Publications du canal GCC-TBC Theory EXAM Practice & Info

Computer Typing 30-40 Speed Theory Exam Practice and Online Theory EXAM Pepar & Info about Latter, Statement & Speed passage...
1,737 abonnés
54 photos
633 vidéos
Dernière mise à jour 06.03.2025 09:46
Canaux similaires

45,140 abonnés

22,779 abonnés

2,619 abonnés
Le dernier contenu partagé par GCC-TBC Theory EXAM Practice & Info sur Telegram
https://www.mscepune.in/gcc/SSDJUNE2024/DEC2024/ResultSSD_JULY2023.aspx
डिसेंबर 2024 मध्ये झालेली GCC-SSD-CTC (ENG 50) एक्झाम चा रिझल्ट लागलेला आहे त्याची लिंक तुम्हाला मी खाली पाठवत आहे आपला सीट नंबर टाकून रिझल्ट चेक करा
श्री शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..
आता मी समजून घेतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील तरी यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला बिनधास्त प्रश्न विचारू शकता माझा टेलिग्राम आयडी मी ऑलरेडी माझ्या ग्रुप वर टाकलेला आहे
आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट :- क्लास फी आणि फॉर्म फी
आधी रिपीटर च तुम्हाला सांगतो.
फॉर्म ची जी फी आहे ती तुम्हाला 1500/- रुपये आहे ती तुम्हाला द्यावीच लागणार.
आणि क्लास फी ही प्रत्येक इन्स्टिट्यूटवर अवलंबून असते जर तुम्ही दोन महिने किंवा तीन महिने क्लास करत असाल रिपीटर साठी तर तुम्हाला प्रत्येक महिन्याची फी ही भरावीच लागणार.
आणि जर फ्रेश फार्म असेल तर मात्र तुम्हाला टोटल फी एका विषयासाठी 6500/- एवढी भरावीच लागणार. यामध्ये क्लास फी आणि फॉर्म फी ही इन्क्लुडिंग असते.

या व्यतिरिक्त जर कोणाचे काही प्रश्न असतील तरच मला कॉन्टॅक्ट करा तेच तेच प्रश्न विचारू नका.
शॉर्ट हॅन्ड चे फॉर्म पण चालू झालेले आहेत फ्रेशमध्ये. ते पण तुम्ही आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये भरू शकता.
शॉर्ट हॅन्ड चे रिपीटर फ्रॉम अजून चालू झालेले नाहीत त्याची लिंक चालू झाली की तुम्हाला ग्रुप वर अपडेट केले जाईल.
शॉर्ट हॅन्ड चे रिपीटर फ्रॉम अजून चालू झालेले नाहीत त्याची लिंक चालू झाली की तुम्हाला ग्रुप वर अपडेट केले जाईल.
फॉर्म भरायची शेवटची तारीख ही 21 मार्च आहे पण शेवटच्या दिवसापर्यंत न थांबता फेब्रुवारी मध्ये आपले फॉर्म आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये भरून ठेवा.
रिपीटर चे फॉर्म आणि नवीन फॉर्म म्हणजे फ्रेश मध्ये जे कोण फॉर्म भरणार आहेत इंग्रजी 30 40 मराठी 30 40 आणि हिंदी 30 40 आणि इंग्रजी 50 हे फॉर्म ऑनलाईन आत्ता भरायला चालू झालेले आहेत. तुम्ही आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये कॉन्टॅक्ट करून हे फॉर्म तुम्ही आता भरू शकता