Lokseva Academy & Publication Pune (@loksevapublicationpune) Kanalının Son Gönderileri

Lokseva Academy & Publication Pune Telegram Gönderileri

Lokseva Academy & Publication Pune
#MPSC/ #UPSC Only Exam Oriented Study Material
#LoksevaAcademy #Lokseva
70,267 Abone
1,891 Fotoğraf
47 Video
Son Güncelleme 06.03.2025 05:56

Benzer Kanallar

MPSC Geography
151,052 Abone
MPSC TEST PAPERS
46,309 Abone

Lokseva Academy & Publication Pune tarafından Telegram'da paylaşılan en son içerikler

Lokseva Academy & Publication Pune

28 Jan, 13:38

19,639

🎯 महाराष्ट्र गट ‘ब’ (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा: 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त

चालू घडामोडी 2024 | By आप्पा हातनुरे सर


संरक्षण घडामोडी
https://youtu.be/nfo78m9jKMU

महोत्सव व परिषद
https://youtu.be/pnskZFO_rrE

समित्या व आयोग
https://youtu.be/qMxmvA-L1Hw
Lokseva Academy & Publication Pune

27 Jan, 13:19

21,807

महाराष्ट्र मध्ये लोकसेवा पब्लिकेशनने उपलब्ध करून दिलेले पहिलेच पुस्तक .....


मराठी प्रश्नसंच (1984 ते 2024) प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह हे पुस्तक उद्या दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये उपलब्ध होईल.

तुमच्या उत्तुंग प्रतिसादामुळे 2017 मध्ये ज्या पुस्तकाची प्रथम आवृत्ती आली होती त्याच पुस्तकाची आज आठवी आवृत्ती तुमच्या हाती देताना मला आत्यानंद होत आहे.
नक्कीच आठवी आवृत्ती असल्याकारणाने या पुस्तकामध्ये 2017 पासून ते आजपर्यंतच्या प्रवासामध्ये आलेले अनेक अनुभव विद्यार्थ्यांच्या सूचना या सर्वांचा समावेश या पुस्तक रूपाने करून हा संदर्भ ग्रंथ तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हाती देत आहोत.

असेच लोकसेवा पब्लिकेशनवरील प्रेम कायम असू द्या. माझ्या प्रिय मित्रांनो.....
Lokseva Academy & Publication Pune

25 Jan, 14:26

21,919

चाणक्य बॅच | By आप्पा हातनुरे सर

बॅच सुरू
Admission Last Date :15 फेब्रुवारी 2025

👉 फीस: 12,711+2288 GST
👉 कालावधी: 1 वर्ष
👉 Watch Time: 6 hrs.

👉 लोकसेवा पब्लिकेशनची संदर्भ पुस्तके फ्री मध्ये मिळतील.

2 Instalment उपलब्ध आहे, दोन्ही Instalment ची fees पूर्ण भरल्यावर पुस्तके उपलब्ध करून दिली जातील.

बॅच लिंक: https://lttok.on-app.in/app/oc/612253/lttok

बॅच जॉईन करण्या अगोदर हा व्हिडिओ नक्की पहा...
https://youtu.be/ELg1TgFWmRQ?si=-dn5utvMpXZS6AUi
Lokseva Academy & Publication Pune

25 Jan, 08:07

24,256

आप्पा हातनुरे सर संकलित..
MPSC मराठी प्रश्नसंच
प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
...1984 ते 2024

👉 आयोगाच्या 40 वर्षाच्या प्रश्नपत्रिका.
👉 135+
प्रश्नपत्रिकांचा समावेश...

8 वी आवृत्ती

📅 सपूर्ण महाराष्ट्रात - 28 जानेवारी 2025 रोजी उपलब्ध..

पुस्तक Online Order करण्यासाठी - https://mydukaan.io/loksevamallpune1

📱अधिक माहितीसाठी संपर्क - 9011194443
Lokseva Academy & Publication Pune

23 Jan, 10:19

30,345

अमोल घुटुकडे (पोलीस उपनिरीक्षक 2022 मध्ये राज्यात प्रथम.) अमोल सर लोकसेवा परिवारातर्फे तुमचे मनस्वी अभिनंदन करतो.

एखादा व्यक्ती राज्यात प्रथम येतो आणि त्यानंतरही आपण जे वाचलेला आहे ते अगदी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांसमोर मांडतो त्यावेळेस खरंच अशा व्यक्तीचा अभिमान वाटतो. खरंच अमोल तुम्ही प्रथम येऊन पण तुमचे यश डोक्यात जाऊ न देता तुम्ही जमिनीवर आहात असेच आदर्श प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यावे. हीच अपेक्षा आम्ही ठेवतो.


अमोल तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
Lokseva Academy & Publication Pune

22 Jan, 15:05

28,016

हा वरील व्हिडिओ प्रत्येकाने बघितलंच पाहिजे असं मला तरी वाटतंय.

https://youtu.be/mJNV5DLVOSc
Lokseva Academy & Publication Pune

22 Jan, 14:56

26,784

https://youtu.be/mJNV5DLVOSc

🎯 2 फेब्रुवारी च्या परीक्षेसाठी आता नेमके काय करावे ? 🎯

By आप्पा हातनुरे सर
Lokseva Academy & Publication Pune

22 Jan, 13:50

23,722

मित्रांनो, अभ्यास सर्वजण करत आहातच पण येत्या 10 दिवसांमध्ये नेमकं काय केलं पाहिजे किंवा काय केलं नाही पाहिजे कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आपली स्ट्रॅटेजी नेमकी काय असली पाहिजे याबद्दल मी आजच्या सेशनमध्ये या सर्व गोष्टीवर डिस्कशन करणार आहे तरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पहावा जेणेकरून पुढील 10 दिवस एनर्जेटिक जातील.
Lokseva Academy & Publication Pune

22 Jan, 11:54

27,027

महाराष्ट्र गट ‘ब’ (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा: 2 फेब्रुवारी 2025

🎯 2 फेब्रुवारी च्या परीक्षेसाठी आता नेमके काय करावे ?
🎯

By आप्पा हातनुरे सर

Date: 22 जानेवारी 2025
Time: संध्याकाळी 8.30 वाजता

👉 On YouTube Channel:

https://www.youtube.com/@LoksevaAcademyPune

👉 अधिक माहितीसाठी संपर्क : 9011194443
Lokseva Academy & Publication Pune

22 Jan, 09:59

23,086

चाणक्य बॅच | By आप्पा हातनुरे सर

बॅच सुरू.

👉 फीस: 12,711+2288 GST
👉 कालावधी: 1 वर्ष
👉 Watch Time: 6 hrs.

👉 लोकसेवा पब्लिकेशनची संदर्भ पुस्तके फ्री मध्ये मिळतील.

2 Instalment उपलब्ध आहे, दोन्ही Instalment ची fees पूर्ण भरल्यावर पुस्तके उपलब्ध करून दिली जातील.

बॅच लिंक: https://lttok.on-app.in/app/oc/612253/lttok

बॅच जॉईन करण्या अगोदर हा व्हिडिओ नक्की पहा...
https://youtu.be/ELg1TgFWmRQ?si=-dn5utvMpXZS6AUi