MPSC CIVIL ENGG™ @mpsccivilenggofficials Channel on Telegram

MPSC CIVIL ENGG

@mpsccivilenggofficials


JOIN US for MPSC ENGINEERING SERVICES (CIVIL) PRE/MAIN EXAM Study Material, ATP STUDY MATERIAL, Study Material For all other Exams like GATE, IES, PSU, ALL STATE EXAMS, SSC JE, AND ALL OTHER JE/AE EXAMS.
Previous channel with 15.5k members deleted.

MPSC CIVIL ENGG™ (English)

Are you preparing for the MPSC Engineering Services (Civil) Pre/Main Exam or other important engineering exams such as GATE, IES, PSU, SSC JE, or State exams? Look no further than 'MPSC CIVIL ENGG™' Telegram channel! Join us at '@mpsccivilenggofficials' for access to high-quality study materials, ATP Study Material, and resources to help you excel in your exams. With a previous channel boasting 15.5k members, rest assured you are in good hands with our community of dedicated learners and experts. Don't miss out on this valuable opportunity to enhance your exam preparation and reach your academic goals. Join 'MPSC CIVIL ENGG™' today!

MPSC CIVIL ENGG

24 Jan, 16:29


💥 BMC Exam Date 💥

MPSC CIVIL ENGG

08 Jan, 12:53


TPA Response Sheet Available

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html

MPSC CIVIL ENGG

20 Dec, 04:17


❇️TPA Admit Card Available ❇️

Link 👇👇👇

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html

MPSC CIVIL ENGG

14 Dec, 15:15


BMC UPDATE

MPSC CIVIL ENGG

13 Dec, 05:29


🔰RRB_JE Admit Card

RRB JE Admit Card Released for 16 ,17 December Dates

https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/1907/91775/login.html

MPSC CIVIL ENGG

12 Dec, 10:31


📍 #BMC_JE

👉 HC order copy 🔥

Done and dusted...💨⚡️☺️

Degree for bmc je

Join
@only_stdy

MPSC CIVIL ENGG

01 Dec, 10:12


Scan this QR for payment

MPSC CIVIL ENGG

01 Dec, 10:12


#BMCJE

सर्वाना नम्र विनंती की आर्थिक मदत करा....

🔴 Gpay          -  8097731712

🔴 Phonepay -  8097731712

हा लढा....
आपल्याला शेवटपर्यंत द्यायचा आहे...🙏

या लढ्यात तुमचं योगदान खूप महत्त्वाचे आहे...!!🙏

Join
@degreeforje

MPSC CIVIL ENGG

26 Nov, 08:04


♻️ BMC SE & JE अर्ज सादर करण्याची लिंक चालू झालेली आहे: https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/

➡️ Online अर्ज कालावधी:
26 नोव्हेंबर 2024 ते  16 डिसेंबर 2024

MPSC CIVIL ENGG

22 Nov, 14:28


🛑 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - १ डिसेंबर २०२४

🛑 Admit card available

MPSC CIVIL ENGG

22 Nov, 10:03


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/tentative_schedule_for_competitive_exam/19

MPSC CIVIL ENGG

15 Nov, 14:51


🚨 TPA EXAM POSTPONED 🚨
Kindly note

MPSC CIVIL ENGG

12 Nov, 15:14


📌 #TPA_TCS_ION

👉
#RRB_ALP ची परीक्षा असल्या कारणाने ' रचना सहायक ' पदासाठी अधिकृत TCS ION Digital परीक्षा केंद्रच पाहिजे यासाठी तूम्ही,मी,आणि आपण सर्व प्रयत्न करत आहोत....जो मागे #WCD साठी पण आपण केला होता....!!

👉 उद्या परत पुन्हा एकदा आपण Mail Campaign करूयात.... ज्यांना कोणाला विद्यार्थी हित प्रिय असेल ते Telegram Admin, Channel किंवा क्लासेस आपल्याला Support करतील....!!

👉 उद्या सकाळी ठीक 11 वाजता आपण
#TCS_ION_Digital परीक्षा केंद्रासाठी Mail Campaign असेल....!!

🛑 VVIMP🛑

👉प्रत्येकाने कृपया एकच
#Mail करा...Bulk Mail किंवा एकापेक्षा जास्त Mail कोणी करू नयेत...प्रत्येकाने फक्त एकच #Mail करावा....🙏🙏

Join @degreeforje

MPSC CIVIL ENGG

30 Oct, 10:18


#ATP
♦️#MPSC सहायक नगर रचनाकार पदाच्या
सुधारित सेवाप्रवेश नियमांबाबत.

