VPASC COLLEGE BARAMATI @vpasccollege Channel on Telegram

VPASC COLLEGE BARAMATI

@vpasccollege


To Display important notices & information

VPASC COLLEGE BARAMATI (English)

Are you a student at VPASC College in Baramati? Looking for a convenient way to stay updated on important notices and information? Look no further, as the VPASC College Baramati Telegram channel is here to help! With the username @vpasccollege, this channel is dedicated to keeping students, faculty, and staff informed about all the latest updates related to the college. From exam schedules to event announcements, this channel serves as a central hub for communication. Stay in the loop and never miss out on any crucial information again. Join the VPASC College Baramati Telegram channel today and be part of a connected and informed college community!

VPASC COLLEGE BARAMATI

20 Nov, 14:25


Resume buildup is important for job seekers because it:
- Increases chances of getting noticed by employers
- Helps stand out in a competitive job market
- Showcases skills, experience, and achievements
- Saves time and effort in the job search process
- Boosts confidence in self-promotion and networking.Follow this link to join my WhatsApp community
In this community I am going to guide you about Resumebuild up skills beacuse without skilled and proper resume no one is going to hire you for best position:
Join us for free and take our guidance. https://chat.whatsapp.com/FAyhtSyNyGSIVpK0bOBzE3

VPASC COLLEGE BARAMATI

15 Aug, 22:19


Dear students,
We are proud of you all as alumni of this college.
Our VPASC College is in process of NAAC Reaccreditation for IVth Cycle.
1) We need details of each Student who have joined for higher studies of PG/PhD courses during 2018-19 to 2024-25.
2) We also need your placement record of you are placed in any private company or got Govt job, need your identity card n offer letter if possible on urgent basis.
We request u to please send ur ID card of MA/MCom / M.Sc or MBA /MLib.. or any other PG or course u r doing now.
Treat this as urgent.
Kindly share on this group or email on [email protected]
Principal

VPASC COLLEGE BARAMATI

28 Feb, 16:40


*विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, आपल्या विद्या प्रतिष्ठान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील आजी व माजी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाने दि. शनिवार 2 मार्च व रविवार दि. 3 मार्च 2024 रोजी आयोजित केलेल्या नमो महारोजगार मेळाव्यासाठी नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात येत आहे.  या मेळाव्यात किमान  ४३०००  विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे.  आपण जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा अवश्य  लाभ घ्यावा असे आवाहन संचालक, उच्च शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य व सहसंचालक पुणे विभाग, तसेच विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या व महाविद्यालच्या वतीने करण्यात येत आहे*.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत या मेळाव्याचे विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. या पदांकरीता १० वी, १२ वी कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी इत्यादी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार, शिकाऊ उमेदवारी योजनेसाठी पात्र उमेदवार यांना संधी असणार आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी   https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या संकेतस्थळावर आपली नावनोंदणी करुन या संधीचा लाभ घ्यावा. महास्वयंम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी न झालेल्या उमेदवारांनाही प्रत्यक्ष मेळाव्याच्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल.
यावेळी उद्योग, करिअरच्या विविध संधी, शासकीय योजना आदी विषयांचे तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा.

प्राचार्य

VPASC COLLEGE BARAMATI

28 Feb, 12:31


बारामतीत २ आणि ३ मार्च रोजी नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन; ४३ हजार ६१३ पदांची होणार भरती
वाचा सविस्तर : https://aaplibaramatinews.com/baramati/organizing-namo-maharojgar-mela-on-2nd-and-3rd-march-at-baramati-43-thousand-613-posts-will-be-recruited/

VPASC COLLEGE BARAMATI

28 Feb, 12:29


Photo from Bharat Shinde

VPASC COLLEGE BARAMATI

26 Feb, 02:57


Photo from Bharat Shinde

VPASC COLLEGE BARAMATI

02 Jan, 03:20


Document from Bharat Shinde

VPASC COLLEGE BARAMATI

08 Dec, 07:22


बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात ‘प्रतिभा’ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
वाचा सविस्तर : https://aaplibaramatinews.com/baramati/organization-of-pratibha-inter-college-state-level-elocution-competition-at-vidya-pratishthan-college-baramati/

