Últimas publicaciones de 🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥 (@kendrapramukh) en Telegram

Publicaciones de Telegram de 🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥

🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥
1,681 Suscriptores
174 Fotos
41 Videos
Última Actualización 13.03.2025 03:48

El contenido más reciente compartido por 🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥 en Telegram

🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥

08 Oct, 13:33

1,255

Term Insurance Policy issued
वय ३५ वर्ष
१ करोड कव्हर
११६०/महिना
Premium increasing after 15 October
Contact 9579929375
🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥

04 Oct, 10:52

1,492

♦️मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

👉 केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

👉अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त नवीन भाषा :-
1) मराठी
2) पाली
3) प्राकृत
4) आसामी
5) बंगाली

👉यापूर्वी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भाषा :-
» तमिळ - 2004
» संस्कृत - 2005
» तेलुगु - 2008
» कन्नड - 2008
» मल्याळम - 2013
» ओडिया - 2014
🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥

04 Oct, 03:03

1,143

2012 पासून प्रलंबित असलेला मुद्दा.... अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान.... 🤗🙏🏻माय मराठी
मराठी अभिजात भाषा समिती - रंगनाथ पठारे 2012
अहवाल सादर -2013

ज्ञानेश्वर मुळे (अध्यक्ष, मराठी अभिजात भाषा पाठपुरावा समिती.)- 2024
🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥

27 Sep, 02:19

1,549

मित्रो
काही खरं नाही
दिवाळी नंतरच होईल असे वाटते
नवीन मंत्री महोदय आले तर ते सुद्धा बदल करू शकतात.
🙈🙈🙈🙈
🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥

26 Sep, 04:02

1,541

म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर किती रक्कम मिळू शकते हे जाणून घ्या.


https://www.arthavahini.com/sip-calculator/
🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥

25 Sep, 02:45

1,215

*SIP Real Success Story*

रमेशच्या वडिलांनी त्याचा पॉकेटमनी कापला आणि दरमहा रु. 4000 ची SIP सुरू केली, 13 वर्षात गुंतवणुकीची किंमत रु 6,26,000 आहे आणि वर्तमान मूल्य रु 31,58,000 आहे.

*या 13 वर्षांत मार्केट कितीतरी वेळा पडले, पण त्यांनी मार्केटच्या चढउताराचा विचार न करता आपली नियमित SIP सुरूच ठेवली.*

सुरुवातीला तो नाखूष होता पण आता त्याला पश्चाताप होत आहे की त्यांनी SIP मध्ये जास्त का टाकले नाही.

*Compounding Power*
*बोध : सुरुवात करण्यासाठी कोणतीही रक्कम लहान नाही, फक्त तुमच्या गुंतवणुकीसाठी वेळ द्या.*

दरमहा किमान 100 रू पासून SIP सुरू करता येते.

*रमेशच्या वडिलांच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते?*


आमच्या ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/CKGpP6wRUzBL2WxhwWKNWV

SIP सुरू करण्यासाठी लिंक
https://www.assetplus.in/mfd/ARN-276602

Sip सुरू करण्यासाठी संपर्क 9579929375
🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥

24 Sep, 07:27

882

शाळाअभिलेखे_जतन_रंग.pdf
🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥

23 Sep, 14:38

1,056

🚨 *आरोग्य विम्यामध्ये दावा Claim बाबत अनुभव*

खालील विविध विमा कंपन्यांचे Claim बाबत भयंकर अनुभव लोकांना आलेले आहेत.
🩺HDFC ergo
🩺ICICI लोम्बार्ड
🩺निवा बुपा
🩺स्टार हेल्थ
🩺केअर आणि इतर अनेक विमा कंपन्या

दावा Claim अनुभव ही एक अतिशय वैयक्तिक गोष्ट आहे आणि सामान्यीकृत केली जाऊ शकत नाही.
तुमचा Claim दावा अनुभव पुढील खूप साऱ्या गोष्टींवर अवलंबून असतो.
🩺 पॉलिसीची गुणवत्ता
🩺विमा कंपनीची गुणवत्ता
🩺 आजाराचा प्रकार
🩺रुग्णालयात भरती होण्याचे कारण आणि इतर अनेक गोष्टी


*व्यक्ती A चा अनुभव B विमा कंपनीसोबत चांगला असल्यास, याचा अर्थ तुमचा अनुभवही चांगला असेल असे नाही. त्याच कंपनीचा अनुभव दुसऱ्या कुणाला तरी वाईट आलेला असू शकतो.*

तुम्हाला तुमच्या काही गोष्टी योग्यरित्या कराव्या लागतील
🩺 *पॉलिसीच्या अटी आणि नियम समजून घेउन खरेदी करा*
🩺 *चांगल्या विमा कंपनीशी संपर्क साधा*
🩺 *सर्व आधीपासून अस्तित्वात असलेले आजार योग्यरित्या उघड करा*
🩺 *एक चांगला एजंट तुम्हाला नेहमीच पाठिंबा देतो.*
🩺 *हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे कारण योग्य असावे*

*आपण या गोष्टी योग्यरित्या केल्यास, Claim दावा नाकारण्याची शक्यता कमी होईल!*

_*लक्षात ठेवा आरोग्य विमा गुंतागुंतीचा आहे आणि तुम्हाला समर्थन देण्यासाठी एखाद्याला चांगल्या एजंटची आवश्यकता आहे*_


Health Insurance/ Term Insurance/Life Insurance/Investment plans/Mutual Funds बाबत अधिक जाणून घेण्यासाठी संपर्क
9579929375

आमच्या ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/CKGpP6wRUzBL2WxhwWKNWV
🖥💻 केंद्रप्रमुख भरती 💻🖥

07 Sep, 03:59

1,518

मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून ५ किमी. अंतरापर्यत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकल वाटप करणे ही योजना राबवण्यात येते. या अंतर्गत शाळेपासून ५ किमी. अंतरापर्यत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकल खरेदी पूर्वी रु.३५००/- व सायकल खरेदीनंतर आवश्यक ती कागदपत्रे व GST नंबर असलेली पावती सादर केल्यानंतर रु.१५००/- असे एकूण रु.५०००/- अनुदान RTGS द्वारे लाभार्थी विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर जमा करण्यात येतात. योजनेचा लाभ शाळेपासून ५ किमी. अंतरापर्यत राहणाऱ्या गरजू मुली आणि बस सुविधा उपलब्ध नसलेल्या मुलींना दिला जातो. सन २०२३-२४ मध्ये या योजनेअंतर्गत ७७ हजार ७२५ लाभार्थींनी लाभ घेतला असून त्यासाठी ३८ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.