UPSC & MPSC English & Marathi Essays @marathi_englishessayforupsc_mpsc Channel on Telegram

UPSC & MPSC English & Marathi Essays

@marathi_englishessayforupsc_mpsc


Our aim is to built essay writing skills in ourselves....
#mpsc #upsc #essays #essaywriting


Please Join & Share

UPSC & MPSC English & Marathi Essays (English)

Are you looking to enhance your essay writing skills in English and Marathi for UPSC and MPSC exams? Look no further than our Telegram channel, UPSC & MPSC English & Marathi Essays! Our channel, with the username @marathi_englishessayforupsc_mpsc, is dedicated to helping individuals improve their writing abilities and excel in competitive exams.

Our goal is to provide a platform for aspiring candidates to practice writing essays in both English and Marathi languages. Whether you are preparing for the UPSC or MPSC exams, our channel offers a wide range of topics and prompts to help you hone your writing skills. From current affairs to social issues, our essays cover a variety of subjects to ensure that you are well-prepared for the essay-writing section of the exams.

Joining our Telegram channel is easy – simply search for @marathi_englishessayforupsc_mpsc on Telegram and hit the 'Join' button. Once you become a member, you will have access to a supportive community of fellow aspirants who are also working towards improving their writing skills. You can share your essays, receive feedback, and engage in discussions with like-minded individuals.

Don't miss out on this opportunity to sharpen your essay writing abilities and increase your chances of success in the UPSC and MPSC exams. Join UPSC & MPSC English & Marathi Essays today and take the first step towards achieving your goals. #mpsc #upsc #essays #essaywriting

Please Join & Share

UPSC & MPSC English & Marathi Essays

31 May, 09:37


🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 📊 🔤🔤🔤
⭐️पूर्व परीक्षा STRATEGY LECTURE 🫣


Mpsc चे प्रश्न योग्य पध्दतीने कसे सोडवावे?🧐

Logical Thinking चा वापर कसा करावा?😎

अभ्यासाचा वापर करून जास्तीत जास्त प्रश्न अचूक कसे सोडवावे?🤩

Overthinking & silly mistakes कश्या टाळाव्या?😳

आयोगाची बदललती मानसिकता: प्रश्न & पर्याय कसे तयार केले जातात? 👉

परीक्षेत शक्य असलेले Logic कसे शोधावे🤑

सर्व Logical Approaches परीक्षेतील अनुभवावर आधरित आहेत.🙂



पोलीस शिपाई ते MPSC च्या जवळ जवळ सर्वच पदावर निवड झालेले.👀🧠

✔️ मा. श्री अक्षय परदेशी सर ✔️
(दोन वेळा STI पदी निवड, एक वेळ ASO पदी निवड, दोन वेळ PSI (शारीरिक चाचणी साठी पात्र), तीन वेळा राज्यसेवा मुलाखत)


🎯 प्रश्न सोडविण्याची अभिनव पद्धत


🎯 पर्यायामधून योग्य उत्तरापर्यंत कसे पोहचावे


🎯 शेवटच्या क्षणाची अभ्यास रणनिती (काय करू नये)


🎯 संपूर्ण विषयाचा एकूण Approach कसा असावा.


🎯 REVERSE ENGINEERING ने कसे प्रश्न सोडवितात.


🎯 आयोगाचे प्रश्न विचारण्याचे बदलते कल आणि तंत्र


🎯 नोकरी व मानसिक दडपण कसे हाताळावे आणि परीक्षेला कसे सामोर जावे?


‼️अनुभवातून ध्येयसाध्याकडे तेव्हा आवर्जून उपस्थित रहा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.‼️


मा. श्री. अक्षय परदेशी सर
🌐) पोलीस शिपाई २०१६📊
🌐) लिपिक टंकलेखन २०१९- Rank 3📊
🌐) ASO (2020) Rank 5📊
🌐) STI (2020) Rank 46📊
🌐) STI (2021) Rank 8📊
🌐) राज्य सेवा मुलाखत २०२०/२०२२📊
🌐) मुख्याधिकारी नगरपरिषद (CO) २१📊
🌐) शिक्षण अधिकारी वर्ग १ (२०२२📊

✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️
मोफत अभ्यास साहित्य, नोट्स आणि परीक्षाभिमुख दर्जेदार सराव प्रश्नांसाठी


🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🎮🩸🩸🩸
मोफत अभ्यास साहित्यासाठी स्पर्श करा.

