⛳Coupon Code :- SHIVBHAKT [ ही ऑफर पहिल्या 51 विद्यार्थ्यांसाठी ]
🔥Plan Follow कराल तर 💯% Result
सचिन गायकवाड & टीम, पुणे
20 Feb, 16:24
4,894
🎯Group C पूर्व परीक्षा - 4 मे 2025 🎯 💥70 दिवसांची Mentorship Batch💥
अभ्यास खूप करतोय/करतेय पण पूर्व परीक्षेत मार्कच मिळत नाहीत 😢 नवीन आहे अभ्यासाची योग्य पद्धत माहित नाही.
Combine Group B च्या तुफानी यशानंतर... Opration Group C 🔥🔥
♦️Mentorship Batch वैशिष्ठे♦️
1] पूर्व परीक्षेचे एकूण 7 विषय पूर्ण नियोजनानुसार पूर्ण होतील. 2] मागील Group C पूर्व परीक्षा च्या 2 पेपर वर सविस्तर व्हिडिओ lecture.[ 2 Feb पूर्व परीक्षेवर सविस्तर लेक्चर ] 3] दररोज Study Target दिले जाते study Target पूर्ण करण्यासाठी 2/3 दिवसांचा वेळ 4] त्यानंतर त्या Study Target वर Telegram ग्रुप वर ऑनलाईन टेस्ट होते. 5] प्रत्येक टेस्ट नंतर तुमची Rank तुमचा Score लगेच समजून जातो 6] प्रत्येक टेस्ट वर व्हिडिओ Discussion Lecture. 7] Score वाढवण्यासाठी सर्वांना वयक्तिक मार्गदर्शन केले जाते
💥कूपन कोड - TARGET65+ [ सुरुवातीच्या 50 विद्यार्थ्यांसाठी ]
☎️टीम संपर्क - @SMG1996 🔥प्लॅन ला Follow कराल तर 100% Result🔥
सचिन गायकवाड & टीम, पुणे
19 Feb, 07:01
1,627
💐🚩शिवजयंती ऑफर 🚩💐
सचिन गायकवाड & टीम, पुणे
19 Feb, 06:59
1,635
🎯Group C पूर्व परीक्षा - 4 मे 2025 🎯 💥70 दिवसांची Mentorship Batch💥
अभ्यास खूप करतोय/करतेय पण पूर्व परीक्षेत मार्कच मिळत नाहीत 😢 नवीन आहे अभ्यासाची योग्य पद्धत माहित नाही.
Combine Group B च्या तुफानी यशानंतर... Opration Group C 🔥🔥
♦️Mentorship Batch वैशिष्ठे♦️
1] पूर्व परीक्षेचे एकूण 7 विषय पूर्ण नियोजनानुसार पूर्ण होतील. 2] मागील Group C पूर्व परीक्षा च्या 2 पेपर वर सविस्तर व्हिडिओ lecture.[ 2 Feb पूर्व परीक्षेवर सविस्तर लेक्चर ] 3] दररोज Study Target दिले जाते study Target पूर्ण करण्यासाठी 2/3 दिवसांचा वेळ 4] त्यानंतर त्या Study Target वर Telegram ग्रुप वर ऑनलाईन टेस्ट होते. 5] प्रत्येक टेस्ट नंतर तुमची Rank तुमचा Score लगेच समजून जातो 6] प्रत्येक टेस्ट वर व्हिडिओ Discussion Lecture. 7] Score वाढवण्यासाठी सर्वांना वयक्तिक मार्गदर्शन केले जाते
अभ्यास करून अधिकारी बनायचे की स्पर्धा परीक्षेत हजारो रुपये भरून विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या चुकीच्या मार्गदर्शनापासून वाचवायचे.. म्हणून मी2020 ( lockdown दरम्यान) मध्ये खूप विचार करून या क्षेत्रात पाऊल टाकले होते..त्यासाठी आई - बाबा , दीदी - भाऊजी यांनी आणि माझ्या मित्र परिवारांनी खूप सपोर्ट केला.
त्यानंतर आम्ही करत असलेल्या प्रामाणिक मार्गदर्शनाला चांगल यश मिळत गेलं. बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही केलेल्या योग्य मार्गदर्शन मुळे व विद्यार्थ्यांनी आम्ही सांगितल्या प्रमाणे घेतलेल्या मेहनतीमुळे त्यांना त्यांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करता आले..
2024 अखेर सचिन गायकवाड & टीम महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे.. आणखी खूप मेहनत घ्यायची आहे . आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना अधिकारी बनवायचे आहे.❤️
❤️ मैं अकेला ही चला था , जानिब-ए-मंज़िल मगर... लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया..❤️🙏 Thanku 🫶