Latest Posts from Digital DG (@informationvideos) on Telegram

Digital DG Telegram Posts

Digital DG
Here is one spot where you can get all kind of information on one click
10,519 Subscribers
195 Photos
36 Videos
Last Updated 18.03.2025 19:36

Similar Channels

Marathi Corner
105,000 Subscribers
AGROWON
3,269 Subscribers

The latest content shared by Digital DG on Telegram

Digital DG

18 Mar, 11:25

558

📣 *आता घरबसल्या करा तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीची रेशनकार्ड नवीन नाव नोंदणी*
📱 *मोबाईलद्वारे*
👀 पहा सविस्तर माहिती.
👇
https://digitaldg.in/2025/03/18/रेशनकार्ड-नवीन-नाव-नोंदण/
Digital DG

11 Mar, 10:33

2,224

🐄 *गाय गोठा बांधकाम अनुदान*
योजनेसाठी अर्ज करा शासनाचे आवाहन
🐮📄 *गोठ्यासाठी लागणारा प्रस्ताव Estimate योजनेचा GR उपलब्ध*
👀 सविस्तर माहिती पहा.
👇
https://digitaldg.in/2025/03/11/गाय-गोठा-बांधकाम-अनुदान/
Digital DG

09 Mar, 08:48

2,512

📣📱 *नुकतेच आमचे Digital DG हे मोबाईल ॲप लाँच झाले आहे.*
यामध्ये बोरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध कोर्सेस मिळणार आहे.
त्याच प्रमाणे *free material* या सदरामध्ये बांधकाम कामगार योजना, सिंचन विहीर प्रस्ताव, महा DBT ऑनलाईन अर्ज माहिती, पोकरा योजना, शासनाच्या विविध जी आर संदर्भातील मोफत माहिती उपलब्ध करून दिली जात आहे.

*खालील लिंकवर क्लिक करून Digital DG ॲप install करा.*
👇

https://play.google.com/store/apps/details?id=co.amy.mpbev
Digital DG

09 Mar, 08:40

2,290

📣 *सावधान ३१ ताखेपुर्वीच करावी लागणार ekyc*
📄 *नाहीतर राशनकार्ड यादीमधून नाव डिलीट होणार.*
📱 *ekyc मोबाईलद्वारे करता येते पहा सविस्तर माहिती.*👀
👇
https://digitaldg.in/2025/03/09/ration-card-ekyc-2025/
Digital DG

07 Mar, 07:19

2,369

🌿 सेंद्रिय शेती व कृषी उत्पादनांचे भव्य प्रदर्शन २०२५ 🌿

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय पद्धती आणि उत्पादनांचा अद्भुत मेळावा!

📅 दिनांक: ६ ते १० मार्च २०२५
📍 स्थळ: कृषी महाविद्यालय, पुणे

आपण नक्की या प्रदर्शनास भेट द्या आणि सेंद्रिय शेतीबद्दल सखोल माहिती मिळवा.
Digital DG

06 Mar, 12:13

2,691

*आमचे Digital DG या नावाने Google Play Store वर एप्लीकेशन आले आहे इन्स्टॉल करून घ्या.*
यामध्ये विविध कोर्सेस विविध योजना आणि विविध महत्त्वाची माहिती यापुढे मिळणार आहे
👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.amy.mpbev
Digital DG

05 Mar, 11:09

2,984

📣 *आता प्रत्येकाला मिळणार पेन्शन*
💵 *६० वर्षानंतर प्रतीमहिना ३ हजार रुपये*
🚨 *केंद्रशासनाची नवीन योजना*
👇
https://digitaldg.in/2025/03/05/universal-pension-scheme/
Digital DG

28 Feb, 09:50

3,734

📣 *पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत लाभार्थींना मिळत आहे १५ हजार रुपयांची टूलकीट*

🫵 *तुम्हालाही मिळू शकतो या योजनेचा लाभ*

*पहा सविस्तर माहिती.*
👇👀
https://digitaldg.in/2025/02/28/15000-रुपये-टूलकीट-अनुदान/
Digital DG

26 Feb, 08:35

4,236

📣 *आता शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक १५ हजार रुपये.*
💵 नमो किसान सन्मान निधीत वाढ
🚨 *शासनाचा नवीन निर्णय*
👇
https://digitaldg.in/2025/02/26/नमो-किसान-सन्मान-निधीत/
Digital DG

25 Feb, 06:14

3,746

*इंडिया पोस्ट पदभरती*
(१० वीच्या बेसवर)
परीक्षेची अट नाही
*वेतन - २९३८०*
*असा करा ऑनलाईन अर्ज*
👇
https://digitaldg.in/2025/02/25/पोस्ट-पदभरती-2025/