राजमुद्रा करिअर अकॅडमी, सातारा

@rajmudrasatara


💫 स्वप्न घडतात येथेच..!! 💫
📜 राजमुद्रा करिअर ॲकॅडमी, सातारा 📜
संपर्क :- सागर खाडे (सर)
+918329875882
🎥 Visit Maths & Reasoning :- https://youtube.com/channel/UCTlq_GfdJxbT15TLJCDjwsA
Class location
https://maps.app.goo.gl/ubCMgaxiH8Kb4oRR8

राजमुद्रा करिअर अकॅडमी, सातारा

22 Oct, 16:19


स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते..

काही गोष्टींचा त्याग करावाच लागेल..🍀

ध्येयनिष्ठ राहा..👍
खाकी शिवाय 'दुसर काही' सुचलंच नाही पाहिजे...

राजमुद्रा करिअर अकॅडमी, सातारा

22 Oct, 14:21


गोव्याच्या मलायका वाझ ला मिळाला 'ग्रीन ऑस्कर' पुरस्कार

◾️ब्रिस्टलमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला
◾️पुरस्काराचे नाव : वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार
◾️याला आंतरराष्ट्रीय वन्यजीव माहितीपट आणि टीव्ही उद्योगाचा ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून संबोधले जाते.
◾️मलायकाला तिच्या 'द सॅक्रिफाइस झोन' नावाच्या माहितीपटासाठी मिळाला.
◾️निसर्ग संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना मिळणारा हा एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
◾️ऑन-स्क्रीन टॅलेंट श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले.
◾️मलाइका वाझ ही ‘नॅशनल जिओग्राफिक’ पुरस्कृत संशोधिका आहे.
◾️तिला गोवा राज्य युवा पुरस्कार
◾️राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे.
Join- @rajmudrasatara

राजमुद्रा करिअर अकॅडमी, सातारा

22 Oct, 14:06


महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्प

🐅नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प

🐅बोर व्याघ्र प्रकल्प

🐅सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

🐅मेळघाट व्याघ्र प्रकल्प

🐅पेंच व्याघ्र प्रकल्प

🐅ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल

Join- @rajmudrasatara

राजमुद्रा करिअर अकॅडमी, सातारा

22 Oct, 12:23


⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
❇️ महत्वाचे :-📌
1] ब्रिक्स ही युरोपियन युनियनला मागे टाकून जी-7 आणि जी-20 पाठोपाठ जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली आर्थिक संघटना बनली आहे.

2] ईशा अंबानी यांना हार्पर बाजार वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स 2024 मध्ये आयकॉन ऑफ द इयरचा किताब मिळाला आहे.

3] 'घर घर संविधान' अभियान राबवणारे पहिले राज्य महाराष्ट्र ठरणार आहे.

4] न्यूयॉर्कस्थित गोवा येथील मलायका वाझ या नॅशनल जिओग्राफिक एक्सप्लोरर यांनी वन्यजीव चित्रपट निर्मिती उद्योगाचा 'ग्रीन ऑस्कर' जिंकला आहे.

Join- @rajmudrasatara

राजमुद्रा करिअर अकॅडमी, सातारा

22 Oct, 10:44


🇮🇳देश पिवळ्या क्रांतीच्या दिशेने🇮🇳

⭐️भारतात पिवळ्या क्रांतीची पायाभरणी 1986 मध्ये झाली होती.
⭐️सॅम पित्रोदा पिवळ्या क्रांतीचे प्रणेते होते.
⭐️तेलबियांची फुले प्रामुख्याने पिवळी असल्यामुळे याला पिवळी क्रांती म्हटले गेले.

🇮🇳कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती🇮🇳

◾️हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ
◾️धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ
◾️श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ
◾️नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ
◾️पिवळी क्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ
◾️लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ
◾️तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे
◾️गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ
◾️सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन
◾️रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन
◾️गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

Join- @rajmudrasatara

राजमुद्रा करिअर अकॅडमी, सातारा

22 Oct, 04:25


➡️ आठवड्याभरात लाहोर दुसऱ्यांदा ठरले सर्वाधिक प्रदूषित.

➡️ लाहोर (हवेचा गुणवत्ता निर्देशांक 208)
प्रथम क्रमांकावर

➡️ दिल्ली (हवेचा गुणवत्ता निर्देशांक 164)
दुसऱ्या क्रमांकावर
Join- @rajmudrasatara

राजमुद्रा करिअर अकॅडमी, सातारा

22 Oct, 03:01


🚨 पोलीस भरती उपयुक्त माहिती 🚨
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी (MIA) - पुणे
❇️ राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) - नवी दिल्ली
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ महाराष्ट्र पोलीस अकॅडमी (MPA) - नाशिक
❇️ राष्ट्रीय पोलीस अकॅडमी (NPA) - हैदराबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) - पुणे
❇️ केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI) - नवी दिल्ली
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) - नवी दिल्ली
❇️ राज्य गुप्तचर विभाग (SID) - मुंबई
Join- @rajmudrasatara

राजमुद्रा करिअर अकॅडमी, सातारा

22 Oct, 02:59


गोव्याच्या मलायका वाझ ला मिळाला 'ग्रीन ऑस्कर' पुरस्कार

ब्रिस्टलमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला

पुरस्काराचे नाव : वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार

याला आंतरराष्ट्रीय वन्यजीव माहितीपट आणि टीव्ही उद्योगाचा ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून संबोधले जाते.

