त्यांनी बनवलेल्या प्रमुख मूर्ती
- स्टॅच्यू ऑफ युनिटी – 182 मीटर (597 फूट) – जगातील सर्वात उंच मूर्ती
- संसद भवनातील महात्मा गांधी पुतळा
- अयोध्या – 251 मीटर उंच श्रीराम मूर्ती
- मोशी, पुणे – 100 फूट छत्रपती संभाजी महाराज मूर्ती
- राजकोट – छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा
- मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (निर्माणाधीन)