Maharashtra Vanrakshak Bharti 2025 @maharashtravanrak2022 Channel on Telegram

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

@maharashtravanrak2022


Maharashtra Vanrakshak Bharti 2022 (English)

Are you passionate about wildlife conservation and protecting the forests of Maharashtra? Look no further than the Maharashtra Vanrakshak Bharti 2022 Telegram channel! This channel is dedicated to providing updates and information about the upcoming Maharashtra Forest Guard Recruitment 2022. If you are looking to make a difference and play a crucial role in safeguarding the biodiversity of Maharashtra, this is the perfect platform for you. Stay informed about important dates, eligibility criteria, exam patterns, and more through this channel. Connect with like-minded individuals who share your passion for environmental conservation and join hands in making a positive impact. Don't miss out on this opportunity to be a part of Maharashtra's forest conservation efforts. Join the Maharashtra Vanrakshak Bharti 2022 Telegram channel today and take the first step towards a rewarding career in wildlife protection!

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

13 Feb, 04:22


MahaGenco Chemist संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झाली आहे

👇👇आपला त्याविषयीचा चॅनल जॉईन करण्यासाठी लिंक आहे ज्यावर त्याविषयीची डिटेल माहिती तसेच स्टडी मटेरियल टाकले जाईल
https://t.me/mahagencochem2025

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

11 Feb, 13:37


https://youtube.com/@maharashtragreenarmy?si=YzLvzci-Sc4IKZ-a

🌳सर्वांनी SUBSCRIBE करा🌳

🌳❤️फक्तं महारष्ट्र वन विभाग

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

11 Feb, 02:58


🌳महाराष्ट्र वन विभाग🌳

🌳❤️वनरक्षक आणि वनसेवक भरती येणाऱ्या काळात येणारच आहे....

🌳❤️पण ती जाहिरात लवकर येण्यासाठी आपण आपल्या पद्धतीने पुरेपूर प्रयत्न करणार आहोत

🌱त्यासाठी नवीन चॅनल सुरुर करत आहोत त्यावर फक्त

🌳महाराष्ट्र वन विभाग🌳 चे अपडेट सर्वात प्रथम बघायला भेटतील

वन विभाग सोडता त्यावर कोणतेच दुसरे अपडेट टाकले जाणार नाहीत 🌱🌳Only Forest

सर्वांनी SUBSCRIBE करा🙏

👇👇👇👇

https://youtube.com/@maharashtragreenarmy?si=YzLvzci-Sc4IKZ-a

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

08 Feb, 01:33


🎯मुंबई पोलीस कट ऑफ लागलेला आहे

📚मुंबई पोलीस
📚मुंबई चालक
📚मुंबई कारागृह

👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/2MNoOY1qaac
https://youtu.be/2MNoOY1qaac
https://youtu.be/2MNoOY1qaac

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

05 Feb, 16:50


🌎समाज कल्याण विभाग भरती वेळापत्रक प्रसिद्ध

12 मार्च पासून पेपर👇👇👇

https://youtu.be/2fGlhVyMOZw
https://youtu.be/2fGlhVyMOZw
https://youtu.be/2fGlhVyMOZw

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

28 Jan, 14:37


🌱🌳सर्व नोट्स तयार आहेत

💥3500+ वन लायनर प्रश्न (सामान्य ज्ञान) सोबत चालू घडामोडी फ्री

🔥255+ गणित
🔥255 + बुद्धिमत्ता

🌳RPF टॉप 🎩 नोट्स

👉🌳 सर्व नोट्स PDF'S स्वरूपात राहतील..

🌎टार्गेट -- #RPF RAILWAY #TC

#YBD

============================
नोट्स घेण्यासाठी 9139643199 यावर ₹289 payment करा आणि screenshot पाठवा
===========================