मलायकाला तिच्या 'द सॅक्रिफाइस झोन' नावाच्या माहितीपटासाठी मिळाला.

निसर्ग संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना मिळणारा हा एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.

ऑन-स्क्रीन टॅलेंट श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले.

मलाइका वाझ ही ‘नॅशनल जिओग्राफिक’ पुरस्कृत संशोधिका आहे.

तिला गोवा राज्य युवा पुरस्कार

राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे.
Join- @rajmudrasatara

राजमुद्रा करिअर अकॅडमी, सातारा

21 Oct, 15:14


आज ...
              "पोलिस स्मरण दिन "

•  लडाखमधील हॉट स्प्रिंग्समधे मातृभूमीची अखंडता राखण्यासाठी १० पोलिस कर्मचाऱ्यांनी दिलेले बलिदान लक्षात घेत हा दिवस साजरा केला जातो.

• अक्सई चिनमध्ये भारतीय क्षेत्राचा भंग करणाऱ्या  चीनच्या सैन्याला तोंड देताना हे पोलीस शहीद झाले .

२१ ऑक्टोबर रोजी चीनच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे सीमारेषा अचानक सक्रिय झाली व उपमुख्य गुप्तचर अधिकारी 'करम सिंह' यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी चीनी सैन्याला तोंड दिले.
भारतीय रक्षक जे फक्त रायफल ने सज्ज होते ते चिनी स्वंयचलित हत्त्यारे आणि मोठ्या फौजेवर तुटुन पडले होते. शत्रुवर ताबा मिळवे पर्यंत १० पोलिस शहीद झाले होते.

१९६० मध्ये भारताच्या सर्व पोलीस संघटनेच्या प्रमुखांनी ठरवले की दरवर्षी 21 ऑक्टोबर देशभरात या पोलीस बाधंवांच्या स्मरणार्थ पोलीस स्मरणोत्सव दिवस  म्हणून साजरा केला जाईल.

आणि तेव्हापासुन हा दिवस पोलीस स्मरण दिन म्हणुन साजरा केला जातो ..

भारतमातेच्या या शूर सुपुत्रांना वंदन
🙏🙏

जयहिंद ..
Join- @rajmudrasatara

राजमुद्रा करिअर अकॅडमी, सातारा

21 Oct, 13:53


━━━━━━━━━━━━━━━━━━━
संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेली वर्ष
━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ 2023 🟰 भरडधन्य वर्ष

▪️2024  🟰आंतरराष्ट्रीय उंट वर्ष

▪️2025  🟰हिमनद्या संरक्षण वर्ष

▪️2026🟰 रेंजलँड पशुपालक वर्ष

Join- @rajmudrasatara

राजमुद्रा करिअर अकॅडमी, सातारा

21 Oct, 08:41


‼️ कवी व टोपण नावे महत्वाची


📓 कृष्णकुमार 👉 सेतु माधवराव पगडी

📔 रानकवी 👉 ना.धो.महानोर

📒 साहित्यसम्राट 👉 न.चि.केळकर

📕 माधव ज्युलियन 👉 माधव त्र्यंबक पटवर्धन

📗 माधवानुज 👉 काशिनाथ हरी मोडक

📘 कुंजविहारी 👉 हरिहर गुरुनाथ कुलकर्णी
Join- @rajmudrasatara

राजमुद्रा करिअर अकॅडमी, सातारा

21 Oct, 03:46


मुंबई स्पेशल पोलीस भरती सराव पेपर चे स्पष्टीकरण

राजमुद्रा करिअर अकॅडमी, सातारा

21 Oct, 03:45


मुंबई पोलीस भरती स्पेशल सराव पेपर

राजमुद्रा करिअर अकॅडमी, सातारा

21 Oct, 03:44


प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष

1901: नोबेल पारितोषिक
1917: पुलित्झर पुरस्कार
1929: ऑस्कर पुरस्कार
1952: कलिंग पुरस्कार
1954: भारतरत्न
1954: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
1955: साहित्य अकादमी पुरस्कार
1957: रॅमन मॅगसेसे पुरस्कार
1958: शांती स्वरूप भटनागर पुरस्कार
1961: ज्ञानपीठ पुरस्कार
1961: अर्जुन पुरस्कार
1969: द्रोणाचार्य पुरस्कार
1969: पद्मभूषण पुरस्कार
1985: दादासाहेब फाळके पुरस्कार
1991: सरस्वती सन्मान
1992: व्यास सन्मान
1992: राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
1995: गांधी शांतता पुरस्कार

Join- @rajmudrasatara

35,686

subscribers

7,402

photos

276

videos