GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir

@geographyajit


चालू घडामोडी अपडेट्स आणि केवळ परीक्षाभिमुख माहितीसाठी जॉईन करा.
फक्त एकदाच आपले टेलिग्राम चॅनेल उघडून पहा.
https://t.me/joinchat/AAAAAE8Q9kWqVe1sM54YWQ

GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir

31 Jul, 13:42


Combine ची टॉपिक टेस्ट सिरीज

" विजयी भव सुपर ६० बॅच"

बॅच प्रवेश सूरू आहेत.
एकूण:-४४ टेस्ट

टॉपिक टेस्ट:- ३९

Comprehenshiv test:-५

आज पहिल्या २० विद्यार्थ्याना ४०% फी मध्ये सूट🙏🏻🙏🏻

7420851924

GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir

31 Jul, 13:16


Combine जाहिरात या आठवड्यात येईल.. (१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट)अभ्यास जोरात सुरू ठेवा 🙏🏻🙏🏻

फक्त १ reference बुक सोबत pyq आणि आपली टॉपिक टेस्ट सोडवा 🙏🏻🙏🏻

५५+ मार्क्स येणारच..

लवकरच टेस्ट सिरीज मधील विद्यार्थ्यांसाठी imp टॉपिक दिले जातील 🙏🏻

GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir

31 Jul, 06:44


↪️30 जुलै 2014 - माळीण

↪️30 जुलै 2024 - वायनाड

GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir

30 Jul, 18:56


सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प....👆🌷🌹🌼

GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir

30 Jul, 17:04


प्रीति सुदान यान्ची UPSC च्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे 👍👍👍👍👍👍💐💐💐

GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir

30 Jul, 08:03


मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी जिंकले 10 मीटर एयर पिस्टल मध्ये ब्राँझ मेडल

भारताला मनूने मिळवून दिले दुसरे मेडल

#पॅरिस2024 ऑलिम्पिक

🇮🇳🇮🇳🇮🇳

GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir

29 Jul, 18:54


MPSC वेबसाईट

New Look....🔥😍

GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir

29 Jul, 18:22


━━━━━━━━━━━━━━━━━━━
महिला आशिया कप 2024 🛑

━━━━━━━━━━━━━━━━━━━


▪️विजेता :- श्रीलंका
▪️उपविजेता :- भारत
▪️दिनांक : 19 जुलै ते 28 जुलै पर्यंत
▪️ठिकाण : रंगिरी डंबूला अंतर्राष्ट्रीय स्टेडियम , श्रीलंका मध्ये मॅच झाल्या
फायनल मॅच  स्कोर
▪️भारत : 165-6
▪️श्रीलंका : 167-2
▪️एकुण संघ - 8 आहेत (4-4 चे दोन गट)
▪️8 संघ : बांगलादेश, भारत, पाकिस्तान श्रीलंका - , मलेशिया, नेपाळ, UAE आणि थायलंड
▪️भारत कर्णधार : हरमनप्रीत कौर
▪️श्रीलंका कर्णधार : चामारी अथापथु
▪️आयोजन : Asian Cricket Council करते
▪️ACC मुख्यालय : कोलंबो (श्रीलंका)
▪️ACC चे अध्यक्ष : जय शहा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir

29 Jul, 18:20


📌आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर

1) ब्राह्मो समाज —1828 — राजाराम मोहन रॉय
2) आदी ब्राह्मो समाज — 1865 -- देवेंद्रनाथ टागोर
3) भारतीय ब्राह्मो समाज — 1865--  केशवचंद्र सेन
4) तरुण ब्राह्मो समाज —1923--वि.रा.शिंदे
5) प्रार्थना समाज —1867 — आत्माराम पांडुरंग तर्खडकर
6) आर्य समाज — 1875 — स्वामी दयानंद सरस्वती
7) आर्य समाज( कोल्हापूर )—-1918--- शाहू महाराज
8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई
9) सत्यशोधक समाज —1873---महात्मा फुले
10) सत्यशोधक समाज कोल्हापूर — 1911-- शाहू महाराज
11) सार्वजनिक समाज —1872--आनंदमोहन बोस
12) नवविधान समाज —1880-- केशवचंद्र सेन
13) भारत सेवक समाज---1905--- गोपाळ कृष्ण गोखले
14) भारत कृषक समाज —--1955--- पंजाबराव देशमुख
15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- -आगरकर,टिळक,चिपळूणकर
16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे
17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज
18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील
19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख
20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर
21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर
22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग
23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर
24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय
25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे
26) वक्तृत्व उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे
27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी
28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838—जगन्नाथ शंकर सेठ
29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852—भाऊ दाजी लाड
30) बंगाल एसियाटीक सोसायटी—1784 —विलीयम जोन्स
31) एसियाटीक सोसायटी —1789—विलीयम जोन्स
32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ
33) सायन्टीफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान
34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ
35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान
36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी
37) थिलॉसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट
38) मराठा एज्यूकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज
39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा
40) पीपल्स एज्युकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर
41) किंग एड्वर्ड मोहमद्न एज्यूकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज
42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे
43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे
44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले
45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील
46) हिंदुस्तान चे मार्टिन ल्यूथर किंग — राजाराम मोहन रॉय
47) महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग — महात्मा फुले
48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे
49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे
50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे
51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले
52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज
53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर
54) सेवा सदन — वि.रा.शिंदे
55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे
56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई
57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई
58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई
59) केसरी — लोकमन्या टिळक
60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख
61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे
62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख
63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी
64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर
65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी
66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित
67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे
68) स्वतःच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर
69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) ——  महर्षी धो.के.कर्वे
70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे
71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित
72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज
73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज
74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशिक —- न्या.म.गो.रानडे
75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —(1882) —- ग.वा.जोशी
76) आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ — (1937) — वि.रा.शिंदे