MPSC CIVIL ENGG

15 Oct, 02:36


🔸BMC SE JE Advertisement - 2024

👉 SE (Civil) :233
👉 JE (Civil) : 250
👉 SE(Mech/Elec) :77
👉 JE(Mech/Elec) : 130

👉 सविस्तर पत्रक आज दुपारपर्यंत वेबसाईट वर प्रसिद्ध होईल.

MPSC CIVIL ENGG

10 Oct, 13:38


📌महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातील नगर रचनाकार,महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण सेवा, गट-अ संवर्गाच्या 60 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (क्र. 050/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 4 नोव्हेंबर 2024

➡️https://mpsc.gov.in/adv_notification/8


MPSC CIVIL ENGG

09 Oct, 17:20


📌 आंदोलन 🔥

दिनांक 👉 ११ ऑक्टोबर
वार: शुक्रवार
ठिकाण: जिल्हाधिकारी कार्यालय, छ.संभाजीनगर

👉 जलसंपदा विभाग व पाणी पुरवठा विभाग प्रलंबित कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) संदर्भात
#Engineer's_Association तर्फे बेरोजगार अभियंत्यांच्या वतीने आंदोलन करत आहोत.

👉 जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे नम्र विनंती...🙏🙏

👉 सर्व क्लासेस, Telegram Channel, समाज सेवक, विद्यार्थी नेते... लढाई आर या पार ची आहे तर आपण सामील व्हा... परत नाव घेतलं नाही म्हणून वैयक्तिक फोन करू नका......💪💪💪

एक शेवटचा घाव घालुयात...💪🔥⚡️

Join
@degreeforje

MPSC CIVIL ENGG

01 Oct, 13:28


🔰TPA Exam Date
25 Nov. 2024
26 Nov. 2024
27 Nov. 2024

MPSC CIVIL ENGG

25 Sep, 14:26


🔰WCD EXAMINATION REVISED RESULT DECLARED

MPSC CIVIL ENGG

20 Sep, 16:27


🔰WCD RESULT UPDATE

MPSC CIVIL ENGG

19 Sep, 15:01


🔰WCD EXAMINATION RESULT DECLARED

MPSC CIVIL ENGG

17 Sep, 14:56


https://x.com/degree_holders/status/1835967308570767417

MPSC CIVIL ENGG

15 Sep, 08:46


📌 #WRD_JE_NEW_RR

👉 राज्यसेवा कृषी आंदोलनं सुरू असताना
#EA कडून प्रलंबित जाहिराती संदर्भात देखील मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यासंदर्भात त्या वेळी प्रलंबित जाहिराती संदर्भात ट्विट देखील केले गेले होते.

👉 त्या धरतीवर जलसंपदा विभागाने कनिष्ठ अभियंता सेवा प्रवेश नियम संदर्भातील
#File 21/08/2024 रोजी #GAD कडे पाठवली होती.

👉 आमच्या माहितीनुसार
#RR ची #FILE सद्यस्थितीत विधी व न्याय विभागात आहे.

👉
#WRD_JE #MJP_JE_CEA #BMC_JE_SE #KDMC या सरळसेवा जाहिराती आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रसिद्ध होण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूयात

Together we will win 🤝🤝

Regards

#EA_Admin

Join
@degreeforje

MPSC CIVIL ENGG

13 Sep, 08:44


#WCD  Final Response Sheet..!

👉 लिंक -
https://cdn3.digialm.com/EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=86261&orgId=32769#fragment-29

MPSC CIVIL ENGG

02 Sep, 07:59


🔰 New Update 🔰

#CIDCO_AE_Civil

🔗Link: 👇
https://ibpsonline.ibps.in/cidcoapr23/

MPSC CIVIL ENGG

29 Aug, 16:21


🔰भूमि अभिलेख विभागाची प्रतीक्षा यादीची मुदत 05/09/2024 ला संपणार आहे. काही विद्यार्थी 02/09/2024 ला पुणे येथे ही मुदत वाढवून मिळण्यासाठी निवेदन देण्या साठी जमणार आहेत. जे विद्यार्थी पुणे मध्ये आहेत त्यांनी येण्याचा प्रयत्न करावा. आपला एक प्रयत्न आपल्याला नोकरी मिळवून देवू शकतो. 3 महिन्याची मुदतवाढ भेटली तर ZP JE/ CEA, WRD CEA/ NAGARPARISHAD विभागात निवड झालेले मुले भूमि अभिलेख विभाग सोडून निवड झालेला विभाग जॉईन करतील व वेटींग लिस्ट क्लिअर होईन तुम्हाला तुमच्या हक्काचा जॉब भेटेल तर नक्की या..
Join
https://t.me/+_tfg8GxvkFEwNDI9

MPSC CIVIL ENGG

29 Aug, 09:56


🔰TPA Exam Application Date extended till 09/09/24

MPSC CIVIL ENGG

27 Aug, 05:06


Follow the MPSC CIVIL ENGINEERING channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vahd5kfIyPtRHsFqij1B

MPSC CIVIL ENGG

24 Aug, 16:42


प्राप्त ईमेल मधून




जशी आता तुम्ही एक पोस्ट चॅनल वर टाकली ' राज्यात सध्या सुरू काय ' 

त्यातच काहीतरी add करायच होत जेणेकरून आपले civil वाले मुले जागे होतील आणि काहीतरी action घेतील..


