Latest Posts from Target Talathi -2023 BY Satish vase sir (@taitsuccess) on Telegram

Target Talathi -2023 BY Satish vase sir Telegram Posts

Target Talathi -2023 BY Satish vase sir
3,858 Subscribers
88 Photos
5 Videos
Last Updated 12.03.2025 02:35

The latest content shared by Target Talathi -2023 BY Satish vase sir on Telegram

Target Talathi -2023 BY Satish vase sir

28 Feb, 11:01

743

ॲम्बिशन MY AMBITION ऑनलाईन ऑफलाईन सर्व बॅच च्या विद्यार्थ्यांचे आजपर्यंत ज्यांचे ज्यांचे शिक्षक भरती मध्ये शिक्षक म्हणून सिलेक्शन झालेले आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांनी कृपया माझ्या 7066332079 नंबर वर मला त्यांचे नाव,पत्ता, फोटो,मोबाईल नंबर व कुठे सिलेक्शन झालेल आहे, ते ठिकाण व निवड प्रमाणपत्र मेसेज करावे.

कृपया तुमच्या परिचयातील मित्रांचे जे माझ्या संपर्कात नसतील परंतु सिलेक्शन झालेले आहे अशांचे नाव नंबर मेसेज करा.किंवा त्यांना देखील मेसेज करायला सांगा.
🙏🙏
Target Talathi -2023 BY Satish vase sir

26 Feb, 13:47

1,047

शिक्षक भरती जाहिरात मुदतवाढ
Target Talathi -2023 BY Satish vase sir

05 Feb, 13:20

1,999

Photo from Umesh sir MY AMBITION
Target Talathi -2023 BY Satish vase sir

31 Jan, 13:19

2,420

MAHA TET 2024 चा निकाल जाहीर.

लिंक: - https://mahatet.in/
Target Talathi -2023 BY Satish vase sir

25 Jan, 17:57

2,374

महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार प्राप्त:
पद्मभूषण (3)
1. मनोहर जोशी - मरणोत्तर
2. ⁠पंकज उधास - मरणोत्तर
3. ⁠शेखर कपूर (कला)

पद्मश्री (11)
1. अच्युत पालव (कला)
2. ⁠अरुंधती भट्टाचार्य (व्यापार आणि उद्योग)
3. ⁠अशोक सराफ (कला)
4. ⁠अश्विनी भिडे देशपांडे (कला)
5. ⁠चैतराम देवचंद पवार (समाजसेवा)
6. ⁠जसपिंदर नरुला (समाजसेवा)
7. ⁠अरण्यऋषी मारुती चितमपल्ली (साहित्य आणि शिक्षण)
8. ⁠राजेंद्र मुजुमदार (कला)
9. ⁠सुभाष शर्मा (कृषी)
10. ⁠वासुदेव कामत (कला)
11. ⁠डॉ. विलास डांगरे (औषधी)

#PadmaAwards2024 #PadmaAwardees #Maharashtra
Join telegram channel

https://t.me/TAITsuccess
Target Talathi -2023 BY Satish vase sir

24 Jan, 14:59

1,963

राज्यातील गरजू रूग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. ही सेवा नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हावी अशी सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
Target Talathi -2023 BY Satish vase sir

21 Jan, 16:23

1,860

तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या.आलोक आराधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे मंगळवारी (दि.२१) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. आलोक आराधे यांना पदाची शपथ दिली.

शपथविधी सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश उपस्थित होते.
Target Talathi -2023 BY Satish vase sir

21 Jan, 07:34

2,057

*पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम यांच्या विद्यमाने, वाशिम जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी*

‘उमंग’ एक संधी स्वप्नपूर्तीची
‘उमंग’ एक पाऊल स्वप्नपूर्तीचे

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी खालील लिंकचा वापर करा 👉🏻 https://forms.gle/BtX2A8cNrg8Vgpq16

नोकरी मेळाव्यामध्ये विविध क्षेत्रातील नामांकित कंपनींचा सहभाग तसेच निवड झालेल्या उमेदवारास तत्काळ नियुक्तीपत्र

सदर मेळाव्यात महाराष्ट्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीचा सहभाग. 👇🏻👇🏻
IT, Non IT, Banking, Automobile, Manufacturing, KPO, BPO, Pharma, Hospitality, ITI, Diploma, Security etc.


*वार:- शनिवार*
*दिनांक:- १ फेब्रुवारी २०२५*
*वेळ:-सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत*

*स्थळ:- 'हॅप्पी फेसेस दि. कन्सेप्ट स्कूल, सेलू बाजार रोड, IUDP कॉलनी, पुसद नाका, वाशिम - 444505'*


फॉर्म भरत असताना काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा 7391966295 / 9511910350

विनीत
श्री. अनुज तारे (IPS)
पोलीस अधीक्षक वाशिम
Target Talathi -2023 BY Satish vase sir

20 Jan, 15:26

1,828

मुंबई उच्च न्यायालयातील नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती न्या. आलोक आराधे यांचा शपथविधी मंगळवार दिनांक २१ जानेवारी, २०२५ रोजी संध्याकाळी ७.०० वाजता राजभवन, मुंबई येथे होत आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन न्या. आलोक आराधे यांना दरबार हॉल येथे पदाची शपथ देतील.
Target Talathi -2023 BY Satish vase sir

17 Jan, 06:02

2,575

Hi