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir

28 Jul, 10:48


भारत : पॅरिस ऑलिम्पिक 2024

मनु भाकर🔥
मनु भाकरने जिंकले Bronze Medal. (Women's 10M Air Pistol)

GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir

28 Jul, 04:05


#polity
🛑 सरकारीया आयोग🛑

🔹राज्यपालांच्या नियुक्तीसंदर्भातील शिफारशी

1)राज्यपाल नेमण्याच्या प्रक्रियेत राज्याचे मुख्यमंत्री, उपराष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष यांच्याशी सल्लामसलत करण्याची पद्धत असावी.

2)राज्यपालांच्या नेमणुकीत राज्य सरकारांचा सहभाग असणे आवश्यक असून, समित्या स्थापन करण्यात आल्या पाहिजेत.

3)राज्यपालांना त्यांच्या कार्यकाळाची पाच वर्षे पूर्ण करण्याची मुभा देण्यात यावी.

4)ती व्यक्ती प्रतिष्ठित व्यक्ती असणे आवश्यक आहे.राज्यपालपदी नियुक्त झालेली व्यक्ती नियुक्तीच्या राज्याबाहेरील असावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.

5)कधीही सक्रीय किंवा स्थानिक राजकारणात सहभागी न झालेली व्यक्ती राज्यपालपदासाठी पात्र ठरेल.

6)राज्यपाल हे पद सोडल्यानंतर त्यांना सरकारच्या अखत्यारीतील इतर कोणत्याही नियुक्तीसाठी किंवा लाभाच्या पदासाठी पात्र मानले जाणार नाही.

7)निवृत्तीनंतरचे लाभ राज्यपालपद भूषविलेल्या व्यक्तीला मिळावेत.

                

GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir

28 Jul, 04:02


महाराष्ट्राचे नवे राज्यपाल : सी.पी. राधाकृष्णन
◾️हे मूळचे तमिळनाडू कोईमत्तूर मतदारसंघातुन चे 2 वेळा लोकसभा सदस्य ( भाजपा)
◾️तमिळनाडू भाजप चे प्रदेशाध्यक्ष
◾️राधाकृष्णन हे अगोदर झारखंडचे राज्यपाल होते
◾️तेलंगणा चा अतिरिक्त कार्यभार पण त्यांच्याकडे होता

🔖 बाकी राज्यातही झालेले नवीन राज्यपाल लक्षात ठेवा

◾️राजस्थान चे राज्यपाल :हरिभाऊ बागडे
◾️मेघालय चे राज्यपाल :सी एच विजय शंकर
◾️झारखंड चे राज्यपाल : संतोषकुमार गंगवार
◾️छत्तीसगड चे राज्यपाल : रमण डेका
◾️तेलंगणा चे राज्यपाल : जिशु देव वर्मा
◾️सिक्कीम चे राज्यपाल : ओमप्रकाश माथुर
◾️पद्दुचेरी चे नायब राज्यपाल : के.कैलासनाथन
◾️पंजाब चे राज्यपाल : गुलाबचंद कटारिया
◾️चंदीगड चे प्रशासक : गुलाबचंद कटारिया

GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir

27 Jul, 08:45


राज्य शासनाकडून 500 पदांची मागणीपत्रेच नाहीत.

👉वर्ष पूर्ण होऊनही होईना संयुक्त पूर्व परीक्षा;'एमपीएससी'च्या व्यवहारानंतरही स्थिती 'जैसे थे'

👉 राज्य शासनाकडून रिक्त पदांची मागणीपत्रे प्राप्त होत आहेत. अजून काही विभागांकडील मागणीपत्रे येणार आहेत. सर्व मागणीपत्रे आल्यानंतर संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध होईल.

_ डॉ. सुवर्णा खरात, सचिव, एमपीएससी

GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir

26 Jul, 17:56


👉आज रात्री 11 पासून ऑलिम्पिक ला सुरुवात होत आहे.

Jay hind 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

12,033

subscribers

1,349

photos

12

videos