VPASC COLLEGE BARAMATI

05 Nov, 15:26


Dear Students,
We invite you to participate in the *Quick Heal Foundation's Cyber Security Awareness Quiz.* 🚀 Upon successful completion, you will receive an online certificate from Quick Heal Foundation.
Here's how to get started:
1. Click on the following URL: https://www.quickhealfoundation.org/cyber-awareness-quiz/
2. Once the web page opens, click the "Start" button.
3. Provide your Name, Email ID, and use the reference code: *8aCMv*.
4. 📧 Click "Next" to proceed.
5. Answer the 10 quiz questions. 🧠
6. After completing the quiz, click on "See Results" to view your score. 📊
7. You can then download your certificate. 🏆
If your score isn't 100%, it's essential to take steps to protect yourself. You can download a cyber booklet for guidance from www.quickhealfoundation.org.
Here's how:
1. Visit Quick Heal Foundation's website.
2. Click on the menu option at the top right corner. 📚
3. Select "Brochure Download."
4. Enter your reference code, *8aCMv*.
5. Confirm that you're not a robot. 🤖
6. Click the download button.
7. Choose your preferred language. 🌐
You'll then have the Cyber Awareness Booklet on your system.
*Stay safe and informed about cybersecurity. 🛡️

VPASC COLLEGE BARAMATI

13 Apr, 14:12


एनर्जी स्वराज फाउंडेशन (ESF), मुंबई, अटल इंनोवेशन मिशन (AIM), नीती आयोग आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (AICTE) यांच्या संयुक्त विद्यमाने
दि.22 एप्रिल 2023 रोजी 'जागतिक वसुंधरा दिनाचे' औचित्य साधून जगातील सर्वात मोठ्या 'जागतिक तापमान घड्याळ बांधणी आणि प्रदर्शन ' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
*या जागतिक उर्जा साक्षरता कार्यक्रमात आपले महाविद्यालय सहभागी झाले आहे.*
आपणही 'ऊर्जा साक्षर' व्हा आणि इतरांनाही 'ऊर्जा साक्षर' बनवूयात! स्वतःच्या आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी हवामान बदलाचा सामना करूया. हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे कला,विज्ञान ,वाणिज्य, संगणकशास्त्र, बीबीए, बीसीए, जैवतंत्रज्ञान, अन्नतंत्रज्ञान या विद्याशाखांच्या *पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील सर्व आजी व माजी विद्यार्थ्यांसाठी तसेच महाविद्यालयाच्या शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 'ऊर्जा साक्षरता प्रशिक्षण' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.* सर्वांना या जागतिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सर्व शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी आपले नाव महाविद्यालयाच्या पोर्टलवर नोंदवण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.

नोंदणी लिंक: https://es-pal.org/signup/Y0BGQgYblmdUFLD

नोंदणीची अंतिम तारीख : १५ एप्रिल २०२३.
तीन तासाचा प्रशिक्षण कार्यक्रम कालावधी: १६ते १८ एप्रिल २०२३

*उर्जा साक्षरता प्रशिक्षण नोंदणी आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच सर्व विद्यार्थ्यांना नोंदणीकृत ईमेल द्वारे ई -प्रमाणपत्रे दिली जातील* व *यासाठी विद्यार्थ्यांना एक क्रेडिट दिले जाईल*

VPASC COLLEGE BARAMATI

23 Jul, 14:23


Last date 30 July 2022

VPASC COLLEGE BARAMATI

23 Jul, 14:22


Photo from Bharat Shinde

VPASC COLLEGE BARAMATI

16 Jul, 08:30


पदवीधरांनो नमस्कार,

*पदवीधर मतदार नोंदणी अभियान*
*सिनेट निवडणूक २०२२, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ*

माझ्या सर्व पदवीधर मित्रमंडळींना सुचित करण्यात येते की विद्यापीठाची सिनेट निवडणूक सन २०२२ लवकरच होणार आहेत. त्याकरिता मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे.विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडीअडचणी सोडवण्यासाठी योग्य उमेदवाराची निवड झाली पाहिजे. यासाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपले नाव नोंदवू या !!

