Beed Reporter @beedreporter Channel on Telegram

Beed Reporter

@beedreporter


सत्य परेशान हो सकता है..! पराजित नहीं...!!

Beed Reporter (Hindi)

बीड रिपोर्टर एक ऐसा चैनल है जो आपको बीड जिले में चल रही सभी ताजा खबरें पहुंचाता है। इस चैनल की उपयोगिता यह है कि यह सत्य को पहुंचाने के लिए प्रतिबद्ध है। यहाँ आपको पॉलिटिकल, सामाजिक, व्यापारिक, खेल, और कला से जुड़ी सभी महत्वपूर्ण जानकारियाँ मिलेंगी। बीड रिपोर्टर एक सत्य और विश्वसनीय स्रोत है जो जनता को सही जानकारी प्रदान करने का काम करता है। इस चैनल का मुख्य उद्देश्य बीड जिले की जनता को जागरूक करना और उन्हें सही दिशा में ले जाना है। अगर आपको बीड जिले में हो रही घटनाओं से जुड़ी सटीक जानकारी चाहिए तो बीड रिपोर्टर चैनल ज़रूर ज्वाइन करें।

Beed Reporter

04 Feb, 11:50


त्यांनी आजवर अनेकांवर आरोप केले, शेवटी काय निघाले शोधून दाखवा – मुंडेंचे माध्यमांना आव्हान; अंजली बदनामीया म्हणत खोचक टोला
https://beedreporter.com/news/15292/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

27 Jan, 09:42


आठवले टोळीवर मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई.
https://beedreporter.com/news/15288/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

23 Jan, 10:29


पुणे हादरले : बीडच्या शिवदासने पत्नीच्या गळ्यात कात्री खुपसली ;हत्येनंतर साडे तीन मिनिटांचा व्हिडिओ काढला, म्हणाला ‘तू माझ्या घरची लक्ष्मी होतीस
https://beedreporter.com/news/15274/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

23 Jan, 10:25


राष्ट्रवादी पुन्हा! पवार काका-पुतण्या एका मंचावर; जयंत पाटील-अजितदादांमध्ये गुफ्तगू
https://beedreporter.com/news/15270/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

23 Jan, 10:23


रिपोर्टरच्या वृत्ताची दखलआगर तांड्यावर अग्निशामक बंबासह पोलीस बंदोबस्त
https://beedreporter.com/news/15266/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

23 Jan, 10:20


पं.स.समोर तीन दिवसांपासून उपोषण:आंदोलकाची प्रकृती बिघडली; उपजिल्हा रुग्णालयात हलविले
https://beedreporter.com/news/15262/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

23 Jan, 10:17


बीड पंचायत समितीचे कर्मचारी नेहमीच असतात गैरहजर ;बीडीओने बजावल्या नोटीसा
https://beedreporter.com/news/15259/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

23 Jan, 07:24


बीडच्या लिपीकाने पुण्यात केली बायकोची हत्या.
https://beedreporter.com/news/15254/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

22 Jan, 09:25


कृष्णा आंधळेला पोलिसांनी केले वान्टेड घोषित,पथकांना अजूनही सापडेना
https://beedreporter.com/news/15251/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

22 Jan, 09:17


केज नगर पंचायतने सुरू केली वसूली मोहिमप्रत्येक घरी जावून वसूली केली जावू लागली.
https://beedreporter.com/news/15247/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

19 Jan, 11:11


मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे – धनंजय मुंडे
https://beedreporter.com/news/15240/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

19 Jan, 11:04


पोलीस भरतीचा सराव करणार्‍या तरूणांना बसने चिरडले ;तिघे जागीच ठार, दोघे गंभीर
https://beedreporter.com/news/15236/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

19 Jan, 10:57


कोलतेवाडीत दोन वासराचा फडशा पाडला ;तडस की बिबट्या?, वनविभाग घटनास्थळी दाखल
https://beedreporter.com/news/15233/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

19 Jan, 10:55


मद्यपीची जेसीबीवर दगडफेक ;पोलिसां सोबतही घातली हुज्जत
https://beedreporter.com/news/15230/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

19 Jan, 03:57


पोलिस भारती साढी धावणाऱ्या तरुणांना बस से चिरडले, तिघांचा मृत्यू, दोघे बचावले
https://beedreporter.com/news/15226/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

17 Jan, 04:25


ब्रेकिंग – आष्टी च्या वाहिरा गावात दोन सख्ख्या भावांची हत्या, तिसरा भाऊ जखमी,
https://beedreporter.com/news/15222/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

15 Jan, 10:18


मकोका कायदा काय, कलमं कोणती, जामिनाचा नियम, सरकारी वकिलांची नियुक्ती?; जाणून घ्या सर्वकाही
https://beedreporter.com/news/15217/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

