Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩🌾🌾🌻🍒 Telegram Gönderileri

**विद्यार्थ्यांची चळवळ** for agri mpsc, forestry and other agri exam 2024 @agri_mpsc @agrijobs1
MPSC FOREST 2024- @Agriandforesty
For B.Sc.Agri and all allied branches - @BSc_AgricultureMH
@mhagri
https://whatsapp.com/channel/0029Vam7g3UDOQIZ200CSv2

18,864 Abone
11,753 Fotoğraf
177 Video
Son Güncelleme 01.03.2025 05:39
Benzer Kanallar

62,909 Abone

10,350 Abone

7,586 Abone
Agri+कृषिसेवक+ FSO+FOREST-Mpsc 2023-24👩🌾🌾🌻🍒 tarafından Telegram'da paylaşılan en son içerikler
https://www.loksatta.com/nagpur/hundreds-of-mpsc-candidates-will-get-appointments-letter-in-one-week-information-given-to-loksatta-by-cm-office-dag-87-zws-70-4913957/
✨ राज्यभरात आदिवासींची 15 हजारांवर पदे रिक्त.
महसूल, जलसंपदा, कृषी, वित्त, सार्वजनिक आरोग्य आणि परिवहन महामंडळात सर्वाधिक पदांचा समावेश!

पेटंट चे मुख्यालय पूर्वी मुंबईमध्ये होते आता दिल्लीमध्ये ट्रान्सफर करण्यात आले.
बौद्धिक संपदा हक्क याबाबत असलेले पेटंट देण्यासाठी मुंबई येथे हे कार्यालय मागील 50 वर्षापासून कार्यरत होते!
भारतात पेटंट कायदा, 1970 मध्ये करण्यात आला आहे

✳️'ऑपरेशन ऑलिव्हिया'
👉भारतातील सर्वात मोठ्या सामूहिक घरट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ओडिशा येथील रुशिकुल्य रुकरीमध्ये लाखो कासवांनी विक्रम केला आहे.
👉पोदामपेटा ते बटेश्वरपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या तब्बल 6.41 लाखांहून अधिक कासवांनी अंडी दिली आहेत.
👉भारतीय तटरक्षक दलाने या क्षेत्राचे निरीक्षण करण्यासाठी आणि कासवांचे संभाव्य धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी ड्रोन, जहाजे आणि विमानांचा वापर करून 'ऑपरेशन ऑलिव्हिया' सुरू केले आहे.

👉 समाजकल्याण भरती Exam साठी Negative Marking आहे !
☘ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव
☘
✨सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक
शुभेच्छा!
☘
✨सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक
शुभेच्छा!
**चित्रपट हे समाजशिक्षणाचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे.
आपण कोणते चित्रपट पाहतो ?
आपला चित्रपट पाहण्याचा उद्देश काय आहे?
असे प्रश्न आपल्याला पडतात का?
कधी आपण दिग्दर्शक ,लेखकाची चित्रपट निर्मितीमागची कहाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?
असे प्रश्न आपल्याला पडत असतील आणि आपण त्यांची उत्तरे शोधू लागला की आपण सुंदर चित्रपटांच्या शोधात आहोत ?
मनुष्य म्हणून प्रगल्भ होण्याचे हेच संकेत आहेत!**
प्रत्येक संवेदनशील माणसाने सुमित्राताई भावे यांचे चित्रपट पाहायला हवेतच ......
म्हणजे आपण चित्रपट म्हणजे काय पाहायला हवं हे उमगेल!
तरुण पिढीने तर हे नक्कीच अंगिकारले पाहिजे!
#Keep

https://youtu.be/92KMURyj0IM?si=MBGT7Z8EQ7DvR3oO