Últimas Postagens de 🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥 (@kendrapramukh) no Telegram

Postagens do Canal 🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥

🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥
1,670 Inscritos
174 Fotos
41 Vídeos
Última Atualização 12.03.2025 01:38

O conteúdo mais recente compartilhado por 🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥 no Telegram

🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥

06 Dec, 17:00

1,305

शासकीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात आपल्या नियोक्त्याकडे आयकर विवरणपत्र सादर करावे लागते. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात वेतनातून आयकर कपात केली जाते. *Income Tax Calculator F Y 2024-25* च्या मदतीने तुम्हाला यावर्षी किती आयकर द्यावा लागेल तसेच कोणती tax regime तुम्हाला फायदेशीर राहील, हे जाणून घेता येते. तसेच आयकर कमी करण्यासाठी गुंतवणूक करणे फायद्याचे राहील की नाही याचा अंदाज घेता येतो.
https://www.arthavahini.com/income-tax-calculator-f-y-2024-25/

*म्युच्युअल फंड SIP Calculator*
https://bit.ly/Sipcalculator

*आमचा व्हॉट्सअँप समूह*
https://chat.whatsapp.com/GQBt3q03sC63OymqPcFVM4
🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥

30 Nov, 10:02

1,405

APAAR ID
🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥

29 Nov, 02:29

1,467

IBPS ने परीक्षा परिषदेला पाठवलेल्या ई-मेलनुसार असे लक्षात येते की नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेण्याचे परीक्षा परिषदेकडून नियोजित होते मात्र अधिसूचना अंतिम न झाल्यामुळे आयबीपीएसला परीक्षा परिषदेने रिस्पॉन्स दिला नाही.
याचा अर्थ अधिसूचना अंतिम झाल्यानंतर आयबीपीएस परीक्षा परिषदेने संमती दिल्यानंतर लगेच परीक्षा घेऊ शकते...
**आता फक्त महत्त्वाची पायरी बाकी आहे अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होणे. त्यासाठी आपण सर्वांनी थोडे प्रयत्न करणे गरजेचे वाटते*👍
🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥

27 Nov, 16:22

1,130

*गुंतवणुकीसाठी काहीच शिल्लक राहत नाही* ही गोष्ट बऱ्याच लोकांच्या बाबतीत खरी आहे.
काही लोकांच्या बाबतीत असेही घडते की *ATM Card चा pin चार अंकी असतो, UPI चा pin चार अंकी असतो, पण खात्यातील शिल्लक रक्कम चार अंकी पेक्षा कमी असते.*

_महिना 50000 रूपये पेक्षा जास्त पगार असलेल्या लोकांना खरच दरमहा 500 रूपये म्हणजेच पगाराच्या 1% रक्कम वाचवून गुंतविणे शक्य होत नसेल का?_

कदाचित काही लोकांचा दरमहा वैयक्तिक खर्च (दारू, सिगारेट, गुटखा, खर्रा) 500 पेक्षा जास्त असेल.

गुंतवणुकीसाठी काहीच शिल्लक राहत नाही, असे जर तुमचे म्हणणे असेल तर तुम्ही *पगार झाल्याबरोबर लगेच 1% रक्कम गुंतवणूक करुन घ्या.* तुम्ही महिनाभर केलेल्या खर्चाची प्रत्येक नोंद ठेवून पहा. (मोबाईल मध्येच Notes मध्ये लिहून ठेवता येईल, तसाही आपण दिवसातला खूप वेळ मोबाईल वर वाया घालत असतो.)
प्रत्येक खर्चाची नोंद ठेवणे, हा आर्थिक नियोजनाचा एक महत्वाचा भाग आहे. बरेच लोकं याकडे दुर्लक्ष करतात.

