🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨 (@sg_academypune) Kanalının Son Gönderileri

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨 Telegram Gönderileri

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨
ग्रामीण भागातून पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत योग्य मार्गदर्शन करण्याचा आमचा प्रयत्न.

🚨 सचिन गायकवाड & टीम , पुणे
4,597 Abone
85 Fotoğraf
8 Video
Son Güncelleme 06.03.2025 20:27

Benzer Kanallar

Placementdrive.in
138,024 Abone
THE MARKET GURU
68,813 Abone

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨 tarafından Telegram'da paylaşılan en son içerikler

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

04 Jan, 18:45

5,629

मुंबई पोलीस हॉल तिकीट आलेले आहेत.

🚨मुंबई पोलीस लेखी परीक्षा

◾️दि. 11 ला चालक पेपर- 10:30 वा

◾️दि. 11 ला कारागृह पेपर - 2:30 वा

◾️दि. 12 ला पोलीस शिपाई CP -  10:30


https://t.me/SG_AcademyPune
🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

25 Dec, 04:59

7,467

♦️👉 जोड्यांच्या स्वरूपात किंवा वन लाइनर प्रश्न येण्याची शक्यता आहे.

https://www.instagram.com/share/reel/_hU7mZXpu

♦️👉 मुखपाट करून ठेवा.👍 आवडले तर
#like & #Follow करा.👍
🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

18 Dec, 15:41

8,105

मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा..
🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

14 Dec, 11:08

6,644

◾️पोलीस भरती संदर्भात Update...🔥

राज्यात यापूर्वी दोनदा पोलीस भरती पार पडली असून आता डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती संकलित केली जाईल. त्यानंतर नवीन वर्षात जानेवारी- फेब्रुवारी भरती संदर्भातील निर्णय होईल. आता मागील भरतीतील नवप्रविष्ठ पोलीस उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल.

- राजकुमार व्हटकर , अप्पर पोलीस महासंचालक,
विशेष प्रशिक्षण व खास पथके.
🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

03 Dec, 14:08

7,299

♦️ पोलीस दलात 33 हजारांवर पदे रिक्त.

👉 2 लाख 21 हजार 259 मंजूर पदांपैकी 33 हजारांवर पदे रिक्त आहेत.

👉 महिला पोलिसांचा 16.6% पदांचा समावेश आहे.


🚨जॉईन : @Combine_guidance
🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

23 Oct, 12:18

11,652

🔥💐 सुरुवात झाली आहे....🔥🔥🔥

🔥 Combine Target 65+ 🔥


          ‼️ अंतिम Batch - ‼️

https://sachingaikwadteam.page.link/pC76TATvPwocZxpe9

1- एक Study Target पूर्ण झाले आहे.
2- इतिहास & भूगोल मागील 5 पूर्व परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाचे Analysis Lecture पूर्ण.
3- झालेले 4 व्हिडिओ Lecture तुम्हाला मिळेल.

🔥Daily Study Target Mentorship 🔥
🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

05 Oct, 05:54

10,614

लवकरच नवीन पोलीस भरती येईल 🚨

🚨 जॉईन - @SG_AcademyPune
🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

03 Oct, 12:10

7,689

❇️ नागपूर कारागृह पोलीस लेखी परीक्षा मार्क लिस्ट.
━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ  ⎙ㅤ   ⌲       🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ  ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━

🚨 जॉईन - @SG_AcademyPune
🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

01 Oct, 06:54

7,831

डिसेंबर मद्ये फ्रॉम सुटतील फेब्रुवारी मार्च मद्ये ग्राउंड होऊ शकतात

🚨 जॉईन -
@SG_AcademyPune
🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

29 Sep, 13:06

9,716

❇️ नागपूर कारागृह पोलीस
आज झालेला पेपर.

👉 29/09/2024


🚨 जॉईन - @SG_AcademyPune