BJS_COLLEGE YCMOU-62101 @bjs_college_ycmou62101 Channel on Telegram

BJS_COLLEGE YCMOU-62101

@bjs_college_ycmou62101

सर्व प्रकारच्या नवीन सूचना, वेळापत्रक व इतर अद्यावत माहितीसाठी

BJS_COLLEGE YCMOU-62101 (Marathi)

आपल्या वाचनार्‍यांसाठी सुविधापूर्वक, BJS_COLLEGE YCMOU-62101 टेलीग्राम चॅनल उपलब्ध आहे! हे चॅनल सर्व प्रकारच्या नवीन सूचना, वेळापत्रक व इतर अद्यावत माहितीसाठी एक स्थानिक संग्रहण ठरू शकतो. जरा लक्षात ठेवायला येणारे प्रमुख प्रश्न आहेत, चॅनल म्हणजे कोण? ते काय आहे? nnचॅनलचे उपयोग कोणी करू शकतो? हे BJS_COLLEGE YCMOU-62101 चॅनल या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना यशस्वी प्रवेश मार्गदर्शन आणि महत्वाची सूचना आवश्यक आहेत. जर आपण यशस्वी प्राप्तीसाठी जागृत असाल तर हे चॅनल आपल्याला उपयुक्त माहिती आणि सूचना पुरवू शकते. चॅनलमध्ये विद्यार्थ्यांसाठी सर्व कार्यक्रम व अद्याय माहिती उपलब्ध आहे ज्यामध्ये समयसाठी उपयुक्त व गुणवत्तापूर्ण नवीनतम माहिती शामिल आहे. आपल्याला BJS_COLLEGE YCMOU-62101 चॅनल जॉईन करण्याची संधी आहे व सुरुवात करण्याची स्थानिक संधी आहे.

BJS_COLLEGE YCMOU-62101

24 Nov, 04:09

*IMPORTANT NOTICE*
💥💥💥💥💥💥💥💥

मे- 2024 या परीक्षेचे रिझल्ट (Result) महाविद्यालयात उपलब्ध झाले आहेत ज्या विद्यार्थ्यांना रिजल्ट घ्यावयाचे असल्यास रविवार दिनांक 24/10/2024 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेतच येऊन आपला रिझल्ट घ्यावा. इतर दिवशी रिझल्ट वाटप होणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

रिझल्ट वाटप फक्त रविवारी 10 ते 1 या वेळेतच होईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

BJS_COLLEGE YCMOU-62101

08 Nov, 06:18

सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की आज दिनांक 8 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 1:00 वाजता (ACADEMIC BANK OF CREDIT) एबीसीडी कसा तयार करावा या संदर्भात वेबिनार आयोजन करण्यात आला आहे, तरी ज्या विद्यार्थ्यांनी अजून देखील आपला एबीसीडी तयार केलेला नाहीये त्यांनी या वेबिनारला उपस्थित राहावे. या वेबिनारमध्ये सर्व माहिती देण्यात येईल...
Time :-1.00
Date:- 08/11/2024

Join Using Link:-

https://www.youtube.com/watch?v=dqIoGwIXjoM

BJS_COLLEGE YCMOU-62101

30 Oct, 06:41

सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपले प्रवेश निश्चित करून घ्यावेत ज्या विद्यार्थ्यांचे विषय बॅकलॉग लागलेले असतील त्यांनी देखील पुढील वर्गात प्रवेश घेणे अनिवार्य आहे व त्यांना पुढील वर्गात प्रवेश घेता येईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा.
Last Date 30/10/2024

Don't miss this is the last opportunity to take admission.
💥💥👆👆💥💥💥💥💥

BJS_COLLEGE YCMOU-62101

24 Oct, 02:34

New Admission Notification 👆👆

BJS_COLLEGE YCMOU-62101

24 Oct, 02:34

Study material soft copy👆👆

BJS_COLLEGE YCMOU-62101

24 Oct, 02:33

🔴विद्यापीठ संकेतस्थळ🔴
1. https://www.ycmou.ac.in

2. https://ycmou.digitaluniversity.ac/

👉संबंधित Programme च्या अभ्यासक्रमांसाठी Self Learning Material (SLM) Link:-

📌School of Architecture, Science and Technology: ALL BSC AND ALL MSC PROGRAMS BOOKS
Link: https://drive.google.com/drive/folders/0B451Yjwt_acQMDdOVUl1QkQxTm8?resourcekey=0-rTEVZrRqXDXIHKW-8IsA9w
📌संबधित Programme साठी Syllabus link:
https://drive.google.com/drive/folders/13lNyj1PT7qN-AAAi2eE8fwDAsCQFWMQz

📌School of Commerce & Management: ALL BCOM AND MCOM, MBA BOOKS
Link: https://drive.google.com/drive/folders/0B8zaQSqekwSacXdiaEVSVV9tSEU?resourcekey=0-JqfU3W0wuFiMoq3NqPPvUA

📌Humanities and Social Sciences : ALL BA AND MA BOOKS
Link: https://drive.google.com/drive/folders/0B8zaQSqekwSaeUdqM3J0S2dHekk?resourcekey=0-vvG51meeH4GI_fdRcRo4Gg

📌Computer Science: BCA BOOKS
BJS: YCMOU - BCA & MCA : https://drive.google.com/drive/folders/1oiZvTBIpYY2anMoagabIn7ZCLQ41Bt9j?usp=sharing

BJS_COLLEGE YCMOU-62101

19 Oct, 17:41

Cyber Security Course for All Student's 👆👆👆

BJS_COLLEGE YCMOU-62101

19 Oct, 17:39

सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपले प्रवेश निश्चित करून घ्यावेत ज्या विद्यार्थ्यांचे विषय बॅकलॉग लागलेले असतील त्यांनी देखील पुढील वर्गात प्रवेश घेणे अनिवार्य आहे व त्यांना पुढील वर्गात प्रवेश घेता येईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा.