सूचना :-फक्त 51 मुलांना 249 मध्ये भेटतील

👉नंतर 320 मध्ये भेटतील

नोट्स काढण्यासाठी 5 ते 6 महिन्याचा कालावधी लागलेला

त्यांना खरच अभ्यास करायचा आहे आणि नोकरी मिळवायची आहे त्यांनी नक्कीच खरेदी करा

👉👉नोट्स किंमत - ₹289

⛔️सूचना - पहिल्या 51 मुलांना ₹289 मध्ये नंतर घेणाऱ्यांना ₹320 मध्ये भेटतील

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

28 Jan, 14:28


अभ्यासक्रम

🌳सामान्य ज्ञान - 50 प्रश्न🔥
🌳गणित - 35 प्रश्न
🌳बुद्धिमत्ता - 35 प्रश्न

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

28 Jan, 14:28


120 पैकी 90+ मार्क घेण्यासाठी Best PDF नोट्स 👇

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

28 Jan, 14:28


🌱RPF constable परीक्षा वेळापत्रक प्रसिद्ध 🎉

🌳2 मार्च ते 20 मार्च पेपर होतील

🌳फक्त 30 दिवस बाकी परीक्षेला

सिलेक्ट झाला तर 45 हजार स्टार्टिंग पेमेंट

▶️JOIN special Telegram👇
https://t.me/RPFBharti2023

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

22 Jan, 09:53


Bsc, Msc chemistry विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (MahaGenco) रसायनशास्त्रज्ञ पदासाठी जाहिराती आलेली आहे ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.

आपण त्यासाठी स्वतंत्र Telegram चॅनल बनवत आहोत ज्यावर फक्त त्याविषयीची माहिती आणि स्टडी मटेरियल टाकले जाईल:

Exam विषयी सर्वात आधी अपडेट्स
प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि नोट्स
Mock Tests आणि महत्त्वाचे MCQs
चालू घडामोडींचा खास अभ्यासक्रम


चॅनल लिंक:https://t.me/mahagencochem2025

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

18 Jan, 04:07


🌳❤️महाराष्ट्र् वन विभाग

🌳❤️वनरक्षक/🌳❤️वन सेवक

यावर 1-2 मार्क्स Fix आहेत


🛑 भारत वनक्षेत्रात जगात तिसऱ्या क्रमांकावर

जगाच्या पाठीवर वनक्षेत्रात भारत हा देश टॉप टेन मध्ये आहे

डेहराडून येथील वन संशोधन संस्था ही भारतातील वनक्षेत्रातील वाढ, बदल, स्थित्यंतरे याचा सखोल अभ्यास करत असते

नुकताच या संस्थेने 2023 चा राष्ट्रीय वन अहवाल केंद्र सरकारला सादर केला असून भारत जगातील वनक्षेत्रात देखील तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे

वनक्षेत्रात चीन हा देश प्रथम क्रमांकावर असून, ऑस्ट्रेलिया हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे.

👉 चीन या देशात सरासरी वनक्षेत्र हे 1937 चौरस कि.मी असून जगात प्रथम स्थानी आहे

👉 ऑस्ट्रेलिया या देशात सरासरी वनक्षेत्र 446 चौरस कि.मी असून द्वितीय क्रमांकावर आहे

👉 भारत या देशात सरासरी वनक्षेत्र हे 266 चौरस किमी असून तिसऱ्या क्रमांकावर आहे

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/maharashtravanrakshakbharti

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

16 Jan, 07:51


🌳❤️वनरक्षक/वनसेवक

महत्त्वाचे अपडेट आले आहेत

बघा जाहिरात प्रसिद्ध कधी प्रसिद्ध होणार 👇👇

https://youtu.be/_2KN3nlZKHM
https://youtu.be/_2KN3nlZKHM
https://youtu.be/_2KN3nlZKHM

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

16 Jan, 04:46


🌳❤️वनरक्षक/वनसेवक

मित्रांनो वनसेवक पदभरतीची अपडेट भेटलेली आहे🥰

फॉरेस्ट डिपार्टमेंट ची सेन्सिटिव्ह माहिती असल्यामुळे...😔

ग्रुप वर टाकू शकत नाही

पण व्हिडिओ मार्फत दुपारी 3 वाजता अपडेट देतो

YBD academy वर

सबसक्राईब करून घ्या👇
https://youtube.com/@ybdacademy?si=Ubl-J2jVKQBLwH2J

🎉JOIN Telegram 👇
https://t.me/maharashtravanrakshakbharti

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

13 Jan, 04:54


मुंबई शहर पोलीस कट ऑफ 👇👇

https://youtu.be/5tQL0o-XAqQ
https://youtu.be/5tQL0o-XAqQ
https://youtu.be/5tQL0o-XAqQ