Topic :- ' घोळ TCS चा '

1. तब्बल 900 Rs. फीस घेऊन wcd चि परीक्षा   TCS मार्फत घेतल्या जाते.
2. परीक्षा जरी TCS च्या अधिकृत Centers वर घेतल्या जाते त्यात दुमत नाही पण पुढे कश्या प्रकारे एका बेरोजगार विद्यार्थ्यांना लुटले जाते ती cronology बघा...

* एका shift मध्ये तब्बल 12 question objection साठी ठेवले जातात...हो जाणून ठेवले जातात..बर question पण genuine जे IS code किवा reference मध्ये सरळ सरळ भाषेत दिलेले असतात..

[ मुळात ईतके पैसे घेऊन एकही objection असायला नको पण चला एखाद्या वेळेस चूक होते पण 12 12 चुका. पेपर सेट करणारे नशेत पेपर सेट करतात काय हा सर्वात मोठा प्रश्न आणि सर्वात गंभीर पण..]

*  नंतर पहिल्यांदा objection साठी link open केल्या जाते. मूल 12 12 objection साठी 100 rs per objection याप्रमाणे 1200 1200 RS भरतात..चला इथपर्यंत ही ठीक आहे 

* आता एवढे पैसे भरल्यानंतर आणि objection genuine असल्यावर exact प्रूफ देऊन पण फक्त 1-2 question change होतात 12 questions पैकी...


* एवढ सगळ लुटल्यावरही परत 2nd time objection link सुरू केल्या जाते जिथे परत objection मागितल्या जाते परत 10 objection साठी 1000 RS भरून परत objection घेऊन पोरांच्या मजबूरी चा फायदा उचलल्या जाते...

* बरं एवढा सगळ करूनही चुकीचे प्रश्न किवा चुकीचे options दुरुस्त होतील याची पुसटशीही खात्री नाही..

* आणि हे सगळ झाल्यावर चुकीचे normalization करून कोणाचे 30 तर कोणाचे 0 marks वाढवतात...
[ Normalization la चुकीचे यासाठी बोललो कारण मी आणि mazya 3 मित्रानी wrd je च्या list ch स्वतः normalization करून स्वतः formula लावुन लिस्ट बाणवली होती....
नन्तर डिपार्टमेंट नि tcs la विचारल असता tcs नि चुकीचा formula वापरल्याच सांगण्यात आल वा re वा...परत normalization revised होऊन  revise list लावण्यात आली..]

* माझ म्हणण एवढच आहे की आपन फक्त अभ्यास ch करतो आहे पण तुमची पोस्ट  कोणीतरी दुसराच घेऊन जात आहे...

*आवाज उठवायला शिका मित्रानो 

MPSC CIVIL ENGG

21 Aug, 15:07


https://x.com/degree_holders/status/1826272480107147707?s=19

#MES जागा वाढ🔥

जास्तीत जास्त शेअर करा व comment मध्ये सर्व मंत्री अधिकारी असतील तेवढ्याने tag करून आपली मागणी मांडा🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

🔴 Do Retweet...

Join
@degreeforje

MPSC CIVIL ENGG

20 Aug, 05:21


🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

#WRDJE #mail_Campaign साठी #OneTAPmail बनवण्यात आले आहे तर खालील लिंक वर जाऊन सारखे Emails करत रहा....🔥🔥🔥🔥🔥👇👇

https://dhxu.short.gy/DhkZAU

'TO' मध्ये वरील सगळे mail id copy paste करा.

Join
@degreeforje

MPSC CIVIL ENGG

20 Aug, 05:21



MPSC CIVIL ENGG

14 Aug, 13:31


जाहिरात क्रमांक 414/2023 - आयोगामार्फत दिनांक 25 ऑगस्ट, 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC CIVIL ENGG

12 Aug, 08:04


🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

#BMCJESE #mail_Campaign साठी #OneTAPmail बनवण्यात आले आहे तर खालील लिंक वर जाऊन सारखे Emails करत रहा....🔥🔥🔥🔥🔥👇👇

https://dhxu.short.gy/cnc9It

To मध्ये वरील सगळे mail id copy paste करा.

Join
@degreeforje

2,691

subscribers

154

photos

1

videos