15 Jan, 10:00


कराडांच्या समर्थनार्थ परळी, सिरसाळा, धर्मापुरी बंद;पांगरीचे गावकरी रस्त्यावर; काही जण टॉवरवर तर काही जणांचा पाण्याच्या टाकीवर चढून आक्रोश, जातीय द्वेषातून कराडांवर गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप, खोटे गुन्हे परत घ्या, आंदोलकांची मागणी
https://beedreporter.com/news/15211/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

15 Jan, 09:52


बीडच्या राष्ट्रवादीची कार्यकारिणी बरखास्त सुनील तटकरेंची घोषणा
https://beedreporter.com/news/15208/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

15 Jan, 09:40


पिंपरखेडच्या विद्यार्थ्याचा संभाजीनगरात खून उस्मानापूर ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा
https://beedreporter.com/news/15204/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

15 Jan, 09:35


बँकेला दिलेला चेक वटला नाही;तीन महिने शिक्षा, दिड लाख रूपये दंड ठोठावला
https://beedreporter.com/news/15200/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

14 Jan, 10:45


वाल्मिक कराडला 14 दिवसांची कोठडी;मोक्का अंतर्गत गुन्हा?
https://beedreporter.com/news/15192/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

14 Jan, 10:41


वाल्मिक यांच्यावर राजकीय सुड, जातीयद्वेषातून कारवाई ;लेकासाठी मातोश्री रस्त्यावर, परळी पोलीस ठाण्यात ठिय्या
https://beedreporter.com/news/15187/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

14 Jan, 10:36


बीडजिल्ह्यात 28 तारखेपर्यंत जमावबंदी
https://beedreporter.com/news/15184/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

14 Jan, 10:33


अंजली दमानिया यांना अ‍ॅड. चौरे यांनी पाठविली नोटीस ;5 कोटींचा दावा दाखल करणार
https://beedreporter.com/news/15180/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

14 Jan, 10:27


शिक्षणाधिकारी बीड यांची जि. प. प्रा. शाळा अंबूनाईक तांडा हंगामी वस्तीगृहास अचानक भेट
https://beedreporter.com/news/15176/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

13 Jan, 10:07


धनंजय देशमुखांची प्रशासनाला हुलकावणी;टॉवरवर नव्हे पाण्याच्या टाकीवर आंदोलन
https://beedreporter.com/news/15172/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

13 Jan, 09:59


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रतिमेची आरती,बीड शहरातून जाणार्‍या महामार्गाचे काम धिम्या गतीने, अनेक महामार्गावर खड्डे पडले
https://beedreporter.com/news/15164/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

13 Jan, 09:55


अपंगाचा पाच टक्के निधी खर्च करा;गेवराई पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण
https://beedreporter.com/news/15161/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

05 Jan, 14:06


https://beedreporter.net/

Beed Reporter

21 Dec, 16:54


खातेवाटप जाहीर… बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
https://beedreporter.com/news/15099/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

21 Dec, 09:58


शरद पवारांसमोर देशमुख कुटुंबियांचा आक्रोश ,राज्य आणि केंद्र या प्रकरणाच्या खोलात जाईल;दहशतीच्या वातावरणाला आपण एकत्रित तोंड देऊ -पवार
https://beedreporter.com/news/15094/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

21 Dec, 09:54


बीडचे नवे एसपी नवनीत कांवत
https://beedreporter.com/news/15090/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

21 Dec, 09:51


ज्ञानराधाच्या बायकोला 36 बॉडीगार्ड ;सुरेश धसांनी अधिवेशनात मांडल्या ठेवीदारांच्या व्यथा
https://beedreporter.com/news/15086/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

21 Dec, 09:48


मुर्दाबाद… मुर्दाबाद … केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुर्दाबाद,विरोधात घोषणा देत वडवणी शहर दणाणले
https://beedreporter.com/news/15082/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

19 Dec, 11:04


पुण्याच्या लोणीकंदमध्ये बीड पोलिसांचा थरार चोर-पोलिसांच्या खेळात गोळीबारातले तीन आरोपी अटक
https://beedreporter.com/news/15078/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

19 Dec, 10:55


संसदेत राडा; धक्काबुक्की, भाजप खासदार जखमी राहुल गांधींवर एफआयआर दाखल करण्याची भाजपची तयारी
https://beedreporter.com/news/15075/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

19 Dec, 10:52


मस्साजोग प्रकरणी तिसर्‍या दिवशीही आमदार आक्रमक सिटींग जजमार्फत चौकशी करा, आरोपींना फाशी द्या
https://beedreporter.com/news/15072/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

19 Dec, 10:40


पंडित दिनदयाळ आणि ज्ञानज्योती स्वाधार योजनेला निधीची वाणवा
https://beedreporter.com/news/15066/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