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

11 Jan, 04:17


🌳❤️वनरक्षक/वनसेवक

🌳❤️वनसेवक,वनरक्षक, वन सर्वेक्षक , वन लेखापाल अशा वन विभागातील सर्व पदांची माहिती आणि अपडेट साठी Best Telegram 👇

सर्वांनी जॉईन करा सर्वांना link पाठवा👇👇👇👇👇

https://t.me/maharashtravanrakshakbharti

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

10 Jan, 08:50


पाठवा सर्वांनी sms एवढे तरी करा सर्वांना विनंती आहे...🙏🙏

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

10 Jan, 08:33


https://wa.link/jm3o97
https://wa.link/jm3o97
Mhttps://wa.link/jm3o97

मी One क्लिक Whatsapp मेसेज देत आहे, डायरेक्ट वन मंत्री गणेश नाईक साहेबाना मेसेज जाईल, मेसेज करून सर्वानी भरतीसाठी प्रयत्न करावे आणि मेसेज जास्तीत जास्त ग्रुप वर पाठवा.

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

10 Jan, 08:33


☝️☝️☝️☝️☝️☝️

मित्रांनो वरील लिंक वर क्लिक करा आणि sms सेंड करा आपोआप वनमंत्री साहेबांना sms जाईल

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

09 Jan, 14:16


वनरक्षक आणि वनसेवक जाहिरात येणार 💥🎉

वनरक्षक - 1500+
वनसेवक - 12991

https://youtu.be/sn2lA7NFAZE
https://youtu.be/sn2lA7NFAZE
https://youtu.be/sn2lA7NFAZE

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

07 Jan, 05:41


वन आच्छादनातील घट.


जय हिंद 🇮🇳
Join:
@maharashtravanrakshakbharti✔️

वरील माहिती तोंडपाठ असणे गरजेचे आहे वनरक्षक आणि वनसेवक मध्ये सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

02 Jan, 14:30


जाहिरात आलेली आहे👍


❤️‍🔥 रेल्वे मध्ये 32000+ जागा साठी भरती मध्ये मोठा बदल

सर्व पदे 10वी पास वरती भरली जाणार मोठा निर्णय

रेल्वे गट ड परिपत्रक आले


लागा तयारीला संपूर्ण माहिती
https://youtu.be/s_83nR0Xv6o
https://youtu.be/s_83nR0Xv6o

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

26 Dec, 04:18


🌳❤️ वनरक्षक वनसेवक 2025

जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की 💯🌳❤️

मैदानी चाचणी सुरुवात करा. रिक्त पदे असल्याने भरती होणारच आहे. Running OUT OFF करायला कमीत कमी 5 महिन्या पेक्षा आधीपासूनच सराव लागतो 🌳🌳 मागील भरतीचा इतिहास आहे. ज्यांनी आधीपासूनच सराव केला होता तेच भरती झालेत.🌳🌳❤️

🎯Game changer 5 km ग्राउंड आहे लक्षात ठेवा 100%

महाराष्ट्र वनरक्षक/वनसेवक अपडेट🌳❤️
👇👇 जॉईन टेलिग्राम
@maharashtravanrakshakbharti

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

23 Dec, 09:56


श्री. गणेश सुभद्रा रामचंद्र नाईकमा. मंत्री (वने)महाराष्‍ट्र

राज्‍यईमेल : [email protected]

कार्यालयीन क्रमांक 

022 - 22027174

022 - 22029742

सर्वांनी कॉल करा आणि वनरक्षक भरती बद्दल विचारणा करावी

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

23 Dec, 09:56


🙏सर्वांना माझ्याकडून विनंती🙏


02222027174

02222029742


👉दुसरे कॉल करतील याची वाट बघू नका सर्वांनीच कॉल करा...🙏🙏

❤️🌳 टार्गेट वनरक्षक/वनसेवक 100%🌱❤️

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

22 Dec, 13:31


**❤️🌳वनसेवक/वनरक्षक 2025

🌳मित्रांनो महाराष्ट्र वनमंत्री पदावरती गणेश नाईक साहेबांची निवड झालेली आहे

🌳जाहिरात बद्दल विचारणा करण्यासाठी आपल्याला त्यांचा चालू नंबर हवा आहे

🌳खालील नंबर चालू नाही किंवा उचलला जात नाही दुसरा नंबर कोणाकडे असेल तर सेंड करावा खालील आयडी वरती