प्रवेशासाठी काही अडचण असल्यास या वेळेत महाविद्यालयात यावे.
सोमवार ते शनिवार 2 ते 4
रविवार 10 ते 1

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक
अंतर्गत ,अभ्यास केंद्र
भारतीय जैन संघटना वाघोली पुणे, 62101
प्रवेश देणे सुरू आहे
1) बीसीए ( प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष )
2) बी ए
3) बी कॉम ( मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम)
4) डिप्लोमा इन जर्नालिझम.
प्रवेशाची अंतिम मुदत:-
20/10/2024 ( विना विलंब शुल्क )

प्रवेशा साठी संपर्क:-
प्रा. संजय मानवतकर
समन्वयक
9067642276

प्रा. सविता औटे
सहाय्यक
9420009480

श्री तानाजी जाधव
तांत्रिक सहाय्यक
8600333018

प्रवेशाची अंतिम मुदत:-
20/10/2024 ( विना विलंब शुल्क )

BJS_COLLEGE YCMOU-62101

19 Oct, 16:59

15 Oct, 14:33

Repeater Exam Form Date Extended till 22/10/2024👆👆👆

BJS_COLLEGE YCMOU-62101

13 Oct, 05:41

CYBER SECURITY Student letter - marathi REV.pdf

BJS_COLLEGE YCMOU-62101

13 Oct, 05:41

CYBER SECURITY Student letter - english REV.pdf

BJS_COLLEGE YCMOU-62101

13 Oct, 03:38

BCA च्या  विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्य मिळण्यासाठी एक लिंक  पाठवीत आहोत.सदर लिंक बाबत आपल्या  केंद्रांतर्गत येणाऱ्या BCA च्या विद्यार्थ्यांना  सदर लिंक बाबत कळवावे.व सदर लिंकची माहिती  आपण विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्य मिळविण्यासाठी ,विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी द्यावयाची आहे.म्हणून याबाबत आपण  विद्यार्थ्यांना  अवगत करावे ही विनंती.
https://drive.google.com/drive/folders/1oiZvTBIpYY2anMoagabIn7ZCLQ41Bt9j?usp=sharing

BJS_COLLEGE YCMOU-62101

13 Oct, 03:21

सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपले प्रवेश निश्चित करून घ्यावेत ज्या विद्यार्थ्यांचे विषय बॅकलॉग लागलेले असतील त्यांनी देखील पुढील वर्गात प्रवेश घेणे अनिवार्य आहे व त्यांना पुढील वर्गात प्रवेश घेता येईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा.

प्रवेशासाठी काही अडचण असल्यास या वेळेत महाविद्यालयात यावे.
सोमवार ते शनिवार 2 ते 4
रविवार 10 ते 1

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक
अंतर्गत ,अभ्यास केंद्र
भारतीय जैन संघटना वाघोली पुणे, 62101
प्रवेश देणे सुरू आहे
1) बीसीए ( प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष )
2) बी ए
3) बी कॉम ( मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम)
4) डिप्लोमा इन जर्नालिझम.
प्रवेशाची अंतिम मुदत:-
20/10/2024 ( विना विलंब शुल्क )

प्रवेशा साठी संपर्क:-
प्रा. संजय मानवतकर
समन्वयक
9067642276

प्रा. सविता औटे
सहाय्यक
9420009480

श्री तानाजी जाधव
तांत्रिक सहाय्यक
8600333018

प्रवेशाची अंतिम मुदत:-
20/10/2024 ( विना विलंब शुल्क )

BJS_COLLEGE YCMOU-62101

13 Oct, 03:21

*IMPORTANT NOTICE*
💥💥💥💥💥💥💥💥

मे- 2024 या परीक्षेचे रिझल्ट (Result) महाविद्यालयात उपलब्ध झाले आहेत ज्या विद्यार्थ्यांना रिजल्ट घ्यावयाचे असल्यास रविवार दिनांक 13/10/2024 रोजी सकाळी 10 ते 12.30 या वेळेतच येऊन आपला रिझल्ट घ्यावा. इतर दिवशी रिझल्ट वाटप होणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

रिझल्ट वाटप फक्त रविवारी 10 ते 1 या वेळेतच होईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

BJS_COLLEGE YCMOU-62101

04 Oct, 14:06

*IMPORTANT NOTICE*
💥💥💥💥💥💥💥💥

मे- 2024 या परीक्षेचे रिझल्ट (Result) महाविद्यालयात उपलब्ध झाले आहेत ज्या विद्यार्थ्यांना रिजल्ट घ्यावयाचे असल्यास रविवार दिनांक 06/10/2024 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेतच येऊन आपला रिझल्ट घ्यावा. इतर दिवशी रिझल्ट वाटप होणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

रिझल्ट वाटप फक्त रविवारी 10 ते 1 या वेळेतच होईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.