19 Dec, 10:31


शेख तय्यब यांच्या एक महिन्यात 25 जिल्ह्यांना भेटी मराठवाड्यापाठोपाठ विदर्भाचा केला दौरा
https://beedreporter.com/news/15060/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

12 Dec, 11:11


मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
https://beedreporter.com/news/15056/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

12 Dec, 11:02


मुंडे साहेबांची ती परंपरा चालवणं आणि ते कर्तव्य पूर्ण करणे यासाठीच मी काम करते -पंकजा मुंडे
https://beedreporter.com/news/15052/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

12 Dec, 10:51


स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे – धनंजय मुंडेसंतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवले जावे, धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्री व पोलीस अधीक्षकांना पत्र ;या प्रकरणाच्या आडून कुणीही राजकारण आणि जिल्ह्याची बदनामी करू नये – धनंजय मुंडे यांचे आवाहन
https://beedreporter.com/news/15048/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

12 Dec, 10:45


केज पोलीस ठाणे गुंडांचा अड्डा,पीआय महाजन, पीएसआय पाटील, पोलीस बनसोडे आणि बिट अमलदार बडतर्फ करा -सुरेश धस
https://beedreporter.com/news/15043/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

12 Dec, 10:38


इथलं प्रशासन कुणाच्या हातचं बाहुलं?पीआय वरही गुन्हा दाखल करा -दानवे
https://beedreporter.com/news/15036/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

12 Dec, 10:26


मस्साजोगच्या सरपंच खून प्रकरणी वडवणी आज कडकडीत बंद ; व्यापार्‍याचा शंभर टक्के पाठींबा
https://beedreporter.com/news/15026/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

12 Dec, 10:18


परभणी घटनेच्या निषेधार्थ आज दिंद्रुड कडकडीत बंद
https://beedreporter.com/news/15022/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

10 Dec, 10:20


केजमध्ये संतापाचा कडेलोय, रस्ता रोको, बंद, दगडफेक;मारेकर्‍याला फाशी द्या, दोषी पोलिसांवर कारवाई करा
https://beedreporter.com/news/15013/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

10 Dec, 10:14


वाघाळा पाटीवर ट्रक-कारचा भीषण अपघात;4 ठार, 2 जखमी
https://beedreporter.com/news/15009/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

10 Dec, 10:11


खळबळजनक : परळीत व्यापार्‍याचे अपहरण;रिव्हॉल्व्हरच्या जोरावर दहा तोळे सोन्याचं बिस्कीट, नगदी 85 हजार, सोन्याची चैन घेतल्यानंतर व्यापार्‍याची सुटका
https://beedreporter.com/news/15004/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

08 Dec, 10:47


अग्रलेख-मारकडवाडी एक भाताची परीक्षा
https://beedreporter.com/news/14971/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

08 Dec, 10:34


सुरेश धस, विजयसिंह पंडितांनी घेतली शपथ
https://beedreporter.com/news/14966/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

08 Dec, 10:31


केज शहर भकास होतयं!नगर पंचायतीच्या विकासाला चालना मिळेना, प्रश्‍न मार्गी लागेना
https://beedreporter.com/news/14962/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

08 Dec, 10:28


नेकनूर ग्रामपंचायतमध्ये सावळा गोंधळ; स्वच्छते कडे ग्रामपंचायत सदस्यांनी फिरवली पाठ
https://beedreporter.com/news/14959/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

05 Dec, 11:33


आझाद महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र ;शपथविधीची जय्यत तयारी ,फाडावानीसांच्या घरी धार्मिक अनुष्ठान
https://beedreporter.com/news/14956/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

05 Dec, 11:25


शिक्षक साजेद अली खुन प्रकरणी 14 आरोपी दोषी ;सोमवारी आरोपींना शिक्षा सुनावण्यात येणार
https://beedreporter.com/news/14950/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

05 Dec, 11:01


सेवानिवृत्त इंजिनिअरला दिवसाढवळ्या लुटले;बतावणी करून सोन्याची चैन, अंगठी पळविली
https://beedreporter.com/news/14944/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

05 Dec, 10:54


हिंगणी येथील शेतकर्‍याचे सोयाबीनचे 62 कट्टे चोरून नेले
https://beedreporter.com/news/14941/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

05 Dec, 10:47


दुष्काळी जिल्ह्यात फळबागाची लागवड वाढली ; 3 हजार 500 हेक्टरमध्ये मोसंबी; तर2184 हेक्टरमध्ये आंब्यांची लागवड
https://beedreporter.com/news/14936/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

04 Dec, 10:48


मी पुन्हा आलो!!!देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ;आझाद मैदानावर सोहळा, दोन उपमुख्यमंत्र्यांना दिली जाणार शपथ
https://beedreporter.com/news/14932/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