गुंतवणुकीसाठी शिल्लक काहीच राहत नाही, असे घडण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे कर्ज. पगारदार लोकांचे कर्ज बुडण्याचे प्रमाण बँकांच्या दृष्टीने कमी असते. म्हणूनच बँका ग्राहकांना दररोज कर्ज घ्या म्हणून फोन करत असतात. आपणही सहज मिळते म्हणून कर्ज घेऊनच टाकतो. काही लोकांना कर्जाची खरंच गरज असू शकते, परंतू सहज कर्ज मिळते म्हणून काही लोकं सुरुवातीलाच भरमसाठ कर्ज घेऊन टाकतात. यामुळेच पती पत्नी दोघेही पगारदार असणारे लोकही कर्जात बुडालेले पाहायला मिळते. आणि म्हणूनच आपल्या लोकांचा पगाराचा भाग गुंतवणुकीत न जाता कर्जाचे हप्ते भरण्यातच जात असतो.

महागाई भत्ता, वेतनवाढ दरवर्षी मिळतच असते, म्हणजे पगार वाढतच असतो परंतू काही लोकं कधीच एक रुपयाही जास्तीचा कर्ज खात्यामध्ये जमा करत नाही.

गुंतवणुकीसाठी काहीच शिल्लक राहत नाही, असे जर तुमचे म्हणणे असेल तर आर्थिक नियोजनात तुमची चूक झालेली आहे हे तुम्ही मान्य केले पाहिजे. परंतु काही लोकं हे सुध्दा मानायला तयार होणार नाही. ते हेच म्हणतील की आमच्या मागे खूप जबाबदाऱ्या आहेत.
*गुंतवणूक करणे म्हणजेच भविष्यातील जबाबदाऱ्यासाठी तरतूद करणे होय, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.*

_आमचा व्हॉट्सअँप समूह_
https://chat.whatsapp.com/CKGpP6wRUzBL2WxhwWKNWV

_म्युच्युअल फंड गुंतवणुक सुरू करण्यासाठी लिंक_
https://www.assetplus.in/mfd/ARN-276602
🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥

23 Nov, 12:11

890

मंत्री नवीन असतील पण सरकार जुन्याच पक्षाचे येत असल्यानं अधिसूचना अंतिम होऊन लवकर परीक्षा होईल अशी आशा करूया
🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥

22 Nov, 03:10

1,005

म्युच्युअल फंड म्हटलं की जास्तीत जास्त लोकांना स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप, Elss हेच फंड माहित असतात. हे फंड भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करतात.

परंतु असेही काही म्युच्युअल फंड असतात जे भारतीय शेअर बाजारासोबतच विदेशातील शेअर बाजार तसेच सोने, चांदी सारख्या सर्वच लोकांचा विश्वास असलेल्या वस्तू, स्थिर उत्पन्न देणारे सरकारी, खाजगी बॉण्ड्स यांसारख्या सर्व प्रकारच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात.
असे फंड म्हणजे Multi Asset Fund होय.

*अशा म्युच्युअल फंड मध्ये तुमची गुंतवणूक असेल तर तुमचे पैसे भारतीय शेअर बाजार, विदेशी शेअर बाजार, सोने, चांदी, बॉण्ड्स या सर्वांमध्ये विभागले जातात.*

म्हणून तुमच्या म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणुकीतील काही भाग अशा फंड मध्ये ठेवायला काही हरकत नाही.

अधिक माहितीसाठी संपर्क 9579929375

*म्युच्युअल फंड गुंतवणुक सुरू करण्यासाठी लिंक*
https://www.assetplus.in/mfd/ARN-276602



आमचा Whatsapp समूह
https://chat.whatsapp.com/CKGpP6wRUzBL2WxhwWKNWV
🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥

21 Nov, 05:55

920

🔥 Tide Card काढा आणि

🤑 UPI मध्ये 500 रु. इन्स्टंट मोफत मिळवा 🤑

*दर महिन्याला Tide Card वरून केलेल्या खरेदीवर 3.5% अतिरिक्त cashback*

🚨 लिंक: https://bit.ly/Tidecard

1. तुमचा UPI आयडी एंटर करा > टाइड ॲपमध्ये नोंदणी करण्यासाठी तुम्ही वापरणार असलेला 📱 नंबर एंटर करा.

2. Tide ॲप इंस्टॉल करा. रेफरल कोड टाका
*RF350* (खूप महत्त्वाचा) हा रेफरल कोड टाकल्याशिवाय 500 रू मिळणार नाही.

मूलभूत तपशील प्रविष्ट करा.

