675
प्रवेश करण्यासाठी खालील नंबर ला sms करा
टेस्ट फी फक्त -75/-
http://wa.me/+919766853675
http://wa.me/+919766853675
https://www.rayvila.com/g.php/250220075949
https://www.rayvila.com/g.php/250220075949
http://wa.me/+919766853675
http://wa.me/+919766853675
https://wa.me/+919766853675
https://wa.me/+919766853675
🤩 "रेखा गुप्ता" दिल्ली च्या नवीन मुख्यमंत्री
◾️दिल्ली च्या चौथ्या मुख्यमंत्री आहेत
◾️पक्ष - भारतीय जनता पार्टी
◾️27 वर्षांच्या नंतर भाजपा चे दिल्ली मध्ये सरकार
◾️नवी दिल्ली 9 व्या मुख्यमंत्री
◾️कार्यकाळ सुरू - 20 फेब्रुवारी 2025
◾️मतदारसंघ - शालीमार बाग
◾️त्यांन 'आप'च्या बंदना कुमारीचा पराभव केला (29595 मतांनी )
◾️जन्म -19 जुलै 1974 (जुलाना, हरियाणा )
◾️शिक्षण - B. Com - LLB
◾️दिल्ली मधी चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत
1️⃣ सुषमा स्वराज
2️⃣शिला दीक्षित
3️⃣अतिशी मार्लेना
4️⃣रेखा गुप्ता
◾️दिल्ली राज्यपाल - विनय कुमार सक्सेना
➖
🤩 "अनंत" -गुगलचा भारतातील सर्वात मोठे कॅम्पस
◾️ठिकाण -महादेवपुरा , बंगळुरू (कर्नाटक)
◾️आसनक्षमता - 5000 आहे
◾️जगातील गुगलच्या सर्वात मोठ्या कॅम्पसपैकी एक
◾️अनंत' म्हणजे 'अमर्याद' या संस्कृत शब्दावरून हे नाव देण्यात आले आहे
◾️बंगळुरू ला भारताची सिलिकॉन व्हॅली" म्हणून ओळखले जाते
📱Google बद्दल माहिती
◾️स्थापणा - 4 सप्टेंबर 1998
◾️संस्थापक - लॅरी पेज & सर्जी ब्रिन
◾️मुख्यालय - गुगलप्लेक्स कॅलिफोर्निया, अमेरिका
◾️CEO - सुंदर पिचाई
➖
🤩 जपान देशाबद्दल माहिती
◾️राजधानी - टोकियो
◾️अधिकृत भाषा - जपानी
◾️चलन - येन (¥)
◾️पंतप्रधान - शिगेरू इशिबा
◾️क्षेत्रफळ - 377975 Km2
◾️लोकसंख्या - 12,31,46,099
◾️जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखतात
◾️माउंट फुजी - जपानचा सर्वात उंच पर्वत आणि जिवंत ज्वालामुखी आहे , युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे
⚠️अमेरिकेने जपानवर केलेला बॉम्ब हल्ला दुसऱ्या महायुद्धात
◾️6 ऑगस्ट 1945 - हिरोशिमा (लिटल बॉय )
◾️9 ऑगस्ट 1945 - नागासाकी ( फॅट मन)
🤩 आजच्या Oneliner
◾️पहिल्या अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषदेचे आयोजन - अजमेर (राज्यस्थान)
◾️मध्यप्रदेश ने बहुराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी भारताचे पहिले जागतिक क्षमता केंद्र (GCC) धोरण 2025 सादर केले आहे.
◾️नवी दिल्लीत सहाव्या दिल्ली आंतरराष्ट्रीय लेदर एक्स्पोला सुरुवात
➖
🤩 भारतातील पहिले ओपन-एअर आर्ट वॉल संग्रहालय - नवी दिल्ली
◾️मौसम भवन - दिल्ली
◾️उदघाटन - जितेंद्र सिंह (केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री )
◾️भारतीय हवामान विभागाला 150 वर्षे यावर्षी पूर्ण झाली आहेत
◾️भारतातील हवामानशास्त्राचा इतिहास आणि उत्क्रांती दर्शविणारी 38 भित्तिचित्रे यात आहेत.
◾️या भित्तीचित्रांमध्ये उपग्रह, रडार, मान्सून आणि चक्रीवादळाच्या इशाऱ्यांचे चित्रण केले आहे.
🤩 भारतातील पाहिले - काही नुकत्याच घडलेल्या गोष्टी
◾️भारतातील पाहिले AI विद्यापीठ - महाराष्ट्र उभारणार
◾️भारतातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र - मध्यप्रदेश
◾️भारतातील पहिले हायड्रोजन-वाहतूक पाईप विकसित करणारे - टाटा स्टील
◾️ISS मध्ये जाणारे पाहिले भारतीय अंतराळवीर - शुभांशू शुक्ला
◾️भारतातील पहिले मान्यताप्राप्त आयुर्वेदिक निदान उपकरण - नाडी तारंगिनी
➖
🤩 धर्म गार्जियन - संयुक्त लष्करी सराव 2025
◾️देश - भारत आणि जपान
◾️6 वी आवृत्ती
◾️दर 2 वर्षांनी याचे आयोजन होते
◾️ठिकाण - माउंट फुजी - जपान
◾️दिनांक - 25 फेब्रुवारी ते 9 मार्च
◾️हा एक वार्षिक सराव आहे जो दोन्ही देशात आलटून पालटून होतो
◾️सराव - भारतीय लष्कर आणि जपान ग्राउंड सेल्फ-डिफेन्स फोर्स (JGSDF) यांच्यात
◾️उद्देश - संयुक्त राष्ट्रांच्या (UN) आदेशानुसार शहरी युद्ध रणनीती आणि दहशतवादविरोधी कारवायांवर लक्ष केंद्रित करने
🇮🇳 भारत आणि जपान 🇯🇵 यांच्यात होणारे बाकी युद्धासराव
📍जिमेक्स: भारत आणि जपान - नौदल सराव
📍शिन्यू मैत्री: भारत आणि जपान - हवाई दल सराव.
📍मलबार: भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेला एक बहुराष्ट्रीय नौदल सराव.