सावित्रीबाईं फुले पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्र *(पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्हा)*
*पदवी* प्राप्त झालेल्या सर्वांनी मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी आपल्या खालील दिलेल्या लिंक वर जाऊन फॉर्म भरून घेता येईल.
त्या साठी लागणारी कागदपत्रे –

*१.पदवी प्रमाणपत्राची फोटो स्कॅन कॉपी*
*२.आधार कार्ड दोन्ही बाजूने स्कॅन कॉपी*
*३.मतदाराची स्वाक्षरी स्कॅन कॉपी*
*४.मतदाराचा फोटो स्कॅन कॉपी इ.*
दिनांक 23 जुलै २०२२ च्या आधी पाठवावी ही नम्र विनंती.
आपल्या नावाची मतदार म्हणून नोंद करून आपणास पोचपावती दिली जाईल. जास्तीत जास्त संख्येने मतदार होऊ या...

https://election.unipune.ac.in/EleApp/Registration/Rg_Registration2017.aspx

VPASC COLLEGE BARAMATI

26 Jun, 16:03


पदवीधरांनो नमस्कार,

*पदवीधर मतदार नोंदणी अभियान*
*सिनेट निवडणूक २०२२, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ*

माझ्या सर्व पदवीधर मित्रमंडळींना सुचित करण्यात येते की विद्यापीठाची सिनेट निवडणूक सन २०२२ लवकरच होणार आहेत. त्याकरिता मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे.विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडीअडचणी सोडवण्यासाठी योग्य उमेदवाराची निवड झाली पाहिजे. यासाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपले नाव नोंदवू या !!

सावित्रीबाईं फुले पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्र *(पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्हा)*
*पदवी* प्राप्त झालेल्या सर्वांनी मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी आपल्या खालील दिलेल्या लिंक वर जाऊन फॉर्म भरून घेता येईल.
त्या साठी लागणारी कागदपत्रे –

*१.पदवी प्रमाणपत्राची फोटो स्कॅन कॉपी*
*२.आधार कार्ड दोन्ही बाजूने स्कॅन कॉपी*
*३.मतदाराची स्वाक्षरी स्कॅन कॉपी*
*४.मतदाराचा फोटो स्कॅन कॉपी इ.*
दिनांक ०१ जुलै २०२२ च्या आधी पाठवावी ही नम्र विनंती.
आपल्या नावाची मतदार म्हणून नोंद करून आपणास पोचपावती दिली जाईल. जास्तीत जास्त संख्येने मतदार होऊ या...

https://election.unipune.ac.in/EleApp/Registration/Rg_Registration2017.aspx

VPASC COLLEGE BARAMATI

13 Mar, 12:34


Photo from Bharat Shinde

VPASC COLLEGE BARAMATI

25 Jan, 08:31


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर IT क्षेत्राचं महत्त्व प्रचंड वाढलंय, मात्र त्यासाठी आवश्यक कौशल्य असलेलं मनुष्यबळ मात्र अजूनही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. शिवाय पुढील सहा महिन्यांत IT क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचं,या क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं आहे.

त्यामुळं बदलत्या परिस्थितीचा विचार करून सर्व विद्यार्थ्यांनी असे कौशल्य मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यापुढंही अशा अनेक संधी उभ्या राहतील. *त्यासाठी त्यांनी निश्चित प्रयत्न करावेत, अशी माझी त्यांना विनंती आहे.*

VPASC COLLEGE BARAMATI

25 Jan, 07:07


Photo from Bharat Shinde
https://ignouadmission.samarth.edu.in/index.php/registration/user/register

Study centre: Vidya Pratishthan's School of Biotechnology, Baramati
Code: 1693P

VPASC COLLEGE BARAMATI

22 Jan, 00:52


*Accenture*

Job Position: Associate Software Engineer

Qualification: B.A., BCom, BBA, MCom, BBA CA Commerce and BSc 2020 and 2021 passouts

Year of passing: Graduates from 2019/2020/2021.

Industry Type: IT-Software, Software Services
Functional Area: IT Software – Software Development
Employment Type: Full Time

Job Location: Bangalore/ Hyderabad/Chennai/ Mumbai/ Delhi/ Pune

Link:- https://indiacampus.accenture.com/register/accenture/track2l1/apply/?event=3715