Dhangar Wedding💍 @dhangarweddings Channel on Telegram

Dhangar Wedding💍

@dhangarweddings


Dhangar Wedding💍 (English)

Are you looking for inspiration and ideas for your Dhangar wedding? Look no further! Welcome to Dhangar Wedding💍, the ultimate Telegram channel dedicated to all things related to Dhangar weddings. Whether you are a bride-to-be, a groom-to-be, or simply interested in the beautiful traditions and customs of Dhangar weddings, this channel is the perfect place for you. Our community is passionate about celebrating Dhangar culture and helping couples create their dream wedding day. From stunning attire ideas to delicious food recipes, from traditional rituals to modern trends, you'll find a wealth of resources and inspiration here. Join us on this journey as we explore the rich heritage of Dhangar weddings and discover new ways to make your special day unforgettable. Follow us on Telegram at @dhangarweddings and be part of a supportive and vibrant community that shares your love for Dhangar traditions. Let's celebrate love, culture, and unity together! 💍

Dhangar Wedding💍

20 Nov, 01:48


मतदान हा फक्त अधिकार नाही तर ते कर्तव्य आहे...मतदान नक्की करा रे भावांनो..😁🙏

Dhangar Wedding💍

12 Nov, 13:23


पुल देशपांडे 😁 Pu La Deshpande
नवरा आणि नारळ
पु.ल.देशपांडे.
🤓

नवरा आणि नारळ
कसे निघतील ते नशीबच जाणे
असं आजी म्हणायची.
बरं, घेताना फोडूनही बघता येत नाही.
दोन्हीही कसेही निघाले तरी
'पदरी पडले, पवित्र झाले'.
दोघांनाही देवघरात स्थान,
दोघेही पुज्य.

पार्ल्यातल्या फिश मार्केट बाहेर
मद्रासीअण्णाच्या गादीवर
नारळ रचून ठेवलेले असायचे.
हल्ली ऑन लाईन साईटवर
सगळ्या किमतीचे नवरे
असेच रचून ठेवलेले असतात.

नारळ म्हटलं कि मला धडधडतं .
चांगला ओळखायचा कसा ?
मी उगाचच कानाजवळ नेऊन
हलवून वगैरे बघत असे.

अण्णाला कळायचं हे गि-हाईक
नवीन आहे. तो आपली
जाड पितळी आंगठी दोन तीन
नारळावर टांग टांग वाजवून
हातात एक नारळ द्यायचा.

ये, लो ! म्हणायचा.
मी विचारायचो 'खवट' निकलेगा तो ?
तो म्हणायचा 'तुम्हारा नसीब !!'

आजी म्हणायची नारळ गोड निघाला
तर दडपे पोहे, सोलकढी व
खोब-याच्या वड्या आणि
काय काय !

खवट निघाला तर पाण्यात उकळून
वर तरंगणारं कच्च तेल
बाजूला घ्यायचं. घाणीवरचं असतं तसं.
कापलं, भाजलं, ओठ फुटले,
टाचाना भेगा पडल्या, केसांना लावलं,
थंडीत चोळलं, दुखऱ्या कानात टाकलं,
उत्तम घरगुती औषध.
किती उपयोगी ..
किती बहुगुणी !!

थोडक्यात काय,
नवरा काय ? नारळ काय ?
गोड निघाला तर नशीब,
खवट निघाला तर उपयोगी,
हे कोकणी तत्त्वज्ञान.
ह्याला जीवन ऐसे नांव !!

- पु ल देशपांडे

या मध्ये नवरा या ठिकाणी बायको लिहून ही वाचू शकता.सारखाच आनंद मिळेल!😂

Dhangar Wedding💍

18 Oct, 15:15


मित्रहो🙏, कटू आहे पण सत्य आहे. लग्नासाठीच्या अपेक्षां......!

Dhangar Wedding💍

22 Sep, 17:13


सकल धनगर जमात महाराष्ट्र राज्य मार्फत राज्य सरकारला पुरेसा कालावधी देऊन देखील सरकारने आरक्षण अंमलबजावणी केली नाही. सरकार आणि सरकारी अधिकारी वेळकाढूपणा करत आहेत. आज सोलापूर येथे धनगर उपोषणकर्ते जीवाची बाजी लावून बसलेले असून सरकार इतरांना वेगळा न्याय व धनगरांना वेगळा न्याय देताना दिसत आहे. सरकारवर दबाव आणण्यासाठी आपण देखील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. येणाऱ्या आठवडा अत्यंत महत्वाचा आहे, सरकार सोबत आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी बैठका सुरू असून आपली संख्या त्या ठिकाणी दिसली तर मोठा परिणाम होऊन सरकार अंमलबजावणी करू शकते.

आपण सरकारला आरक्षण अंमलबजावणी करायलाच लावू...जय मल्हार🙏

*धनगर ST आरक्षण अंमलबजावणी सरकारने तातडीने करावी यासाठी सोलापूर येथे आज चक्रिउपोषणकर्ते समवेत शेखर (भाऊ) बंगाळे, अर्जुन (दादा) सलगर, भगवान बनसोडे सर, प्रविण (भैय्या) माने, प्रसाद माने, टीम Dhangar wedding व धनगर समाज बांधव उपस्थित होते.*

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

Dhangar Wedding💍

08 Sep, 17:03


लग्न न होण्याचे मुख्य कारण, हा व्हिडीओ पहा, समजून घ्या आणि सर्व पालकांनी मुला-मुलींनी याचा विचार करावा आणि योग्य वाटल्यास पुढे शेअर करा जेणेकरून समाज जागृत होईल.🙏🙏

Dhangar Wedding💍

08 Jun, 06:41


®️ पुढील Ebook मध्ये नाव Add करण्यासाठी खालील फॉर्म भरावे 👇👇

https://forms.gle/tJTfhyGeezfPY5bX9

Dhangar Wedding💍

08 Jun, 06:40


📞📲 सपर्क नंबर :7276669856

Dhangar Wedding💍

08 Jun, 06:40


Ebook मधील Candidate चा संपर्क नंबर Hidden आहे, ज्यांना संपर्क नंबर सहित Ebook पाहिजे असल्यास खालील नंबर वर संपर्क करावे.

Dhangar Wedding💍

08 Jun, 06:38


Girls Candidates June 2024 Ebook

Dhangar Wedding💍

08 Jun, 06:38


Boys Candidates June 2024 Ebook

Dhangar Wedding💍

08 Jun, 06:38


Divorce Candidates June 2024 Ebook

Dhangar Wedding💍

08 Jun, 06:29


DhangarWedding June 2024 Ebooks 📖 : 👇👇

Dhangar Wedding💍

30 May, 10:44


📞📲 सपर्क नंबर :7276669856

Dhangar Wedding💍

30 May, 10:43


®️ मोफत नाव नोंदणीसाठी खालील फॉर्म भरावे -

https://forms.gle/tJTfhyGeezfPY5bX9

Dhangar Wedding💍

30 May, 10:43


Biodata मध्ये काही changes, correction,आणि candidate चा contact नंबर साठी, खालील नंबर वर संपर्क करावे.

2,693

subscribers

1,250

photos

4

videos