Sinnar College @sinnarcollege Channel on Telegram

Sinnar College

@sinnarcollege

Welcome to Sinnar College Official Public Telegram Channel. Get latest updates on Circulars, Announcements, Admissions, Examinations, Research,Workshops, Seminars,Conferences,Events and many more

Managed by www.gmdcollege.in

Sinnar College (English)

Welcome to Sinnar College Official Public Telegram Channel! This channel is your one-stop destination for all the latest updates on Circulars, Announcements, Admissions, Examinations, Research, Workshops, Seminars, Conferences, Events, and much more. Whether you are a current student, prospective student, faculty member, or alumni, this channel has something for everyone.

Managed by www.gmdcollege.in, Sinnar College is dedicated to providing quality education and fostering a vibrant academic community. Stay informed about important dates, upcoming events, and academic opportunities by joining our channel today.

Whether you are looking for information on admissions, want to stay updated on the latest research findings, or simply want to connect with fellow students and faculty members, Sinnar College Telegram Channel is the place to be. Join us now and be a part of our thriving academic community!

Sinnar College

31 Aug, 08:15

शिष्यवृत्ती/ फ्रीशीप अर्जासोबत जोडावयाची आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी👆

Sinnar College

31 Aug, 08:14

कनिष्ठ, वरिष्ठ व एच.एस.व्ही.सी. विभागातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी शिष्यवृत्तीबाबत महत्वाची सूचना

Sinnar College

27 Jan, 10:52

विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती बाबत महत्त्वाची सूचना

Sinnar College

27 Jan, 10:35

12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना

Sinnar College

03 Jan, 07:23

SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी फी बाबत महत्त्वाची सूचना

Sinnar College

06 Dec, 07:17

कनिष्ठ, वरिष्ठ व एच.एस.व्ही.सी. विभागातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी शिष्यवृत्तीबाबत महत्वाची सूचना

Sinnar College

25 Nov, 04:43

शिष्यवृत्ती/ फ्रीशीप अर्जासोबत जोडावयाची आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी👆

Sinnar College

25 Nov, 04:41

कनिष्ठ, वरिष्ठ व एच.एस.व्ही.सी. विभागातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी शिष्यवृत्तीबाबत महत्वाची सूचना

Sinnar College

26 Sep, 07:02

कनिष्ठ, वरिष्ठ व एच.एस.व्ही.सी. विभागातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 (मागील वर्षातील) विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीबाबत महत्वाची सूचना

Sinnar College

13 Sep, 09:27

कनिष्ठ, वरिष्ठ व एच.एस.व्ही.सी. विभागातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 (मागील वर्षातील) विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीबाबत महत्वाची सूचना

Sinnar College

05 Sep, 06:22

कनिष्ठ, वरिष्ठ व एच.एस.व्ही.सी. विभागातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 (मागील वर्षातील) विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीबाबत महत्वाची सूचना

Sinnar College

18 Aug, 11:06

कनिष्ठ, वरिष्ठ व एच.एस.व्ही.सी. विभागातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 (मागील वर्षातील) विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीबाबत महत्वाची सूचना

Sinnar College

04 Aug, 15:11

*वरिष्ठ महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेबाबत*

आपल्या *सिन्नर महाविद्यालयात* विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्ली (UGC), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदवी अभ्यासक्रम *Bachelor of Vocation (बी. व्होक.) साठी प्रवेश देणे सुरू आहेत.*
पदवी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहेत:
1. *Food Processing & Preservation*
( संपर्क - प्रा. प्रणाली आहेर, विभागप्रमुख )

2. *Livestock Production & Management*
(प्रा. वैशाली रहाणे, विभागप्रमुख )
या वर्गांचे *प्रथम वर्ष प्रवेश सुरू* झालेले असून *विद्यार्थ्यांनी* लवकरात लवकर महाविद्यालयात संपर्क करून *आपला प्रवेश निश्चित करावा*.

*प्राचार्य*
सिन्नर महाविद्यालय, सिन्नर

Sinnar College

15 Jul, 11:01

प्रवेश प्रक्रियेबाबत
*बी. व्होक.*
1. Food Processing & Preservation
( संपर्क - प्रा. प्रणाली आहेर मॅडम )
2. Livestock Production & Management
(प्रा. वैशाली रहाणे मॅडम)
या वर्गांचे प्रथम वर्ष प्रवेश सुरू झालेले असून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले प्रवेश निश्चित करावेत.

प्राचार्य

Sinnar College

06 Jul, 10:27

Scholarship Notice 👆

Sinnar College

07 Jun, 05:08

जातपडताळणीसाठी आवश्यक कागदपत्र