समाजकल्याण आणि बहुजनसमाज कल्याण अधिकारी गट ब


गृहप्रमुख समाजकल्याण अधिकारी गट - ब
बाजारात साहित्य नाही तर मग अभ्यास करायचा कसा?


भेटूया दिनांक : ०२/०६/२०२४ रोजी

सायंकाळी : ०७.०० वाजता

ठिकाण : GANESH KAD'S ACADEMY
श्रीनिधी बिल्डींग, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी समोर, कॉसमॉस बँक जवळ, टिळक रोड सदाशिव पेठ, पुणे ३०.

DOWNLOAD ABHYAS MANDAL App
https://rkxqo.on-app.in/app/home?orgCode=rkxqo&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

UPSC & MPSC English & Marathi Essays

05 Apr, 10:29


१) सहायक आयुक्त समाजकल्याण अधिकारी गट अ आणि ब
२) बहुजन समाज कल्याण अधिकारी गट अ आणि ब

🙏अभ्यास मंडळ पुणे, प्रस्तुत🙏
🔴🟢🟣 विशेष मार्गदर्शन सत्र🔴🟢🟣


-विशाल लोंढे सर
(सहायक आयुक्त, समाजकल्याण, पुणे)

👉* समाजकल्याण अभ्यासक्रमाचे सूक्ष्म विश्लेषण.
👉* समाजकल्याण अभ्यासाची रणनीती.
👉* कमी वेळात जास्त गुण कसे मिळवावे ?
👉* परीक्षेचे बदलते स्वरूप आणि आपण.
👉* मूलभूत संकल्पनांचे महत्त्व.
👉* एकूण अभ्यासाचे नियोजन.
👉* PYQ वरून अभ्यासासाठीची योग्य दिशा

रविवार, दि.07 एप्रिल 2024 वेळ : सायंकाळी 6.00 वा.

स्थळ:- पेरा इन्स्टीट्यूट : एस.पी. कॉलेज समोर, एस.पी. बिर्याणी जवळ, सदाशिव पेठ, पुणे.

संपर्क:- 7507081414

👉अभ्यास मंडळ YOUTUBE चॅनल
https://youtube.com/@abhyasmandal?si=e5DVYwtj0AEvJkm_

👉अभ्यास मंडळ APP LINK (मोफत साहित्यासाठी)
https://play.google.com/store/apps/details?id=co.edvin.rkxqo

👉अभ्यास मंडळ पुणे telegram चॅनल
https://t.me/ABHYASMANDAL
https://t.me/ABHYASMANDAL

UPSC & MPSC English & Marathi Essays

24 Mar, 10:15


CLASS NOTES....

👉 समाज कल्याण अधिकारी गट अ आणि ब
👉 बहुजन समाज कल्याण अधिकारी


वरील विषयासंदर्भातील नोट्स, संदर्भ साहित्य, प्रश्न आणि चर्चा आपल्या अभ्यास मंडळ ग्रुपला उपलब्ध होत आहेत.


अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल
https://t.me/ABHYASMANDAL
https://t.me/ABHYASMANDAL


- संदीप परमेश्वर जाधव
(एम. ए. समाजशास्त्र)

UPSC & MPSC English & Marathi Essays

19 Mar, 12:05


समाज कल्याण अधिकारी गट अ आणि ब संदर्भातील प्रश्न आणि चर्चा इथून पुढे आपल्या ग्रुपला सुरू होतील.

अधिक माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनल
https://t.me/ABHYASMANDAL
https://t.me/ABHYASMANDAL
https://t.me/ABHYASMANDAL

UPSC & MPSC English & Marathi Essays

26 Feb, 13:33


https://youtu.be/qWhNdFuRFTo?si=6yGFPF0yJTCayNmO

UPSC & MPSC English & Marathi Essays

17 Feb, 08:29


https://youtu.be/VREKpDcJlbM?si=JwJs7ygaU9Sk99oK

UPSC & MPSC English & Marathi Essays

19 Jan, 10:07


https://youtu.be/JiXmeY_yEqE?si=tGvfkM2-hqEMtqzr

UPSC & MPSC English & Marathi Essays

10 Jan, 06:31


Document from Namdev

UPSC & MPSC English & Marathi Essays

09 Jan, 08:56


https://youtu.be/X9WKw8oGPi4?si=oeoZBgf8FO9QJ5w-

UPSC & MPSC English & Marathi Essays

05 Jan, 13:27


UPSC RRR Program...99 Days Revision Program
Target UPSC Prelims 2024
Contact: 7887992834/9975806127
Full Information Visit Dnyanjyoti Education YouTube channel
https://www.instagram.com/reel/C1uCVzCh179/?igsh=OTU1ODAwZWUxYg==

