TC College Jr Student Portal のテレグラム投稿
TC College Jr Student Portal によってTelegramで共有された最新のコンテンツ
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना
शैक्षणिक वर्ष 2024 25 साठी इ. अकरावी व बारावी वर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश घेतेवेळी प्रवेश फी मध्ये सवलत घेतलेली होती अशा विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की सोबत दिलेल्या यादीमध्ये आपल्या नावासमोर दिलेल्या चलन नंबर नुसार आपली उर्वरित प्रवेश फी मंगळवार दिनांक 31 12 2024 पर्यंत भरावी प्राचार्य👆