MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

@mpscscience_tech


◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित

◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह

◾️ SCIENCE NOTES,

◾️IMP tricks,

◾️IMP questions and

◾️Diagrams.

Join - 👇👇

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

28 Sep, 15:03


▶️ जागतिक रेबीज दिवस 2024 : 28 सप्टेंबर 2024

▪️2024 थीम : रेबीजच्या सीमा तोडणे
▪️पहिला दिवस आयोजित : 2007
▪️स्मरणार्थ : लुई पाश्चर यांच्या पुण्यतिथी
▪️रेबीज मृत्यूचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य वर्ष (जग आणि भारत) : 2030

▪️रेबीज :
•प्रकार : विषाणूजन्य, झुनोटिक, दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग
•कारण : रेबीज विषाणू (आरएनए विषाणू)
•प्रसार : संक्रमित प्राण्याची लाळ
•पहिले रेबीज लस शोधक : लुई पाश्चर

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

22 Sep, 03:53


▶️ WHO द्वारे 19 सप्टेंबर  2024 रोजी जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश  घोषित -जॉर्डन

☑️ जॉर्डनची राजधानी - अम्मान
☑️ कुष्ठरोग हा जिवाणूमुळे होणारा आजार आहे.( मायको बॅक्टेरियम लेप्री)
☑️ कुष्ठरोगाला हॅन्सनचा रोग असेही म्हणतात.
☑️ प्रभावित अंग -त्वचा
☑️ जॉर्डन चे नवीन पंतप्रधान - जाफर हसन

⭕️ कुष्ठरोग हा जुना आजार असला तरी आजही त्याच्या बद्दल निरनिराळे गैरसमज रोड आहेत कुष्ठरोग हा स्पर्शाने पसरणारा आजार नसून सध्याच्या बहुविध औषध उपचारांमुळे तो पूर्णतः बरा होतो.

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

18 Sep, 13:04


📕 शास्त्रीय उपकरणे व वापर


◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

◆ अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

◆ अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

16 Sep, 04:58


दोन महिन्यांसाठी पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र.

https://t.me/mpscscience_tech

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

08 Sep, 15:08


#Agni4 या इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी रेंजवरून यशस्वी प्रक्षेपण..

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

08 Sep, 13:58


अग्नी-4

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

01 Sep, 16:11


National Nutrition Week 2024

↪️ दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय पोषण सप्ताह' साजरा केला जातो.

↪️सामान्य लोकांमध्ये पोषण आणि पौष्टिक आहाबद्दल जनजागृती करण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो.

↪️ थीम 2024 :  सर्वांसाठी पौष्टिक आहार

राष्ट्रीय पोषण सप्ताहाचा इतिहास : भारत सरकारच्या अन्न व पोषण मंडळाने 1982 साली सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्याची सुरुवात केली. यामागील उद्देश म्हणजे मुलांमधील वाढत्या कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे हा आहे.

↪️आंतरराष्ट्रीय स्तरावर, मार्च 1975 मध्ये अमेरिकन डायटेटिक असोसिएशन आणि आता ओळखल्या जाणाऱ्या अकादमी ऑफ न्यूट्रिशन अँड डायट सानयन्सेस या द्वारे पहिल्या राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

↪️आहार तज्ज्ञांच्या व्यवसायाला आणि शरीरासाठी आवश्यक पोषणाची गरज याला चालना देण्याच्या उद्देशानं हा दिवस महत्त्वाचा आहे.

↪️ जागतिक स्तरावर या उपक्रमाचे कौतुक केलं जातं शिवाय स्थानिक लोकांचा देखील सकारात्मक प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळतो.

↪️ 1980 मध्ये हा कार्यक्रम आठवड्याऐवजी महिनाभर साजरा केला जात होता.

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

25 Aug, 02:05


भारतातील पहिले पुन्हा वापरता येण्याजोगे हायब्रिड रॉकेट RHUMI-1 लाँच

➡️ देशातील पहिले पुन्हा वापरता येण्याजोगे हायब्रीड रॉकेट RHUMI-1 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.

↪️ चेन्नईच्या किनाऱ्यावरून 24 ऑगस्ट रोजी सकाळी प्रक्षेपण करण्यात आले. 

➡️ लॉन्चिंगसाठी मोबाईल लाँचरचा वापर करण्यात आला आहे.  म्हणजेच हे रॉकेट कोठूनही प्रक्षेपित केले जाऊ शकते.

➡️ हे रॉकेट स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुपने संयुक्तपणे बनवले आहे.

↪️ या रॉकेटमध्ये 3 घन उपग्रह आणि 50 PICO उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. 

↪️ जे उप-कक्षीय मार्गात सोडले जातात.  हे उपग्रह ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदलाचा अभ्यास करून डेटा पाठवतील.

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

23 Aug, 06:08


❇️ राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान.

👉 गोविंदराजन पद्मनाभन यांचा पहिल्या विज्ञानरत्न पुरस्काराने सन्मान.

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

21 Aug, 03:02


23 ऑगस्ट 2024 रोजी भारत साजरा करणार पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन

🚀2023 मध्ये याच दिवशी #Chandrayaan3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचे सुरक्षित आणि सॉफ्ट-लँडिंग पूर्ण केले 🛰️

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

20 Aug, 15:26


❇️ अक्षय ऊर्जा दिवस :  20 ऑगस्ट

👉 भारतीय अक्षय ऊर्जा दिवस दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी भारतातील नवीकरणीय ऊर्जेच्या विकासाबद्दल आणि महत्त्वाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.

👉 देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो.

👉 भारतीय अक्षय ऊर्जा दिवस हा एक वार्षिक कार्यक्रम आहे जो 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

👉 सुरुवात : 2004


Join Telegram Channel👇👇
https://t.me/mpscscience_tech

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

29 Jul, 03:42


1994 पासून गिधाडे संख्या कमी होण्यास सुरुवात

डीक्लोफीनॅक औषधांमुळे गिधाडे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत

Join @mpscscience_tech

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

25 Jul, 07:45


बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षक प्रणालीची यशस्वी चाचणी

बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या दुसऱ्या टप्प्याची संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) बुधवारी ओडिशा येथील चांदीपूर येथे यशस्वी चाचणी


डीआरडीओचे अध्यक्ष : डॉ. समीर कामत
भारताचे संरक्षण मंत्री : राजनाथ सिंह

Join @mpscscience_Tech

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

24 Jul, 03:37


मंगळावर सापडला पिवळा खजिना

नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हर मिशनला मिळाले मोठे यश

Join @MPSCscience_tech

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

20 Jul, 13:03


🍎 जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे 🍎

❇️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल

❇️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन

❇️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन

❇️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन

❇️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड

❇️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन

❇️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन

❇️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड

❇️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन

❇️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड

❇️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल

❇️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल

❇️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन


➡️ For More Update Join our Whatsapp Channel 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va4Gqk17oQhTycYvrp25

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

09 Jul, 06:07


एड्स रोखणे शक्य! वर्षातून 2 इंजेक्शन

👉दक्षिण आफ्रिका, युगांडातील मेगा क्लिनिकल ट्रायल यशस्वी.

Join @mpscscience_tech

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

07 Jul, 03:35


2025 मध्ये भारतीय अंतराळवीर स्पेस स्टेशनवर

Join @mpscscience_tech

7,153

subscribers

935

photos

5

videos