𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

@history188


★MPSC/PSI/STI/ASO व सर्व स्पर्धा परिक्षेसाठी इतिहास विषयाची संदर्भ ग्रंथातुन अचुक माहिती विद्यार्थी मित्रानंपर्यंत पोहचवणे हा उद्देश
★इतिहास विषय सोपा झाला पाहिजे हा उद्देश
★पवन सरांच्या नोट्स वापरा आणि परीक्षेत मार्क मिळवा

जॉईन करा @History188

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥 (Marathi)

या Telegram चॅनलवर आपले स्वागत आहे! अशी मंजुरी प्राप्त करा @history188 आणि MPSC/PSI/STI/ASO च्या सर्व स्पर्धा परीक्षा दिलेल्या इतिहास विषयाच्या अद्वितीय संदर्भ ग्रंथातून अचूक माहिती प्राप्त करा. या चॅनलवर आपण पवन सरांच्या नोट्स वापरून परीक्षेत मर्यादित प्रदर्शन करू शकता. त्यासाठी आपले केवळ चॅनलवर जॉईन करणं आवश्यक आहे. इतिहास विषय सोपा झाला पाहिजे हा चॅनलचा एक अभ्यास आहे. तो विद्यार्थ्यांना अधिक आत्मविश्वास देऊ शकतो. तसेच, आपल्याला तलाठपेक्षा मर्यादित सराव प्राप्त करून देणारा चॅनल् जॉईन करा आणि आपल्या शैक्षणिक कार्याचं यश मिळवा!

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

22 Oct, 12:18


अर्थव्यवस्था
Target Combine
Score Booster Series
टेस्ट च्या माध्यमातून करा 15+प्रश्नांची परिपूर्ण
प्लॅनिंग....
ॲप
https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

22 Oct, 12:18


अर्थव्यवस्था
Target Combine
Score Booster Series
टेस्ट च्या माध्यमातून करा 15+प्रश्नांची परिपूर्ण
प्लॅनिंग....
ॲप
https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy
नियोजन खालील प्रमाणे 👇👇

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

22 Oct, 11:57


MasterClass Test Series

संपूर्ण वेळापत्रक
दुसरी टेस्ट 26 ऑक्टोबर ला..💐💐


Link: https://www.youtube.com/watch?v=xp2HVmPpVBU

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

22 Oct, 01:09


https://youtu.be/pna1etST3zA?si=n68qh-A_QRH7B-Ip

ब्रिटीश कालीन घटनात्मक पदे..
Combine ला प्रश्न असतो...

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 17:54


राज्यसेवा पूर्व 2024
हेमाडपंथी मंदिर शैली
@history188

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 17:54


राज्यसेवा पूर्व 2024
@history188

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 17:53


वारली चित्रकला

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 17:53


राज्यसेवा पूर्व 2024
@history188

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 17:52


जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय....
राज्यसेवा पूर्व 2024

@history188

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 17:26


⚠️⚠️⚠️ ALERT ⚠️⚠️🏐
🔤🔤🔤🔤..


जवळच्या मित्राकडून निळ्या येणाऱ्या वेब लिंक वर क्लिक करू नका automatic message जात आहेत contact मधील मेंबर ला.. त्यामुळे चुकून मित्राकडून BLUE LINK आली तरी ती ओपन करू नका तुमच्या सर्व मित्रांना automatic message जात आहेत..

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 17:26


♦️टेलिग्राम वर वेगवेगळ्या पद्धतीच्या लिंक शेअर होत आहे अशा लिंक ओपन करू नका आपल्या contact मधील कोणीही पाठवली तरी.. लिंक वर क्लिक करणे टाळा..


open करू नका...

👉 ते तुम्ही open केले की ते तुमच्या contacts मधे असणाऱ्या सर्व सदस्यांना फॉरवर्ड होत आहे ....

ओपन करू नका

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 16:19


❤️❤️❤️

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 13:02


MPSC: History Combine Group B & C

MasterClass Test Series Test No: 01 Part : 01

अश्या पध्दतीने असणार विश्लेषण...
आज झालेली पहिली टेस्ट

Link:
https://youtu.be/VvtJMXlMjZw

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 08:37


MASTERCLASS TEST SERIES

= TEST NO 1...
= 50 प्रश्न

घटक:-
● यूरोपीयन लोकांचे भारतात आगमन
● घटनात्मक विकास( कायदे 1773 ते 1853)
● समाजसुधारक: जगनाथ शंकर शेठ

टेस्ट अँप वर अपलोड झालेली आहे..
★ सोबत टेस्ट चे विश्लेषण सायं. 5 पर्यंत अँप वर उपलब्ध असेल...

★★ अँप साठी खाली लिंक दिली आहे

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 06:13


आज सकाळपासून विद्यार्थी मित्र येऊन नाव नोंदणी करत आहेत

इतिहास ऑनलाईन बॅच आणि नोट्स उपलब्ध करून दिल्या आहेत

तरी आज दु 1 पर्यंत ऑफिस
ला येऊन आपले नाव द्यावे आणि नोट्स घेऊन जावे...
💐💐💐

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

21 Oct, 06:09


ध्रुवतारा अभ्यासिकेत नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादी आज सायंकाळी तयार होईल आणि त्यानुसार 22 ऑक्टोबर रोजी सर्वांना मदत केली जाईल

सर्व publications आणि स्पर्धा परीक्षा शिक्षक मित्रांनी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे

धन्यवाद 👆💐

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

20 Oct, 19:47


★ आजपासून
MASTERCLASS TEST SERIES
सुरवात होत आहे

★ पहिली टेस्ट आज 21 ऑक्टोबर ,दु 12.15 वा अँप वर अपलोड होईल...

★ सोबत टेस्ट चे विश्लेषण सायं. 5 पर्यंत अँप वर उपलब्ध असेल...

★★ अँप साठी खाली लिंक दिली आहे

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

20 Oct, 12:42


सगळे मुघल सम्राट क्रमशः

• B- बाबर 
• H- हुमायूं
• A- अकबर 
• Ji- जहांगीर 
• S- शाहजहाँ 
• A- औरंगजेब 
• B- बहादुरशाह 
• Ji- जहांदार शाह 
• For- फर्रुखसियर 
• M- मुहम्मद शाह 
• A- अहमद शाह 
• A- आलमगीर द्वितीय 
• S- शाह आलम द्वितीय 
• A- अकबर द्वितीय 
• B- बहादुर शाह जफ़र (1857 च्या उठावात)

◆◆ राज्यसेवा पूर्व 2024 साठी
( प्रश्न- क्रम लावा)
@history188

𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗕𝗬 𝗣𝗔𝗪𝗔𝗡 𝗦𝗜𝗥

20 Oct, 02:39


🔰विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोग(NCW) च्या अध्यक्षपदी नियुक्ती

🔹विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोग NCW च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

🔸सुश्री रहाटकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि औरंगाबादच्या महापौर म्हणून काम पाहिले आहे.

🔹त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि पक्षाच्या महिला शाखेच्या अध्यक्षा म्हणूनही काम केले आहे.

🔸मंत्रालयाने डॉ अर्चना मजुमदार यांची NCW सदस्य म्हणून नियुक्ती करण्याबाबत देखील अधिसूचित केले आहे.

58,093

subscribers

5,452

photos

58

videos