वनरक्षक भरती Telegram 帖子

✍️ contact :- @spardha_admin
10,521 订阅者
9,653 张照片
153 个视频
最后更新于 06.03.2025 16:21
相似频道

151,032 订阅者

25,072 订阅者

8,819 订阅者
वनरक्षक भरती 在 Telegram 上分享的最新内容
आज गृहराज्य मंत्री यांनी विधी मंडळ मध्ये आम्ही प्रत्येक जिल्हा मध्ये सायबर पोलीस ठाणे निर्माण करू असे वक्तव्य केले,पण नवीन भरती केव्हा असेल या बद्दल ते काहीच नाही बोलले....म्हणून यांच्या स्टेट मेट वरून असं वाटत आहे की भरती ऑक्टोबर मध्ये निगु शकते...
मुद्रांक मध्ये अतिरिक्त ९७२ पदनिर्मिती 🔥.!
सुधारित आकृतीबंधानुसार SR ची 81 पदे वाढविण्याचा प्रस्ताव दिला आहे.
तसेच वरिष्ठ लिपिक 107 पदे.
✈️ Join @MPSC_vision
सुधारित आकृतीबंधानुसार SR ची 81 पदे वाढविण्याचा प्रस्ताव दिला आहे.
तसेच वरिष्ठ लिपिक 107 पदे.
✨समाजकल्याण विभाग भरती.
पदसंख्या व त्यासाठी आलेले अर्ज
जागा:- 219
एकूण अर्ज:- 1,78,202😳
✈️ Join @MPSC_vision
पदसंख्या व त्यासाठी आलेले अर्ज
जागा:- 219
एकूण अर्ज:- 1,78,202😳
✨ अन्न व औषध प्रशासन विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत...
औषध निरीक्षकांच्या मंजूर 200 पदांपैकी 152 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 109 पदे भरण्यासाठी दिनांक 12/02/2025 रोजी मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्यात आले आहे.🔥
✨समाजकल्याण विभाग भरती.
पदसंख्या व त्यासाठी आलेले अर्ज
जागा:- 219
एकूण अर्ज:- 1,78,202😳
✈️ Join @MPSC_vision
औषध निरीक्षकांच्या मंजूर 200 पदांपैकी 152 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 109 पदे भरण्यासाठी दिनांक 12/02/2025 रोजी मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्यात आले आहे.🔥
✨समाजकल्याण विभाग भरती.
पदसंख्या व त्यासाठी आलेले अर्ज
जागा:- 219
एकूण अर्ज:- 1,78,202😳
✨ राज्यात बार्टी, सारथी व महाज्योतीच्या पी.एच.डी. संशोधक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित असल्याबद्दल...
आज हा पण विषय आहे✅
✈️ Join @MPSC_vision
आज हा पण विषय आहे✅
📌 #SET EXAM [सेट परीक्षा 2025 माहितीपत्रक]
✏️पुणे युनिव्हर्सिटी SET EXAM
(सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा) नक्की फॉर्म भरा.
🖥️ फॉर्म भरण्यासाठी लिंक 👇👇
https://setexam.unipune.ac.in/Login.aspx
🪀 नौकरी Free Update Link -
https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a

लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम
1) मराठी - 25 प्रश्न (50 गुण )
2) इंग्रजी - 25 प्रश्न (50 गुण )
3) गणित-बुद्धीमत्ता & सांख्यिकी -
25 प्रश्न (50 गुण )
4) सामान्य ज्ञान - 25 प्रश्न (50 गुण )
एकूण - 100 प्रश्न (200 गुण)
प्रश्नांचा दर्जा - पदवी
(मराठी-इंग्रजी प्रश्नांसाठी 12 वी चा दर्जा असेल)
Join @MPSC_vision