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

22 Dec, 13:31


महाराष्ट्र वनमंत्री गणेश नाईक साहेबांचा वरील नंबर सोडता दुसरा नंबर असेल तर खालील आयडी वरती लवकरात लवकर पाठवावा

t.me/YogeshYBD
t.me/YogeshYBD
t.me/YogeshYBD

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

22 Dec, 02:57


वन रिपोर्ट 2023.pdf

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

22 Dec, 02:57


🌴वन रिपोर्ट 2023 🌵🌳

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

22 Dec, 02:46


🛑महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार 🛑

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

22 Dec, 02:44


🛑राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप, चालू घडामोडी 🛑

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

21 Dec, 16:02


वनमंत्री- श्री गणेश नाईक

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

21 Dec, 16:02


🌳❤️टार्गेट वनरक्षक/वनसेवक 2025

🌳महाराष्ट्र वन मंत्रिपद👇👇

🌳गणेश नाईक साहेबांकडे गेले आहे

🌳❤️आपण लवकरच निवेदन द्यायला सुरुवात करू

JOIN Telegram 👇
@maharashtravanrakshakbharti

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

21 Dec, 15:54


महाराष्ट्र नवीन मंत्रिमंडळ, खातेवाटप 🙏

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

21 Dec, 09:57


🌳❤️वनसेवक/वनरक्षक 2024

🌳दोन्ही जाहिरात येणारच आहेत

👉वनसेवक ला देखील वनरक्षक सारखच ग्राउंड राहण्याची शक्यता आहे त्यामुळे रंनिग ची प्रॅक्टिस चालूच ठेवा ज्यांनी सुरुवात केली नसेल त्यांनी सुरुवात करा

🌳टार्गेट वनरक्षक/वनसेवक

Join Telegram 👇

@maharashtravanrakshakbharti

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

21 Dec, 04:39


Share वनसेवक.pdf

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

21 Dec, 04:39


♦️वनरक्षक भरती 2024- 25

👉 सप्टेंबर 2024 पर्यंत वनरक्षक मध्ये 1358 पदे रिक्त आहेत वनवृत्त माहिती प्रमाणे..

👉 पुढील 2 ते 3 महिन्यात जाहिरात अपेक्षित..

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

21 Dec, 04:39


♦️वनविभागात नवीन वनसेवक 12,991 पदे निर्माण करण्यात येणार आहेत.

👉 पुढील एक ते दोन महिन्यात जाहिरात अपेक्षित आहे.

Join
https://t.me/maharashtravanrakshakbharti

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

20 Dec, 11:33


लवकरच नवीन जिल्हा...🔥🔥👍

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

20 Dec, 08:13


🌳❤️टार्गेट वनरक्षक 2025

वनरक्षक भरती 2025 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची अनेक प्रश्न येत आहेत👇👇

सध्या मार्केटमध्ये वनरक्षक चे अनेक पुस्तके येत आहेत आणि बॅच लॉन्च होत आहेत🤔

विद्यार्थी प्रश्न करत आहे की बॅच किंवा हे पुस्तक घेऊ का ??

तर माझं स्पष्ट मत आहे की (वैयक्तिक मत)...

👉कोणत्याही प्रकारचं पुस्तक घेऊ नये
👉आणि पैसे घालून बॅच घेऊ नका

१)वनरक्षक च्या tcs ने घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिका वर दिलेले आहेत

२)त्या प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव करावा

३)Tcs ने घेतलेल्या आरोग्य विभाग गट ड च्या प्रश्नपत्रिका बघून घ्याव्यात

४गणित आणि बुद्धिमत्ता त्याच प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यांचा सराव करावा

५)सर्व प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर टीसीएस कोणकोणत्या टॉपिक वरती gk चे प्रश्न विचारते तुम्हाला समजून येईल

६)सामान्य ज्ञान तात्याच्या ठोकळ्यांमधून सर्व कव्हर होईल

**🌳❤️वनसेवक/वनरक्षक सर्व अपडेट साठी जॉईन टेलिग्राम 👇👇

आणि ग्राउंड प्रॅक्टिस चालू राहू द्या 100%

✍️ YOGESH DHARADE ( YBD Academy)

https://t.me/maharashtravanrakshakbharti

Maharashtra Vanrakshak Bharti 2025

20 Dec, 02:13


विजया वसावे राज्याची पहिली ट्रान्स वनरक्षक...