04 Dec, 10:42


आता आमचा मुड चांगला आहेफडणविसांचा अनुभव कामाला येईल -पंकजा मुंडे
https://beedreporter.com/news/14927/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

04 Dec, 10:40


बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील रोहयोच्या कामांची होणार चौकशी?
https://beedreporter.com/news/14924/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

04 Dec, 10:32


गेवराईचे नवे ठाणेदार गणेश मुंडे
https://beedreporter.com/news/14921/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

02 Dec, 11:47


कटाक्ष-दाढीवाल्याचा खेळ
https://beedreporter.com/news/14916/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

02 Dec, 11:22


मोठी बातमी : लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये यंदा नाहीत, भाऊबीजेला सुधारित हप्ता मिळण्याची शक्यता
https://beedreporter.com/news/14913/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

02 Dec, 11:15


राजस्थानी मल्टीस्टेटचे बियाणी अंबाजोगाई कोर्टाला शरण
https://beedreporter.com/news/14908/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

02 Dec, 11:10


एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द,शपथविधी पूर्वी बोलावलेली आमदारांची आजची बैठकही स्थगित
https://beedreporter.com/news/14905/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

02 Dec, 11:04


चोभानिमगाव येथील महिलेचा विहीरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू
https://beedreporter.com/news/14902/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

01 Dec, 12:34


अग्रलेख -युतीला अनाकालनीय मत,आघाडीचे पानीपत
https://beedreporter.com/news/14899/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

01 Dec, 11:46


ठाण्याच्या दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका ;एकनाथ शिंदे आज मुंबईत, संध्याकाळी बैठक
https://beedreporter.com/news/14895/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

30 Nov, 10:14


डॉक्टरकडून तरुणीचा विनयभंगपरळीत संताप; शहर कडकडीत बंद
https://beedreporter.com/news/14877/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

30 Nov, 10:10


डॉ. बाबा आढाव यांच्या उपोषणाला समर्थन बीडमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन
https://beedreporter.com/news/14873/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

30 Nov, 10:01


गेवराईत हप्तेखोर महसूल व पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू माफियांचा गोदापात्रात नंगानाच गोदावरी पात्रातून रात्रंदिवस होतोय बेसुमार वाळू उपसा ; प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
https://beedreporter.com/news/14871/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

30 Nov, 09:54


5 डिसेंबर रोजी ईव्हीएम मशीनची प्रेत यात्रा काढणार-भाई थावरे ;जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोंडाला पट्टया बांधून आंदोलन
https://beedreporter.com/news/14865/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

30 Nov, 09:50


लाईट गेल्यावर एसबीआयच्या एटीमध्ये अडकतात पैसे एटीएम मध्ये इनव्हटर बसविण्याची गरज
https://beedreporter.com/news/14861/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

30 Nov, 09:47


नगरनाका भाग न.प.मध्ये येत नाही का?तब्बल एक वर्षापासून पाणीपुरवठा बंद
https://beedreporter.com/news/14858/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

29 Nov, 11:41


गोंदिया शिवशाही बस अपघात : मृतकांची संख्या ११, आणखी वाढण्याची शक्यता
https://beedreporter.com/news/14853/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

29 Nov, 11:28


महायुतीची बैठक अचानक रद्द, एकनाथ शिंदे मूळगावी जाणार, महायुतीत मोठ्या घडामोडी
https://beedreporter.com/news/14849/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

29 Nov, 11:24


राष्ट्रवादीत गेलेल्या ज्योती मेटे आज सागर बंगल्यावर देवेंद्र फडणविसांची घेतली भेट; पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन
https://beedreporter.com/news/14845/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

29 Nov, 11:21


अंबाजोगाई तालुक्यात बिबट्याचा उच्छाद्एका शेळीसह बैलाची शिकार शेतकर्‍यात भीतीचे वातावरण
https://beedreporter.com/news/14840/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

29 Nov, 11:14


नेकनूर ग्रा.पं.ने वित्त आयोगाची कामे कागदावर दाखविली ;कामाची माहिती देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ
https://beedreporter.com/news/14836/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

28 Nov, 11:30


ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट होणार, भाजपचा नवीन नियम; मंत्रिमंडळाआधी आमदारांची धाकधूक वाढली
https://beedreporter.com/news/14832/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

28 Nov, 11:24


मराठवाड्यात शरद पवारांचा सूर हरवला सात जिल्ह्यात एकही आमदार नाही
https://beedreporter.com/news/14827/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

28 Nov, 11:19


राजस्थानी मल्टीस्टेटने 91 लाखांची फसवणूक केली अध्यक्षासह मॅनेजरवर गुन्हा दाखल
https://beedreporter.com/news/14824/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