UPSC & MPSC English & Marathi Essays

04 Jan, 17:13


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023
⚠️अपेक्षित निबंध यादी
⚠️

सदरील विषयाचे फक्त शीर्षके घेतलेले असून विषयासंदर्भातले विस्तृत विश्लेषण हे कोर्समध्ये उपलब्ध आहेत. निबंध कसाही विचारला तर त्यावर चपखल लिखाण करण्याचे कसब विस्तृतपणे वर्णन केलेले आहे. तेव्हा अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी abhyas mandal app मधील व्हिडिओ बघावेत.


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023
SPECIAL APPROACH BATCH {MARATHI}
   
https://rkxqo.on-app.in/app/oc/177266/rkxqo?utm_source%3Dtelegram%26utm_medium%3Dtutor-course-referral-tg%26utm_campaign%3Dcourse-overview-app

UPSC & MPSC English & Marathi Essays

02 Jan, 16:52


https://www.instagram.com/p/C1mu5UGtasx/?igsh=MTc4MmM1YmI2Ng==

UPSC & MPSC English & Marathi Essays

02 Jan, 07:21


https://youtu.be/5H4Bp1Q9Wxc?si=cNL41pVtZCxL4r9-

UPSC & MPSC English & Marathi Essays

01 Jan, 07:14


https://youtu.be/dQahvoDbYCw?si=bmX-Sp1WiGPQNcsx

UPSC & MPSC English & Marathi Essays

30 Dec, 02:29


https://forms.gle/FKVue4nDKbWmiWF88

मुलाखत किंवा Interview हा यश आणि अपयशाच्या दरम्यानचा अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो.
मुलाखतीत तुमचं व्यक्तिमत्त्व सगळ्यात महत्वाचं समजलं जात.
मुलाखतीची तयारी म्हटलं तर मुख्य परीक्षेनंतर आणि म्हटलं तर पहिल्या दिवसापासून करावी लागते.
या मुलाखतीमध्ये अत्यंत फायद्याचा ठरतो तो प्रशासनातील मुरलेल्या जाणकार लोकांचे मार्गदर्शन. आणि म्हणून ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे यांनी यूपीएससी आणि एमपीएससी च्या विद्यार्थ्यांसाठी मुलाखत मार्गदर्शनाचा एक अत्यंत सखोल आणि विस्तृत कार्यक्रम बनवला आहे.
या मुलाखत मार्गदर्शनात मा.शेखर गायकवाड साहेब IAS, मा. रमेश घोलप IAS , मा राजेश गवळी IRS , या मान्यवरांसोबतच इतरही अनेक प्रशासकीय अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन मिळणार आहे.
मुलाखत कार्यक्रम वेगळा आहे असे म्हणण्याचे अजून एक कारण म्हणजे या कार्यक्रमांतर्गत फक्त मुलाखत घेऊन सोडून न देता अगदी शेवटपर्यंत डॉ विशाल भेदुरकर जे स्वतः वित्त व लेखाधिकारी राहिलेले आहेत ते स्वतः प्रत्येक उमेदवाराच्या संपर्कात राहून पूर्ण support देत आहेत. यात ज्ञानज्योतीच्या दिल्ली शाखेने निवास आणि भोजनाची मोफत सोय सुद्धा पुणे आणि दिल्ली ब्रँच ला केलेली आहे.अनेक अडचणींचा डोंगर पार करुन परीक्षेच्या अंतिम टप्प्यापर्यत पोहचलेल्या
गरजू आणि लायक उमेदवारांपर्यंत ही माहिती पोहचवून आपलाही हातभार त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी द्यावा हीच नम्र विनंती.🙏💐
आपलाच
डॉ विशाल भेदुरकर
९९७५८०६१२७