Lokseva Academy & Publication Pune Telegram Gönderileri

#MPSC/ #UPSC Only Exam Oriented Study Material
#LoksevaAcademy #Lokseva
#LoksevaAcademy #Lokseva
70,267 Abone
1,891 Fotoğraf
47 Video
Son Güncelleme 06.03.2025 05:56
Benzer Kanallar

66,807 Abone

41,139 Abone

30,807 Abone
Lokseva Academy & Publication Pune tarafından Telegram'da paylaşılan en son içerikler
पूर्व परीक्षेला 60+ स्ट्रॅटेजी ज्याप्रमाणे दिलेली आहे त्याप्रमाणे मराठी आणि इंग्रजी साठी म्हणजेच पेपर 1 साठी स्ट्रॅटेजी PDF हवी असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईक करा म्हणजे दोन ते तीन दिवसांमध्ये आपण ते उपलब्ध करून देऊया . लाईक या साठी की तुमचा इंटरेस्ट आहे का हे पाहण्यासाठी......
5 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या गट ब च्या पेपर मधील हा प्रश्न as it is Pal and Suri मधील आहे . Set A मधील प्रश्न क्रमांक 54 पहा.
असे अनेक प्रश्न सापडतील.... मग काय वाचलं पाहिजे तुम्ही ठरवा.

इंग्रजी या विषयांमधील कोणत्या घटकावर फिक्स प्रश्न येतात त्या घटकाला प्रथमतः टार्गेट करा.
विशेषतः ग्रामर मध्ये ते घटक तुम्हाला शंभर टक्के गुण देऊन जातात असं जर केला तर निश्चित तुमचे मार्क वाढतील.उदा.
1.Verbs:conditionals.(If वाले वाक्य )
2. Active and Passive Voice.
3. Direct and Indirect Speech . 4.Common Errors.
5. Tense.
अशा अनेक टॉपिकची लिस्ट मागील वर्षाचे पेपर्स पाहून स्वतः तयार करा आणि त्यानुसार अभ्यास करायला लागा.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
गट ब मुख्य चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा खूप छान पद्धतीने अभ्यास चालू असेल अशी अपेक्षा करतो.
विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करताना हे लक्षात घ्या की आपण पेपर 1 चा म्हणजेच मराठी व इंग्रजीचा खूप छान अभ्यास केला पाहिजे त्याला जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे त्या पेपरमध्ये किमान 80 प्रश्न बरोबर आलेच पाहिजे.
तसेच...
पेपर 2 मधील जे विषय आहेत ते विषय पूर्वला आणि मुख्याला जवळजवळ 85 प्रश्नांचं सिमिलॅरिटी सापडतय म्हणून माझ्या मते पेपर 2 ला जे विषय पूर्व पेक्षा वेगळे आहेत ते विषय मराठी व इंग्रजी सोबत वाचून घ्यावे आणि पेपर 2 मधील GS पेक्षा गणित व बुद्धिमत्तेला अधिक वेळ द्यावा कारण त्यावर 22 प्रश्न विचारले जाणार आहेत त्या 22 पैकी तुम्हाला किमान 18 ते 20 प्रश्न बरोबर आले पाहिजे तरच पेपर 2 मध्ये तुम्हाला 70 प्लस प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस वाढतील आणि असे झाले तरच पेपर 1 व पेपर 2 मिळून निश्चितच 150 क्वेश्चन बरोबर येतील आणि ज्या वेळेस 150 क्वेश्चन बरोबर येतील म्हणजेच 300 मार्क तुम्हाला येतील त्यावेळेस तुम्हाला कोणीही पद मिळवण्यापासून रोखू शकत नाही....
शेवटी मित्रांनो मी जे स्टॅटेजी सांगतो ते खरंच मागील अनेक वर्षांच्या अनुभवातून सांगत असतो म्हणून या मार्गाने मार्गक्रमण केलात तर ज्याप्रमाणे पूर्वला फायदा झालेला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मुख्यला ही शंभर टक्के फायदा होतो.
तुमचाच मित्र,
🙏Appa Hatnure 🙏

कम्बाईन गट ‘ब’ मुख्य परीक्षा 2024
मराठी बुक रिविजन बॅच 2025
By Appa Hatnure Sir
👉 बॅच LIVE असणार आहे.
✅ ऍडमिशन सुरू
✅ बॅच सुरू: 5 मार्च 2025.
✅ बॅच कालावधी: 35 दिवस
✅ फीस:4000/- 3200/-
1 मार्च 2025 पर्यन्त अॅडमिशन घेतल्यास कोर्स वर 20% सूट ⚡️⚡️
👉 या बॅचमध्ये ऍडमिशन लिमिटेड असतील.
बॅच लिंक - https://lttok.on-app.in/app/oc/632386/lttok
📱अधिक माहितीसाठी संपर्क - 9011194443
मराठी बुक रिविजन बॅच 2025
By Appa Hatnure Sir
👉 बॅच LIVE असणार आहे.
✅ ऍडमिशन सुरू
✅ बॅच सुरू: 5 मार्च 2025.
✅ बॅच कालावधी: 35 दिवस
✅ फीस:

COMBINE BOOK REVISION RECORDED BATCH-4 (गट क पुर्व परिक्षा 2024)
By आप्पा हातनुरे सर
4 मे 2025 रोजी होणाऱ्या गट क पुर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.
✅ फीस: 1500/-
✅ बॅच कालावधी: परीक्षेपर्यंत
(Syllabus 30 दिवसात संपेल पण बॅच परीक्षेपर्यंत राहील)
बॅच लिंक: https://lttok.on-app.in/app/oc/630217/lttok
Batch Intro- https://t.me/Loksevapublicationpune/3906
Note
👉 या बॅच मध्ये Live Lectures होणार नाही.
📱संपर्क - 9011194443

तुम्हाला English 21000+ प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यास बोललेल्या वेळेपेक्षा जवळजवळ 4 महिने उशीर झालेला आहे.
पण मित्रांनो ज्याप्रमाणे मराठी 21000+ प्रश्नसंचाच्या उत्तरामध्ये कसल्याही प्रकारची चूक सापडत नाही त्याच प्रमाणे तेवढ्याच आत्मविश्वासाने हे सांगू शकतो की आपल्या English 21000+ प्रश्नसंच मध्ये देखील तुम्हाला कसलीच चूक सापडणार नाही. नक्कीच ज्या विद्यार्थ्याला चूक सापडेल त्या विद्यार्थ्याला माझ्याकडून विशेष बक्षीस दिले जाईल. कारण एवढा कॉन्फिडन्स का ठेवतोय कारण यावर अनेक प्रूफरीडिंग करून मागील दोन वर्षापासून या पुस्तकावर कार्य करत आहोत त्यामुळे असे वाटते.
मला जेव्हा मागील 4 महिन्याखाली याला फायनल टच द्यायचा होता त्यावेळेस चुका सापडल्यामुळे हे पुस्तक चार महिने या पुस्तकाला लांबवलेला होता. पण आता या पुस्तकांमध्ये तुम्हाला कसलीही चूक सापडणार नाही आणि हे पुस्तक अवघ्या काही दिवसांमध्ये म्हणजे 17 मार्च 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये उपलब्ध होईल. त्यापूर्वी जे विद्यार्थी या पुस्तकासाठी रजिस्ट्रेशन करतील त्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत मिळेल त्यासाठी खाली गुगल फॉर्म देखील उपलब्ध करून दिला आहे. त्याद्वारे तुम्ही Pre Registration करू शकता.
👉 https://forms.gle/cVbNgcGR4ihJc9uZ8