Latest Posts from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯 (@spardhaparikshakranti) on Telegram

🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯 Telegram Posts

🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
◦•●◉✿ 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 ✿◉●•◦
❁ ℂ𝕦𝕣𝕣𝕖𝕟𝕥 𝕒𝕗𝕗𝕒𝕚𝕣𝕤
❁ ℍ𝕚𝕤𝕥𝕠𝕣𝕪
❁ ℙ𝕠𝕝𝕚𝕥𝕪
❁ 𝔼𝕔𝕠𝕟𝕠𝕞𝕚𝕔𝕤
❁ 𝔾𝕖𝕠𝕘𝕣𝕒𝕡𝕙𝕪
❁ 𝕊𝕔𝕚𝕖𝕟𝕔𝕖
✿ 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐌𝐚𝐭𝐞𝐫𝐢𝐚𝐥 & 𝐓𝐞𝐬𝐭.

गणित tricks @Ganitonline

Admin @cops_amol
102,098 Subscribers
6,389 Photos
61 Videos
Last Updated 01.03.2025 08:44

The latest content shared by 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯 on Telegram


शिवजयंती निमित्त खास ऑफर 🚩
( अशा ऑफर पुन्हा नाहीत )


🎯 यशस्वी मार्गदर्शकाकडून शिका आणि यशस्वी व्हा 🙏

❤️ यशस्वी मार्गदर्शकच तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकतात.📚

👨‍🦱 मार्गदर्शक - विठ्ठल बडे, B. Pharm, B.Journalism, MA, MSW
(निवड PSI, STA, राज्यसेवा मुलाखत)
आणि महाराष्ट्र ॲकॅडमी तज्ञ टीम

🔔 महाराष्ट्र अकॅडमी कोर्सेस🥲

🎯 पोलीस भरती 👉 250 रु.
🎯 वनरक्षक बॅच 👉 250 रु.
🎯 रेल्वे गट ड 👉 250 रु.
🎯 आरोग्य सेवक 👉250 रु.
🎯 महानिर्मिती तंत्रज्ञ 3 👉 250 रुपये
🎯 चालू घडामोडी स्पेशल 👉 100 रु.
🎯 अंगणवाडी मुख्यसेविका तांत्रिक - 200 रु.
🎯 पोलीस भरती 50 टेस्ट (1-100 प्रश्न स्पष्टीकरणासह) - 50 रु.

📞 Android mobile link -👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

📞 iphone link -👇
https://apps.apple.com/in/app/maharashtra-academy/id6739283321

❤️ ऑफर फक्त 18, 19, 20 फेब्रुवारी 🎉

📱 व्हाट्सअप लिंक 👇
https://wa.me/919158585909

◾️लिपिक टंकलेखक व कर सहायक 2023 नियुक्ती चा मार्ग मोकळा..🙏🙏

#MPSC परिक्षाविरुद्धच्या याचिका फेटाळल्या..

जा. क्र. 122/2023 - महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२३ - मुलाखतीच्या दिनांकाबाबत प्रसिद्धीपत्रक‌ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

◾️महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल

◾️MAT Order नुसार सुधारित निकाल जाहिर झाला त्यानुसार additional 245 candidate qualified झाले आहे

◾️महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

◾️पोलीस उपनिरीक्षक(PSI )

◾️कट ऑफ - 261.50

👉 Combined Group B( Mains ) सा विज्ञान + तंत्रज्ञान+पर्यावरण Fast-Track Batch
Online+Offline
Live+Recorded
मार्गदर्शक - डॉ. सचिन भस्के (MBBS)

Combine Group -B mains 50 मार्क्स ची परिपूर्ण तयारी
25दिवस 25 प्रश्न
सोबत वरील विषयाच्या शॉर्ट्स नोट्स मिळतील
For online
Watch Time - 1 Live + 2view
Validity - 4 months
बॅच सुरू - दिनांक 21 फेब्रुवारी
वेळ - 2 ते 4 PM
Fees - 1799
पहिल्या 20 विद्यार्थ्यांना फी मध्ये 300रु ची सवलत

Sharda Academy - MPSC/UPSC  app प्ले स्टोर वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.odier

📌ऑफिस : तिसरा मजला, राठोड ज्वेलर्स च्या वर, झुडियो च्या शेजारी, गरुड गणपती चौक, लक्ष्मी रोड, पुणे-30
☎️ संपर्क : 9697555444
7507744923

♦️मुंबई उच्च न्यायालय (नागपूर खंडपीठ) ३६ पदांसाठी "शिपाई" जाहिरात

👉लिंक : https://bombayhighcourt.nic.in/index.php

👉अंतिम दिनांक : ०४ मार्च २०२५

#RTI
♦️मुंबई पोलीस शिपाई रिक्त पदे - 4842

👉 मुंबई पोलीस वाहन चालक शिपाई रिक्त पदे - 784

♦️समाजकल्याण विभाग परीक्षा वेळापत्रक

👉 25 फेब्रुवारी पासून हॉल तिकीट उपलब्ध होतील..

👉 लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html

आदिवासी विकास विभाग

वेळापत्रक आले आहे