शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

@shabdhgandh


सकारात्मक विचाराची सकारात्मक ऊर्जा...Join in -:https://t.me/shabdhgandh
ग्रुपवर तुमच लिखाण कविता, लेख, चारोळ्या, कथा share करण्यासाठी खालील ID वर पाठवा.. तुमच लिखाण तुमच्या नावासहित ग्रुपवर टाकण्यात येईल..
✍️संपर्क ID -: @ABCs1432

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

21 Jan, 00:25


⚠️⚠️⚠️ ALERT ⚠️⚠️🏐
🔤🔤🔤🔤..


जवळच्या मित्राकडून निळ्या येणाऱ्या वेब लिंक वर क्लिक करू नका automatic message जात आहेत contact मधील मेंबर ला.. त्यामुळे चुकून मित्राकडून BLUE LINK आली तरी ती ओपन करू नका तुमच्या सर्व मित्रांना automatic message जात आहेत..

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

21 Jan, 00:25


आयुष्य म्हणाले

बंधनात वायाच्या आता खरा बसलो आहे
आयुष्य म्हणाले हा आता आखरी प्रवास आहे

मागे बालपण तारुण्य शोधत बसूं नकोसं
पाऊलखुणावर आठवणीची धुळ पडली आहे

जड का वाटले तुला तुझे दोन्ही खांदे आज
सांग बापाने कशी झेलली जबाबदारी आहे

विरहात प्रेमाच्या रडतं किती दिवस बसणारं
आई ईतके खरे प्रेम आजवर कोणी केले आहे

हा खेळ ऊन सावल्यांचा अनं सुख दुःखचा
कुणाला कळला खरा जीवनाचा अर्थ आहे

एकटा आलास एकट्यालाच जावे लागणार आहे
स्मशानात आयुष्याचा मग चित्रपट संपणार आहे

विकास सुखधाने
युवा साहित्यिक लेखक
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

21 Jan, 00:25


आई
तुझ़्याशिवाय हे शक्य होऊ शकल नसत
आज जे काही मिळालय मला ते फक्त तुझ्यामुळेच... कायम अशीच हसत रहा... 💫
🙏सर्वस्व🙏

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

21 Jan, 00:25


नात्यात खूप स्वार्थी होतो मी हाचं माझा गुन्हा आहे। सर्वांणवर आपुलकीने हक्क दाखवतो मी इथंच चुकतो राव मी। का झालो मी एवढा मतलबी। या असल्या स्वभावचा होत आहे माझ्याच लोकांना त्रास। राहतं होतो ना मी प्रत्येकाशी बिंदास। आता मला समजत एक राज या मायावी जगात कोणीच कोणाच नसतं हे समजण्यासाठी माणसाला थोडा एकांत हवा असतो!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

21 Jan, 00:24


ये विठ्ठला ये पांडुरंगा
ये मायबापा

या ऑनलाईन जगात
कुठं हरवली आहे
माझी रुक्मिणी

आता सारं सोशल मीडिया
वर शोधून काढले पणं
कुठं बी सापडतच नाय

सांग रे
ये विठ्ठला ये पांडुरंगा
ये मायबापा
कुठं हरवली असेल
माझी रुक्मिणी

आता कुठं असेल
कशी असणं
काय करत असणं
काय झालं तर नाही ना
अशा हजारो विचार
डोक्यात येतात आणि
जीव मात्र कावाविस होतोय

ये विठ्ठला ये पांडुरंगा
ये माझ्या मायबापा
तिच्या चिंतेने काळजाचं
पार पाणी होतोय

करू तरी काय
हेच समजत नाय

ये विठ्ठला ये पांडुरंगा
ये माझ्या मायबापा

या ऑनलाईन जगात
कुठं हरवली आहे
माझी रुक्मिणी

आता सारं सोशल मीडिया
वर शोधून पणं काढल
सापडतच नाय

जीव मात्र व्याकूळ झालाया
माझ्या रुक्मिणीला
डोळे भरून पाहण्यासाठी

✍️विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

21 Jan, 00:24


https://youtu.be/GXI42ZIFisw?si=wz7HzOnrWSYIXP_5

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

21 Jan, 00:23


नाती. 🖤💔
✍️"हल्लीच्या काळातली नाती अशी आहेत.. एक हात एकाच्या गळ्यात, तर दुसरा हात दुसऱ्याच्या हातात.. एकाला Hi तर दुसऱ्याला Bye करणारी अशी विश्वासघातकी नाती बघितली की, कोणावर प्रेम करण्याची इच्छाच उरत नाही..!" 💔
✍️ ABC's Diaries📚
🖤🖤🖤🖤

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

21 Jan, 00:22


अंतयात्रा..
---------------
नका करू तयारी लवकर
मला स्मशानात नेण्याची..
आहें सवय माझ्या प्रियेला
भेटायला उशिरा येण्याची..

थांबा थोडंसं तिला येउस तर
होऊ द्या माझी शेवटची भेट..
डोळे भरून पाहु द्या तिला
मग स्मशानात जाऊ द्या थेट..

जाताना माझी अंतयात्रा
तिच्या घरापुढून जाऊ द्या..
विरोध प्रेमाला करणारे ते
आनंदाने त्यांना पण पाहू द्या..
आनंदाने त्यांना पण पाहु द्या..

..@pk.

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

21 Jan, 00:21


"वळणावळणाची असते म्हणून ती वाट असते. क्षितिजापाशी झुकते म्हणून ते आकाश असते. क्षणोक्षणी रंग बदलते म्हणून ते जीवन असते. आणि शब्दाविना जपली जाते म्हणून ती मैत्री असते."
सुप्रभात ❤️

शब्दगंध... 123✍️🌹फुलासारखे मनमोहक,सुगंधित प्रेरणादायी विचार...!

21 Jan, 00:21


शुभं सकाळ

आयुष्याची व्याख्या

मानवी आयुष्य म्हणजे तळं हातांवर आलेल्या एका नाजूक फोडा प्रमाणे आहे .सूख अनं दुःखाचा पावलो, पावली चढ आणि उताराचा एक निरंतर प्रवास आहे .कधी सुखाच्या सावल्या तर कधी उन्हाचा पाउस आहे .फुलासारखे बालपण मखमली तारून्य आणि एकाकीपणाचे म्हातारपण.या तीन घटकेचा एक अनोखा संगम म्हणजे .आयुष्य समजून घेताना दिवसा मागून दिवस निघून जातात तरी सुद्धा आयुष्य समजतं नाही. जेव्हां आयुष्याचा खरा अर्थ कळलेला असतो तेव्हा मात्र काळ संपलेला असतो.कधी न कळणारा अन वळणारा विषय म्हणजे आयुष्य आहे .

विकास सुखधाने
युवा साहित्यिक, लेखक
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा

9,261

subscribers

15,189

photos

826

videos