28 Nov, 11:15


बीड बसस्थानकामध्ये पाकिटमारांचा सुळसुळाट सुरुच खिशातील 28 हजार रुपये काढून घेतले
https://beedreporter.com/news/14821/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

28 Nov, 11:09


हसनाबाद रस्ता अडवला; तहसीलदारांना निवेदन;ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा.
https://beedreporter.com/news/14818/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

26 Nov, 10:07


एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, देवेंद्र फडणवीस-अजित पवारांच्या उपस्थितीत राजीनामा सोपवला!
https://beedreporter.com/news/14812/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

26 Nov, 10:05


पराभव झाला असला तरी जनतेत जाऊ, पुन्हा लढू ,पुन्हा जिंकू ,स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकतीने लढणार
https://beedreporter.com/news/14808/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

26 Nov, 10:01


जिल्ह्यातील राशन दुकानांवर निकृष्ट गव्हाचे वाटपसर्वसामान्यात संताप; निकृष्ट गहू तहसीलदारांना भेट देणार
https://beedreporter.com/news/14804/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

26 Nov, 09:45


आशा सेविका, पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त जागा तात्काळ भरणार-जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने
https://beedreporter.com/news/14800/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

22 Nov, 10:31


धाकधूक वाढली, उद्या मतमोजणी पहिला निकाल परळीचा तर शेवटी आष्टीचा
https://beedreporter.com/news/14792/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

22 Nov, 10:26


चोरंबा येथील ट्रॅक्टर चालक महादेव कंडू कटले याचा कर्नाटकात अपघाती मृत्यू
https://beedreporter.com/news/14788/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

22 Nov, 10:21


अज्ञात वाहनाच्या धडकेत बालाजी केदार या युवकाचा जागीच मृत्यू तर ओम खंदारे गंभीर जखमी.
https://beedreporter.com/news/14784/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

22 Nov, 10:14


जालन्यापेक्षा बीडमध्ये कोसल्याला कमी भाव
https://beedreporter.com/news/14780/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

13 Nov, 11:40


त्याने प्रश्‍न विचारले, मुंदडांनी पोलीस बोलवले, व्हिडिओ व्हायरल;तरुण म्हणाला, हे चुकीचे, आम्ही तुम्हाला निवडून दिले, मुंदडांची बोबडी वळाली,
https://beedreporter.com/news/14773/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

13 Nov, 11:36


स्व. गोपीनाथरावांच्या प्रचाराचा पॅटर्न चालवला मुंडे बंधू-भगिनींनी;जानकार म्हणतात, जो स्व. मुंडेंचा कर्तृत्व कर्म जोपासेल तो मतदारांचा असेल
https://beedreporter.com/news/14770/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

13 Nov, 11:29


बालाघाट ते वाडी,वस्ती, तांडा;प्रचारात कुंडलिक खांडेचा झेंडा;क्षीरसागर मुक्तीसाठी मतदारांचा खांडेंकडे लोंढा
https://beedreporter.com/news/14767/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

13 Nov, 11:23


पंकजांची बंडखोरांना तंबी, आष्टीत धस, माजलगावात सोळंकेंना द्या संधी;पंकजा मुंडेंच्या आवाहनानंतर माहौल बदल गया
https://beedreporter.com/news/14764/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

13 Nov, 11:12


अनिल जगतापांची थेट लढत क्षीरसागरांसोबत ;पक्षाकडून सातत्याने अन्याय पाहता अनिलदादांसाठी भावनिक लाट
https://beedreporter.com/news/14761/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

10 Nov, 11:12


शरद पवारांकडून परळी सह बीड जिल्ह्याची घोर निराशा,ना विकासाचे व्हिजन मांडले ना मराठवाड्याच्या पाणी प्रश्‍नावर बोलले, फक्त टीका टीका आणि टीकाच
https://beedreporter.com/news/14753/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

10 Nov, 11:03


तुम्हाला जे करायचे ते करा, पण…… मनोज जरांगे पाटलांचे मराठा समाजाला ’हे’ मोठे आवाहन
https://beedreporter.com/news/14750/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

10 Nov, 10:59


माजलगावात एका रात्रीत चार ठिकाणी चोर्‍या.तीन लाखाच्या रोकडसह किराणामालाची चोरी
https://beedreporter.com/news/14747/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

10 Nov, 10:56


कामाच्या माध्यमातून चांगली ओळख निर्माण केली -विजयसिंह पंडित
https://beedreporter.com/news/14742/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

10 Nov, 10:49


निवडणुकीच्या कामात कुचराई केली;चेक पोस्टवर गैर हजर राहणार्‍या पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल
https://beedreporter.com/news/14739/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

