मग सर म्हणतात....
A,B,C,D हे scoring विषय आहे.
XYZ हे विषय तसे मार्क्स देत नाही.
हे ज्यांना पटत त्यांनी तर अभ्यासच सोडून द्यावा 😊
खरतर काही पोरं गणितात १८ मार्क्स घेतात, काहींना Current Affairs चा नाद या सरळसेवा भरतीमुळे त्यातही चांगले Marks 🔥
आपला Strong Point ओळखा त्याचाच अभ्यास जोरात करा... चंदू सर कितीही म्हणले Maths Reasoning करा १८-२० मार्क्स हमखास आहेत, तरी आपल्याला नळ टाकी बघितल्यावर डोकं गरगरत असेल तर काय फायदा 😐