Current affairs by sakhare sir📘📝

@currentshiva


🎯शिवानंद साखरे सर, पुणे
Current affairs by sakhare sir
👉Mpsc pre +main
👉 Group B+C pre + main
👉 वनसेवा pre +main
👉 सरळ सेवा+तलाठी, पोलिस भर्ती
☝️What's 8010876360
वरील सर्व परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

Current affairs by sakhare sir📘📝 (Marathi)

जर आपल्याला सर्वांच्या ताज्या मुद्द्यांबद्दल माहिती घेण्याची आवड आहे, तर 'Current affairs by sakhare sir📘📝' हा चॅनेल आपल्यासाठी खास आहे. यात शिवानंद साखरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, MPSC पूर्व + मुख्य, ग्रुप B+C पूर्व + मुख्य, वनसेवा पूर्व + मुख्य, सरळ सेवा + तलाठी, पोलिस भर्ती संबंधित परीक्षांसाठी तयारी करणारे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन दिला जातो. जगातील ताज्या घडामोडींची समग्र माहिती मिळवायला चॅनेल यात्रित करा आणि तयारीत सुरू व्हा! वरील संपर्क नंबरवर संपर्क साधा - 8010876360. या अत्यंत उपयुक्त चॅनेलवरील सर्व परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनमोल माहिती उपलब्ध आहे.

Current affairs by sakhare sir📘📝

22 Oct, 14:11


97% विद्यार्थ्यानी चुकीचं उत्तर दिलं आहे..

Q} पीठासन अधिकारी परिषद 2023 कोठे भरवण्यात आली

Current affairs by sakhare sir📘📝

22 Oct, 13:27


राज्यसेवा परीक्षा 2024

सहायक गट विकास अधिकारी (BDO) गट ब

पदोन्नती आणि सरळसेवा भरती प्रमाण 50:50

Current affairs by sakhare sir📘📝

22 Oct, 08:41


Current affairs by sakhare sir📘📝 pinned «IMP ▶️
" घर घर संविधान" राबवणारे   भारतातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे?
»

Current affairs by sakhare sir📘📝

22 Oct, 08:37


https://youtube.com/live/Uz-aOaCjh-4?feature=share

Current affairs by sakhare sir📘📝

22 Oct, 06:05


▶️ 💐🙏स्वातंत्र्यसैनिक अशफाक उल्ला खान यांची आज जयंती💐🙏💐

Current affairs by sakhare sir📘📝

22 Oct, 05:02


महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क तसेच भटक्या जमाती क प्रवर्गातील विद्यार्थांकरिता राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग व संघ लोकसेवा आयोग परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२४-२५ करिता रिक्त असलेल्या जागांकरिता यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादील विद्यार्थांना प्रात गुणांकानुसार संधी देण्यात आलेली आहे.

◾️ तसेच प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याकरिता सूचना देखील परिपत्रकाद्वारे देण्यात आलेल्या आहे.

⭕️ अधिक माहितीसाठी महाज्योतीच्या संकेतस्थळावर भेट द्यावी.

Current affairs by sakhare sir📘📝

22 Oct, 04:18


▶️ ' घर घर संविधान ' राबवणारे महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य...

▪️ घर घर संविधान' योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.

▪️ 26 नोव्हेंबर 1949 मध्ये संविधान स्वीकारण्यात आले होते आणि 26 जानेवारी 1950 मध्ये संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली होती.

▪️ महाराष्ट्र सरकारने घर घर संविधान उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे.संविधानाच्या 75 व्या वर्षानिमित्त हा उपक्रम राबवण्याचे ठरवण्यात आले शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

Current affairs by sakhare sir📘📝

22 Oct, 03:40


▶️ ब्रिक्स परिषद

⭕️ BRICS स्थापना : सप्टेंबर २००६

Current affairs by sakhare sir📘📝

22 Oct, 03:37


▶️भारत-चीनमध्ये शांतता करार

Current affairs by sakhare sir📘📝

22 Oct, 03:25


▶️ निवड यादी

Current affairs by sakhare sir📘📝

22 Oct, 03:23


▶️ महाज्योती कम्बाईन ग्रुप B व C वेटिंग लिस्ट मधील विद्यार्थ्यांची निवड

Current affairs by sakhare sir📘📝

22 Oct, 02:50


▶️ COMBINE TEST NO : 2 ◀️
💠 DATE : 27 OCTOBER 2024
⭕️ TIME : 11 TO 12 PM


🛐 TEST 2, अभ्यासक्रम ◀️

1) चालू घडामोडी : मार्च - एप्रिल 2023

2) अर्थशास्त्र :
A) चलनवाढ( किमती)
B) आर्थिक वृद्धी, विकास मानव विकास
C) कृषी

3)इतिहास :
A) भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास B) ब्रिटिश शासनाविरोधी झालेले प्रसिद्ध उठाव C) समाज सुधारक : गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी), भाऊ दाजी लाड, बाबा पद्मनजी

4) भूगोल:
A) महाराष्ट्र - प्राकृतिक व भूगर्भ रचना
B) भारत - प्राकृतिक व भूगर्भ रचना
C) लोकसंख्या : घनता (महाराष्ट्र, भारत)

5) विज्ञान :
A) जीवशास्त्र :  रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था
B) भौतिकशास्त्र : प्रकाश
C) रसायनशास्त्र : द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण

6) राज्यघटना :
A) संघराज्य व राज्य क्षेत्र (भाग 1)
B)नागरिकत्व (भाग 2)
C) मार्गदर्शक तत्वे (भाग - 4)
D)मूलभूत कर्तव्य (भाग 4 A)
E) परिशिष्टे, सूची, भाग

7)अंकगणित : वयवारी 

8) बुद्धिमत्ता : syllogism, ठोकळा

Current affairs by sakhare sir📘📝

22 Oct, 02:49


उपाशीपोटी अभ्यास करणार्‍या तरुणांची वणवण

Current affairs by sakhare sir📘📝

22 Oct, 01:46


▶️1 डिसेंबर 2024 राज्यसेवा 🔥40
▶️5 जानेवारी 2025 गट ब 🔥75
▶️2 फेब्रुवारी 2025 गट क 🔥103

Current affairs by sakhare sir📘📝

22 Oct, 01:46


▶️ सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा...

महिला व बालविकास विभाग गट क सरळसेवा भरती 2024
🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 3 डिसेंबर 2024

⭕️ महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

⭕️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

⭕️ एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात
🔛 Start Date :- 03 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 23 नोव्हेंबर 2024

⭕️ आदिवासी विभाग भरती 2024
🔛 Start Date :- 12 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 02 नोव्हेंबर 2024

⭕️ समाजकल्याण विभाग भरती 2024
🔛 Start Date :- 10 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 11 नोव्हेंबर 2024

⭕️ RRB NTPC (10 +2)

🔛 Start Date :-  21 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 27 ऑक्टोबर 2024

⭕️ अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क जाहिरात 2024 जाहिरात 

🔛 Start Date :- 23 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 23 ऑक्टोबर 2024

https://t.me/currentshiva

62,201

subscribers

21,736

photos

1,735

videos