Últimas publicaciones de ⭕️ मराठी व्याकरण ⭕️ (@mpsc_marathi_vyakran) en Telegram

Publicaciones de Telegram de ⭕️ मराठी व्याकरण ⭕️

⭕️ मराठी व्याकरण ⭕️
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
11,504 Suscriptores
7,564 Fotos
135 Videos
Última Actualización 25.02.2025 20:44

El contenido más reciente compartido por ⭕️ मराठी व्याकरण ⭕️ en Telegram


➡️जा.क्र. 414/2023 - महाराष्‍ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 च्या अंतिम पदसंख्येबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

📌Join @MPSC_vision

🟣21 January Update🟣

📌 राहुरी कृषी विद्यापीठ रिक्त पदांचा तपशील..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7341

📌 अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत Ans key
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7344

📌 महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त-
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7345

📌 अभ्यासात syllabus चे महत्त्व
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7347

📌 RRB GROUP D
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7348

📌 संयुक्त गट ब पुर्व परिक्षा आणि शेवटचे काही दिवस..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/7351

आज आरोग्य सेवक 50% बाबत मंत्रालय मीटिंग झाली

24 जानेवारी ल कोर्टात hearing आहे 👍

✈️ @MPSC_vision

📌जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक २२ ते २८ जानेवारी २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

✈️ @MPSC_vision

🚀जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :

भौगोलिक उपनाव टोपणनाव

1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन

✈️ @MPSC_vision

महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त-

⭐️दे.ना. चौधरी (१९९४ - १९९९)

⭐️य.ल. राजवाडे (१९९९ - २००४)

⭐️श्री नंदलाल (२००४ - २००९)

⭐️श्रीमती नीला सत्यनारायण (२००९ - २०१४)

⭐️श्री जोगेश्वर सहारिया (२०१४ - २०१९)

⭐️यु.पी.एस. मदन (२०१९ - २०२४)

⭐️एस.चोक्कालिंघम (२०२४- आता पर्यंत)

⭐️ दिनेश वाघमारे (२० जानेवारी २०२५ ते 2030)

✈️ @MPSC_vision

📌#Preliminary | संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सहित

👍 अत्यंत आनंदाची बातमी......
🏃‍♂खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उपलब्ध करून देत आहे.


📌🎓 संयुक्त गट क पुर्व परीक्षा सन 2022-2011 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक करून देत आहे.

➡️🔳 GROUP B Post
• Police Sub Inspector
• State Tax Inspector
• Assistant section officer
• Sub Registrar

➡️🔳 GROUP C Post
• Excise PSI
• Industry Inspector
• Technical Assistant
• Tax Assistant
• MPSC clerk

👍नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा आणि आपल्या सहकाऱ्यांना नक्कीच शेअर करा.!!!
💞👌👌👌👌👌👌👌👌👌


@MPSC_vision

20 रुपयांचा रिचार्ज केल्यास Jio, BSNL, AirTel आणि VI सीम कार्ड 4 महिने सक्रिय राहतील.

- TRAI

दिनेश वाघमारे महाराष्ट्राचे नवे निवडणूक आयुक्त

जगातील सर्वात सुरक्षित शहरांमध्ये अबुधाबी अव्वल