10 Nov, 10:46


प्रस्थापित घराणेशाहीला मुक्त करून बीड तालुक्याचा विकास करू- कुंडलिक खांडे;गावागावात खांडेंचे जोरदार स्वागत
https://beedreporter.com/news/14734/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

09 Nov, 11:07


शरद पवार हे दलित, मुस्लिम समाजाचे कैवारी नाहीत शेख शफीक, अन्वर पाशा यांचा आरोप
https://beedreporter.com/news/14731/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

09 Nov, 10:48


अंबिका चौकात पोलिस कर्मचार्‍यास टॅम्पोने चिरडले आज सकाळी घडली दुर्देवी घटना
https://beedreporter.com/news/14726/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

09 Nov, 10:44


आज आणि उद्या वयोवृध्द, अपंग मतदारासाठी घरोघरी जावून मतदान बीड मतदारसंघात 307 मतदारांची नोंदणी, 22 पथकांची नियुक्ती सकाळी 7 वाजल्यापासुन मतदानाला झाली सुरूवात
https://beedreporter.com/news/14720/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

09 Nov, 10:37


पवार साहेब, तुमचा आमदार निष्क्रीय अन् तुमच्या मुस्लीम समाजाबाबतच्या वल्गनाही पोकळ
https://beedreporter.com/news/14711/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

09 Nov, 10:30


शरद पवार जिल्ह्यात डेरेदाखल,परळीच्या सभेकडे लक्ष
https://beedreporter.com/news/14707/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

08 Nov, 11:04


मुंबईहून बीडकडे लग्नाला येणार्‍या गाडीला भीषण अपघातपिता-पुत्र जागीच ठार; चार जण जखमी
https://beedreporter.com/news/14702/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

08 Nov, 10:59


विकासाचा शब्द खरा करून दाखविण्यासाठी विधानसभेत काम करण्याची संधी द्या – विजयसिंह पंडित
https://beedreporter.com/news/14698/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

08 Nov, 10:56


धनंजय मुंडेंच्या प्रचारार्थ परळी शहरात महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची प्रचार फेरी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
https://beedreporter.com/news/14695/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

08 Nov, 10:52


डॉ.योगेश क्षीरसागर यांनी गुंडगिरी किंवा गुंड प्रवृत्तीला थारा दिला नाही-डॉ.दिपाताई क्षीरसागर
https://beedreporter.com/news/14691/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

07 Nov, 11:44


संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
https://beedreporter.com/news/14686/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

07 Nov, 11:36


शरद पवारांचा उमेदवार म्हणाला, पोरांची लग्न लाऊन देतो; धनंजय मुंडे म्हणाले, तुमच्या माजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं तरी लग्न झालंय का?
https://beedreporter.com/news/14682/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

07 Nov, 11:09


स्व.पंडित अण्णांच्या काळात बाजार समितीने घेतलेल्या 100 एकर जमिनीवर परळीतील व्यापारी बांधवांचा हक्क – धनंजय मुंडे
https://beedreporter.com/news/14678/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

07 Nov, 11:07


दलित मतदार विजयसिंह पंडित यांच्या विजयाचा शिल्पकार होईल-कांडेकर
https://beedreporter.com/news/14675/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

07 Nov, 11:02


केज तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ ,हरभर्‍यासह इतर साहित्य चोरून नेले
https://beedreporter.com/news/14672/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

07 Nov, 10:59


बीड मतदारसंघाचा विकासाचा बॅकलॉक भरून काढू;डॉ.योगेश क्षीरसागरांच्या प्रचार झंझावाताला उत्स्फूर्त प्रतिसाद
https://beedreporter.com/news/14668/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

06 Nov, 11:34


’निवडणूक लढवा, पाडापाडी करा…पण मला येवढं सांगा’ आरक्षण कसं देणार?राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
https://beedreporter.com/news/14665/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

06 Nov, 11:21


80 वर्षाच्या आजोबांचा प्रताप;तुरीच्या शेतात केली गांजाची लागवड
https://beedreporter.com/news/14661/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

06 Nov, 11:16


अजितदादांच्या नेतृत्वात बीड मतदारसंघाचा विकास होईल -योगेश क्षीरसागर
https://beedreporter.com/news/14657/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

06 Nov, 11:12


राष्ट्वादी काँग्रेसचा माजलगाव मतदारसंघालाविकासाचा वादा -आ. प्रकाश सोळंके
https://beedreporter.com/news/14653/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

06 Nov, 11:07


मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंची रुग्ण आणि रुग्णालयांनाही दिलासा;महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे 5 लाखांपर्यंत विमासंरक्षण
https://beedreporter.com/news/14650/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

06 Nov, 11:05


जेष्ठ पत्रकार दिलिप बद्दर यांच्या कुटुंबियांचे बीड रिपोर्टर चे संपादक शेख तययब कडुन सांत्वन
https://beedreporter.com/news/14646/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

