🔲 भारतीय राज्यघटना 🔲

@politymcq17


सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोल प्रश्नाच्या माध्यमातून घेऊन येत आहोत :- "भारतीय राज्यघटना"

🔲 भारतीय राज्यघटना 🔲

22 Oct, 15:02


🔰मुंबई जिल्हा विशेषांक (BMC ची तयारी करणाऱ्यांनी ही pdf save करून घ्या)

🚀❤️BMC Special Paid Quiz Batch 👇👇

🔹चालू घडामोडी :- सकाळी 10 वाजता
🔸मराठी व्याकरण :- सकाळी 11 वाजता
🔹English Grammar :- संध्याकाळी 7 वाजता
🔸BMC pattern (Mix Quiz) :- रात्री 8 वाजता


🔹BMC Quiz Batch बद्दल संपूर्ण माहितीसाठी 👇👇👇
https://t.me/Vidyarthipoint/67420

🔹Sample QUIZ Link :-
http://t.me/QuizBot?start=6WEsPfwu

🔸संपर्क
:- @Avinashsir17
(वरील PDF मधील आपण प्रश्नांची Quiz घेणार आहोत... ज्यांना Admission घ्यायचे असेल त्यांनी लवकरात लवकर घेणे)


काही दिवसांत 1100+ Admissions... आत्ताच Admission करा..🔥🔥

🔲 भारतीय राज्यघटना 🔲

22 Oct, 13:59


स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या, काहीही फरक पडत नाही...✌️✌️

➤ Join 👉 :-
@Vidyarthipoint

🔲 भारतीय राज्यघटना 🔲

22 Oct, 12:09


पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता :- (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (Fitter/Welder/ Mechanic (MV)/Mechanic (Diesel)/Carpenter/Painter/Lineman/Wireman/Ref.& AC Mechanic/ Electrician/MMTM)

वयाची अट :- 23 ऑक्टोबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- पूर्व रेल्वे
Fee :- General/OBC: ₹100/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑक्टोबर 2024 (05:00 PM)

Apply Link :- https://www.rrcer.org/
अधिकृत वेबसाईट :-
https://er.indianrailways.gov.in/

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

🔲 भारतीय राज्यघटना 🔲

22 Oct, 08:57


बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 जागांसाठी भरती

पदाचे नाव :- अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट :- 30 जून 2024 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC: ₹150/- [SC/ST:₹100/-,  PWD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 ऑक्टोबर 2024

Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/bomaaug24/
अधिकृत वेबसाईट :-
https://bankofmaharashtra.in/

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

🔲 भारतीय राज्यघटना 🔲

22 Oct, 08:22


Pdf Sample Copy👇👇
September 2024 Test No 04 [Question With Explanation]

🔲 भारतीय राज्यघटना 🔲

22 Oct, 08:22


🔰 राज्यसेवा, Group B आणि C पूर्व परीक्षा चालू घड़ामोड़ी Test Series (QUIZ + Question with Explanation Pdf)

🔹1]  चालू घडामोडी
50+ऑनलाईन टेस्ट + Gktoday PDF (by निलेश वाघमारे सर आणि अविनाश चुंबळे सर)

🔸2] चालू घडामोडीसाठीच्या महत्वाच्या Point वर एकूण 2500+  प्रश्न

🔹3] जून 2023 ते डिसेंबर 2024 मधील चालू घडामोडी वर आधारित 50+ ऑनलाइन टेस्ट. (Telegram Private Group)

🔸4] 2023 मध्ये झालेल्या Combine पुर्व परीक्षामध्ये आपल्या मागील Quiz Batch मधील  15 पैकी 8 प्रश्न तर 2022  मध्ये 15 पैकी 10 प्रश्न जशाच्या तसे विचारले आहे.

Quiz Time :- Daily 9pm[50 Questions]

15 ऑक्टोंबर ते 30 डिसेंबर पर्यंत दररोज Quiz (Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येते. + PDF with Explanation)

🔰बॅच Fees :- १९९ रू ९९ रू (Offer आजच फक्त)

🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇
🍁Payment No :-
9881388635

🍁Telegram Id :-
@AvinashSir17
(Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा)

🍁 अधिक माहितीसाठी संपर्क :
अविनाश चुंबळे सर :-
9881388635
निलेश वाघमारे सर :-
8308111529

Offer फक्त आजच राहील..बॅच 1(500 Admissions) Batch 2 सुरु होत आहे 🔥🔥

45,503

subscribers

1,425

photos

27

videos