आणि अशाप्रकारे सांगायला अतिशय म्हणजे अतिशय आनंद होत आहे की ज्या कॉलेजमद्ये मी शिकलो आणि ज्याचा फोटो मी माझ्या पुस्तकाच्या कव्हर पेजवरही काढलेला आहे. अशा "फर्ग्युसन कॉलेजमद्ये पुणे बुक फेस्टिवल" होणे आणि त्याच ठिकाणी माझे पुस्तकही प्रकाशित होणे यासारखा मोठा योगायोग अजून काय असू शकतो???
म्हणूनच तर मी नेहमी म्हणत असतो की,
"Life is just a Coincidence of Good and Bad accidents!"
आपले पुस्तक "इनुची गोष्ट" आता "फर्ग्युसन कॉलेजमध्ये 15 ते 22 डिसेंबर New Era Publication च्या बुक स्टॉलवर उपलब्ध असेल. मी स्वतः 15 ते 22 डिसेंबर 2024 फर्ग्युसन कॉलेजमध्ये उपस्थित असेल. ज्यांना शक्य असेल त्यांनी मला नक्की भेटावे आणि पुस्तक विकत घेऊन वाचून अभिप्राय कळवावा!!!
🙏🏻📚📖📑🎉✌🏻🎗️❤️🌹🏫💕🥳😍📚📚✍🏻✍🏻
संपर्क-: ७३०४९२८८९७ (इनु)
#इनुची_गोष्ट #cancerjourney #cancerbook #marathibook #sahitya #biography #literature #cancerawareness #cancercare #cancertreatment #cancerwarrior #cancerfighter #bloodcancer #bloodycells