Student सोडून कोणताही व्यवसाय निवडा.

3. पूर्ण व्हिडिओ KYC करा, तुमचा पॅन आणि सेल्फी दाखवा, पुढे तुमच्या टाइड खात्यात रु.300 ट्रान्स्फर करा.

🔥 झाले! *तुम्हाला तुमच्या UPI मध्ये फक्त 2 तासात रु. 500 मिळतील.* 💥💥💥

- तुम्हाला मोफत Tide कार्ड मिळेल, या card मध्ये तुम्ही टाकलेले 300 रू असेल जे तुम्हाला एटीएम/ऑनलाइन/ऑफलाइन कोठेही वापरता येईल.🫱🏻🫲🏼

*ही ऑफर एका UPI ID, mobile number, मोबाईल डिवाइस वर फक्त एकदाच मिळेल.*

https://chat.whatsapp.com/CKGpP6wRUzBL2WxhwWKNWV
🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥

15 Nov, 10:29

1,042

*कोणतीही रक्कम छोटी नसते.*

कालच सायंकाळी sbi चे 300 reward points या महिन्यात expire होत असल्याचा sms आला.

_एका Sbi Reward Points ची किंमत 25 पैसे आहे._

SBI Reward Points account पाहिले असता 320 पॉइंट्स म्हणजेच 80 रू शिल्लक होते. यांपैकी 300 पॉइंट्स 30 नोव्हेंबर ला expire झाले असते.
म्हणून या 320 reward points चा वापर करून 💳 80 रूचे क्रेडिट कार्ड बिल पेमेंट केले.

मागील वर्षी असाच Reward Points expiry चा SMS शाळेतील सरांना आला होता. त्यांचे Reward Points balance मधून तेव्हा त्यांना 479 च मोबाईल रिचार्ज करून दिले.

काही लोकांना या गोष्टी माहित असतात, बऱ्याच लोकांना माहित नसतात.

*अजूनही काही लोकांकडे 500 रू पेक्षा जास्त किमतीचे Reward Points शिल्लक असू शकतात.*
तपासून पाहायला हरकत नाही.
🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥

05 Nov, 16:22

1,286

*म्युच्युअल फंड मध्ये किमान 3 वर्षे invested राहिल्यास फायदाच होतो.*
_म्युच्युअल फंड गुंतवणुक सुरू करण्यासाठी लिंक_
https://www.assetplus.in/mfd/ARN-276602

*WhatsApp Group*
https://chat.whatsapp.com/CKGpP6wRUzBL2WxhwWKNWV
🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥

04 Nov, 07:24

1,028

*Health Insurance कोणता घ्यावा?*
🩻🩹🩺💊💉🩸🧬🦠🧫🧪🌡️
सध्या भारतात Health Insurance देणाऱ्या 30 कंपन्या आहेत. यांपैकी 7 कंपन्या फक्त हेल्थ इन्शुरन्स देतात, तर इतर 23 कंपन्या हेल्थ इन्शुरन्स सह वाहन विमा सारखे इतर जनरल इन्शुरन्स देतात. या कंपन्यांचे शेकडो plans उपलब्ध आहेत, त्यामुळे साहजिकच नवीन व्यक्ती Health Insurance Policy घेताना गोंधळून जातो आणि सहजच एक प्रश्न हमखास विचारतो, *“सर्वात चांगली Health Insurance Policy कोणती ?”*
फक्त एका पॉलिसीचे नाव सांगून या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही. परंतु चांगल्या Health Insurance Policy ची वैशिष्ट्ये मात्र नक्कीच सांगता येईल. तर आपण जाणून घेऊया, *_आरोग्य विमा खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवावयाच्या 12 महत्त्वपूर्ण गोष्टीची helath insurance checklist…._*
https://www.arthavahini.com/health-insurance-checklist/
🩻🩹🩺💊💉🩸🧬🦠🧫🧪🌡️
हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, म्युच्युअल फंड यांसारख्या आर्थिक बाबींच्या माहितीसाठी आमच्या WhatsApp Group मध्ये सामिल व्हा.
https://chat.whatsapp.com/CKGpP6wRUzBL2WxhwWKNWV