By Amol Ghodke and Team To become a technological knowledge platform where students centric learning process will enable every civil services aspirants (UPSC, MPSC) to achieve their fullest potential and realise their dreams.
The Officer - UPSC / MPSC EXAM
22 Oct, 07:45
🛑टेलिग्राम वर वेगवेगळ्या पद्धतीच्या लिंक शेअर होत आहेत अशा लिंक ओपन करू नका आपल्या Contact मधील कोणीही पाठवली तरी.. लिंक वर क्लिक करणे टाळा..
👉 Open करू नका... ❌❌❌
👉 ते तुम्ही Open केले की ते तुमच्या contacts मधे असणाऱ्या सर्व सदस्यांना फॉरवर्ड होत आहे.
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम, २०२४ व सदर अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकासंदर्भातील अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.