️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

@rojagar_katta


️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

21 Oct, 02:59


♦️सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले... अयोध्याप्रकरणी भगवंताकडे प्रार्थना केली आणि मार्ग निघाला

👉पुण्याच्या खेड तालुक्यातील वडिलोपार्जित वाड्याला दिली भेट; जुन्या आठवणींना उजाळा

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

21 Oct, 02:59


♦️राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये पुणे महापालिकेला तृतीय क्रमांक

👉दिल्लीत विज्ञान भवन येथे २२ ऑक्टोबरला पुरस्कार वितरण

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

20 Oct, 02:58


🔰मध्य प्रदेश: हॉस्पिटलमध्ये 'पिंक अलार्म' बसवण्यात आला आहे

🔹महिलांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमात दतिया येथील शासकीय जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात 'पिंक अलार्म' बसवण्यात आले आहेत.

🔸जिल्हाधिकारी संदीप माकिन यांनी सुरू केलेली ही यंत्रणा सायरन वाजवते आणि पाच मिनिटांत सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावून घेते.

🔹महिला कर्मचाऱ्यांसाठी अशी सुरक्षा सुविधा राबविणारे हे मध्य प्रदेशातील पहिले सरकारी रुग्णालय आहे.

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

20 Oct, 02:58


🔰50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी बाला देवी पहिली भारतीय महिला ठरली

🔹बाला देवी भारताची "गोल मशीन," पाकिस्तान विरुद्ध 2024 च्या SAFF महिला चॅम्पियनशिप सामन्यात 50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला ठरली.

🔸SAFF महिला चॅम्पियनशिपची 7 वी आवृत्ती काठमांडू, नेपाळ येथे 17-30 ऑक्टोबर 2024 दरम्यान आयोजित केली जात आहे.

🔹बांगलादेश सध्याचा चॅम्पियन आहे, ज्याने दशरथ रंगशाला स्टेडियमवर अंतिम फेरीत नेपाळचा पराभव करून 2022 ची आवृत्ती जिंकली होती.

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

20 Oct, 02:58


मोबाईल त्यामधील ॲप्स आणि सोशल मीडियाचा वापर जरा जपूनच रे बाबा.....

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

20 Oct, 02:58


सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश 👇👇👇

१)48 वे सरन्यायाधीश :- एन व्ही रमणा   
२)49 वे सरन्यायाधीश :- उदय लळित 
३)50 वे सरन्यायाधीश :- डी वाय चंद्रचूड    
४)51 वे सरन्यायाधीश :- संजीव खन्ना (शिफारस)

१ ले सरन्यायाधीश - हिरालाल कानिया

💥सर्वोच्च न्यायालय ( कलम - 124 )

🔹स्थापना - 26 जानेवारी 1950
🔸घोषवाक्य :- येतो धर्मस्ततो जय: ॥
🔹कामकाजाची भाषा :- इंग्रजी   
🔸सदस्य संख्या :- (33+1) 34
🔹 नेमणूक - राष्ट्रपती
🔸 शपथ - राष्ट्रपती
🔹 कार्यकाळ - 65 व्या वर्षापर्यंत

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

20 Oct, 02:58


9 वर्षांनंतर भारतीय "परराष्ट्रमंत्री" पाकिस्तान मध्ये

▪️2015 मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानच्या दौऱयावर गेल्या होत्या.

परराष्ट्रमंत्री कशासाठी गेले आहेत

◾️ शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) कौन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंटच्या शिखर परिषदेचे आयोजन - पाकिस्तान मध्ये त्यासाठी परराष्ट्रमंत्री गेले आहेत
◾️इस्लामाबाद - पाकिस्तान येथे
◾️15-16 ऑक्टोबर 2024
◾️भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर उपस्थित
◾️भारतीय परराष्ट्र मंत्री पाकिस्तानला भेट देण्याची ही जवळपास नऊ वर्षांतील पहिलीच वेळ
◾️उद्देश : सर्व देशांच्या मध्ये आथिर्क , सांस्कृतिक आणि सामाजिक सहयोग वाढवणे

SCO म्हणजे काय?

▪️स्थापना : 15 जून 2001 रोजी
▪️चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’ची स्थापना केली.
▪️1996 मध्ये स्थापन झालेल्या "शांघाय फाइव्ह" पासून SCO चा उगम झाला.

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

20 Oct, 02:58


☑️राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

⭕️ तर डॉ. अर्चना मजुमदार यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन सदस्या म्हणून निवड केली आहे.

⭕️ याबाबतची अधिसूचना महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने जारी केली आहे.

⭕️ राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 अंतर्गत 1992 ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केली गेली.

⭕️ हे पन लक्षात ठेवा : रुपाली चाकणकर :  राज्य महिला आयोग अध्यक्ष

⭕️ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल हा 3 वर्षाचा असतो.

⭕️ महाराष्ट्र महिला आयोग स्थापना : 25 जानेवारी 1993

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

20 Oct, 02:58


🚨आज पर्यंतचे मुख्य निवडणूक आयुक्त 🚨 भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे होते तर सध्याचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहेत.

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

19 Oct, 03:38


सर्वाधिक गरीबी असलेले देश

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

19 Oct, 03:38


15 व्या वित्त आयोग नुसार राज्य निहाय महसूल 👆👆

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

19 Oct, 03:38


मतदान यादीत नाव नसेल तर
19-10-2024 पर्यंत अर्ज करता येते
.

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

19 Oct, 03:38


गिरीश कुबेर यांचा लेख 👆

️ 𝐑𝐨𝐣𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐭𝐭𝐚.com

17 Oct, 02:21


सरन्यायाधीशांचा ऐतिहासिक निर्णय !

न्यायदेवतेच्या हाती तलवारीच्या जागी संविधान, डोळ्यावरील पट्टीही हटवली

9,047

subscribers

1,566

photos

6

videos