05 Nov, 12:20


गेवराईत फाईट, आष्टी टाईट, माजलगावात साईड, केजमध्ये अस्वस्थत, परळी निर्णायक तर बीडमधली स्टोरी इनसाईड
https://beedreporter.com/news/14638/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

05 Nov, 12:18


पक्षात येणार्‍या कार्यकर्त्यांच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही -योगेश क्षीरसागर योगेश क्षीरसागरांच्या नेतृत्वात पदाधिकार्‍यांच्या प्रवेशाचा ओघ सुरू
https://beedreporter.com/news/14634/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

05 Nov, 12:15


मताच्या ध्रुवीकरणावर विजयाचा एक्का कोण?वरवर महायुतीत मतांची वाटणीधस-धोंडे-आजबे पैकी कोणाच्या पाठिशी ओबीसी, मराठा मताची विभागणी कशी? दलित-ओबीसी कोणाच्या पाठिशी
https://beedreporter.com/news/14631/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

05 Nov, 12:13


शिवसंग्रामच्या ज्योती मेटेंनी नारायणगडावर वाढवले 101 नारळप्रचाराचा शुभारंभ
https://beedreporter.com/news/14627/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

05 Nov, 12:10


गेवराईत पुन्हा रंगणार पंडित-पवार-पंडित तिरंगी सामना
https://beedreporter.com/news/14624/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

05 Nov, 12:03


चाळीस वर्षानंतर प्रथमच जयदत्त क्षीरसागरांवर माघार घेण्याची नामुष्की! पुतणे झाले वरचढ, राजकारणाला लागली घरघर
https://beedreporter.com/news/14620/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

28 Oct, 12:38


भाजपाची तिसरी यादी घोषित ;आष्टीतून सुरेश धस यांच्या अधिकृत घोषणा
https://beedreporter.com/news/14616/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

28 Oct, 12:10


कुंडलिक खांडे उतरले विधानसभा मैदानात विस्थापितांना न्याय देण्यासाठी निवडणूक लढवणारच- कुंडलिक खांडे प्रस्थापितांनी जनतेच्या विकासासाठी काय केले?- कुंडलिक खांडे
https://beedreporter.com/news/14611/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

28 Oct, 12:07


https://beedreporter.com/news/14607/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

28 Oct, 11:27


भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; ३ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं!
https://beedreporter.com/news/14603/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

28 Oct, 11:18


मराठा आंदोलक जरांगे पाटलांचे सतरा इच्छूकउमेदवारी अर्ज दाखल करणार दुपारपर्यंत आ. संदीप क्षीरसागर, माजी मंत्री सुरेश नवले, अनिल जगताप, कुंडलिक खांडे, बळीराम गवते, राजेंद्र मस्केंचे उमेदवारी अर्ज दाखल
https://beedreporter.com/news/14597/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

28 Oct, 11:12


आष्टीचा तिढा सुटला, भाजपाकडून धसांनी अर्ज भरलारात्रीतून धसांचे आवाहन, हजारोंची उपस्थिती
https://beedreporter.com/news/14593/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

28 Oct, 11:09


माजलगावच्या पुतण्याने रात्रीतून बारामती गाठलीदादांच्या कानमंत्राने आळीमिळी गुपचिळी
https://beedreporter.com/news/14589/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

28 Oct, 09:39


बीडचा तिढा सुटला नाही, मला महायूतीकडून अपेक्षा भरलेला अर्ज मागे घेण्यासाठी नसेल-योगेश क्षीरसागर;डॉ.योगेश क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज दाखल
https://beedreporter.com/news/14585/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

27 Oct, 10:00


ब्रेकिंग-शरद पवारांच्या पक्षाची तिसरी उमेदवार यादी जाहीर; धनंजय मुंडें विरुद्ध उमेदवार ठरला ,आडसकरांना शारदपवारांचा हाबाडा
https://beedreporter.com/news/14582/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

26 Oct, 11:31


मोठी बातमी -राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाची दुसरी यादी जाहीर;बीड मधून संदीप क्षीरसागराना संधी ; २२ मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा, तिसऱ्या यादीबाबत जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य
https://beedreporter.com/news/14577/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

26 Oct, 10:34


गेवराईच्या राजकारणाला नवीन वळण मिळण्याची शक्यताअपक्ष निवडणुक लढविण्यासाठी कार्यकर्त्यांचा विजयसिंह पंडितांवर दबावकार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर होईल – अमरसिंह पंडित
https://beedreporter.com/news/14573/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

26 Oct, 10:31


दोन्ही पंडितांचे टेन्शन वाढले,आ. पवारानीं घेतली जरांगेंची भेट
https://beedreporter.com/news/14569/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

26 Oct, 10:28


आ. धसांची निवडणुकीतून माघार की, हा डाव धसांची फेसबुक पोस्ट चर्चेत
https://beedreporter.com/news/14565/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

26 Oct, 10:24


महानंदचे माजी चेअरमन रामकृष्ण बांगरांना अटक
https://beedreporter.com/news/14562/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

25 Oct, 12:14


आता माघार नाही कार्यकर्त्यांचा निर्धार, कार्यकर्त्यांच्या घोषणांनी धसांचे निवासस्थान दणाणले;तिघांनाही निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी वरीष्ठ नेत्यांकडे करणार मागणी – मा.आ.सुरेश धस
https://beedreporter.com/news/14555/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

25 Oct, 12:13


आता माघार नाही कार्यकर्त्यांचा निर्धार, कार्यकर्त्यांच्या घोषणांनी धसांचे निवासस्थान दणाणले;तिघांनाही निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी वरीष्ठ नेत्यांकडे करणार मागणी – मा.आ.सुरेश धस
https://beedreporter.com/news/14555/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

25 Oct, 12:06


बापरे! पौळ्याचीवाडीत गांज्याची शेती120 झाडे जप्त; शेतकरी ताब्यात
https://beedreporter.com/news/14551/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

25 Oct, 11:52


केजमध्ये आतापर्यंत पाच जणांची उमेदवारी दाखलमाजलगावमधूनही 10 अर्ज झाले दाखल
https://beedreporter.com/news/14542/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

25 Oct, 11:49


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या उमेदवारांची यादी उद्यापर्यंत जाहीर ?
https://beedreporter.com/news/14539/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

23 Oct, 10:33


अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 38 उमेदवार जाहीर;माजलगावातून पुतण्या नाही, काका प्रकाश सोळंकेच लढणार
https://beedreporter.com/news/14532/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

23 Oct, 10:30


अखेर तुतारी वाजली… बीड संदीप क्षीरसागर, केज पृथ्वीराज साठे तर माजलगावात रमेश आडसकर?
https://beedreporter.com/news/14528/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

23 Oct, 10:27


निधड्या छातीचा…बीडच्या मातीचा लावला कपाळी टिळा, सोबतीला डीएम हवा;वडवणीच्या मुलांनी तयार केलेलं गाणं महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय
https://beedreporter.com/news/14524/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

23 Oct, 10:24


निवडणुक कामात हलगर्जीपणा करणार्‍या दोन कर्मचार्‍यांविरोधात गुन्हा दाखल
https://beedreporter.com/news/14521/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

23 Oct, 10:20


अशोक हिंगे यांचा वंचितच्यामराठवाडा अध्यक्ष पदाचा राजीनामा
https://beedreporter.com/news/14517/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

23 Oct, 10:11


शेतकर्‍यांची व्यथा, शिंदेंची व्यवस्था;मुख्यमंत्र्यांच्या मोफत विजेने बळीराजाचे कल्याण
https://beedreporter.com/news/14510/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

20 Oct, 13:22


https://beedreporter.net/

Beed Reporter

20 Oct, 11:29


शिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
https://beedreporter.com/news/14495/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

20 Oct, 11:10


मोठी बातमी : भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, पहिल्या यादीत 99 नावं, फडणवीस, बावनकुळेंसह अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट,बीड जिल्हयातून पहिल्या कोण
https://beedreporter.com/news/14492/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

20 Oct, 10:52


बाळा बांगरने तांदळेवर गोळ्या झाडल्या ;तांदळेच्या मांडीत गोळी घुसली, तीन आरोपी फरार
https://beedreporter.com/news/14488/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

20 Oct, 10:31


चौसाळ्यात दहा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार;तिघांविरोधात गुन्हे दाखलतिघे नराधम अटक
https://beedreporter.com/news/14486/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

20 Oct, 10:23


खंडेश्‍वरी परिसरात तरुणाचा मृतदेह आढळला;खून की अपघात तपास सुरू
https://beedreporter.com/news/14481/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

20 Oct, 10:17


मोठी बातमी -राजेंद्र मस्केंनी भाजप सोडलीअध्यक्षपदाचा राजीनामा
https://beedreporter.com/news/14476/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

20 Oct, 10:14


मोठी बातमी -राजेंद्र मस्केंनी भाजप सोडलीअध्यक्षपदाचा राजीनामा
https://beedreporter.com/news/14476/?utm_medium=tgm&utm_source=web

Beed Reporter

20 Oct, 10:08


जरांगेंचं ठरलं! निवडणुकीत उतरणार, अंतरवालीतून ३ मोठ्या घोषणा; विधानसभेचा फॉर्म्युला सांगितला
https://beedreporter.com/news/14472/?utm_medium=tgm&utm_source=web