Rajyaseva Pune (@rajyasevapune)の最新投稿

Rajyaseva Pune のテレグラム投稿

Rajyaseva Pune
Official Daily Study and Notes Sharing Channel of Rajyaseva Wagholi,Pune
1,993 人の購読者
366 枚の写真
2 本の動画
最終更新日 12.03.2025 14:24

Rajyaseva Pune によってTelegramで共有された最新のコンテンツ

Rajyaseva Pune

09 Feb, 04:44

5,868

https://youtube.com/live/kKYHNuBf_j4?feature=share
Rajyaseva Pune

06 Feb, 02:05

4,971

आज इकॉनॉमिक्स सर्वेचे ओपन लेक्चर आहे.

लेक्चर ७:३० ला सुरू होईल. अंदाजे अकरा वाजेपर्यंत चालेल.

तुम्ही पुढील लिंक वरून जॉईन करू शकता

https://youtube.com/live/n7d3BY8reV0?feature=share
Rajyaseva Pune

16 Jan, 13:21

4,519

https://youtu.be/x2tvf8zwqwo

सत्र 3रे
Rajyaseva Pune

16 Jan, 04:46

3,705

https://youtu.be/sj0-jIinwDU
Rajyaseva Pune

16 Jan, 01:34

3,593

https://youtu.be/1BKolObBacM
Rajyaseva Pune

16 Jan, 00:51

3,180

आजपासून सुरू होणाऱ्या सुपर मॅरेथॉन साठी आवश्यक माहिती

🔸सुपर मॅरेथॉन 100 दिवसांची आहे.
🔹रोज 3 सत्र असतील
पाहिले : सकाळी 7:00 ते 10:00
दुसरे : दुपारी 10:30 ते 2:30
तिसरे : दुपारी 3:00 ते 7:00

🔸सर्व सत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन असे उपलब्ध असतील.

🔹असे एकूण सर्व सत्र मिळून संख्या - 260 सत्रांच्या आसपास असेल.

सुपर मॅरेथॉन बॅच

वैशिष्ट्ये
🔹मॅरेथॉन बॅचमध्ये रोज 11 तास लेक्चर होणार आहेत
🔸त्यामुळे विद्यार्थ्यांना एका जागी बसण्याची सवय होईल
🔹शंभर दिवसांमध्ये सर्व विषय सखोल करून घेतले जातील (कोणत्याही क्रॅश कोर्स सारखी घाई केली जाणार नाही)
🔸त्यामुळे जनरल स्टडीज च्या सर्व विषयांची रिविजन पूर्ण होईल.
🔹2023 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा अटेम्प्ट आहे त्यांच्यासाठी सर्व विषयांची सखोल रिविजन करण्याची उत्तम संधी.
🔸2024 किंवा 25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा अटेम्प्ट आहे त्या विद्यार्थ्यांना सर्व विषयाची सखोल ओळख करून घेण्यासाठी मॅरेथॉन बॅच कामी येईल.
🔹शिवाय या बॅच मधून तयार झालेला विद्यार्थी 100 दिवसानंतर अभ्यासिकेत सुद्धा बारा- पंधरा तास नीट अभ्यास करू शकेल.
🔸मॅरेथॉन बॅच मध्ये ६ सराव परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
🔹बाहेरगावी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना लेक्चर लाईव्ह पाहण्याची व्यवस्था आहे.
पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन येण्याची व्यवस्था आहे.
🔸सुपर marathon मधील विषयांचा अंदाजे सिकवेंस.
१) अर्थशास्त्र (वित्तीय व्यवस्था पासून शेवट पर्यंत)
२) आधुनिक भारताचा इतिहास
३) राज्य शास्त्र
४) प्राकृतिक भूगोल
५) भारताचा भूगोल
६) भौतिक शास्त्र
७) रसायन शास्त्र
८) अवकाश तंत्रज्ञान
९) संरक्षण तंत्रज्ञान
१०) आरोग्य तंत्रज्ञान
११) जीवशास्त्र
१२) अर्थशास्त्र (सुरुवाती पासून ते वित्तीय व्यवस्था पर्यंत)
१३) प्राचीन भारत
१४) कला आणि संस्कृती.

यातील १२ व्या विषय पर्यंत संयुक्त पूर्व परीक्षेचे मित्र आपल्या सोबत असतील.

(आपल्या क्लास च्या नेहमीच्या पद्धती नुसार पहिल्या दिवसाचे सत्र ओपन टू ऑल आणि मोफत होतील)

नोट: राज्यसेवा आणि फाऊंडेशन च्या विद्यार्थ्यांना सुपर मॅरेथॉन मोफत उपलब्ध असते. बाहेर चे मर्यादित प्रवेश सशुल्क घेतले जातील.
Rajyaseva Pune

20 Nov, 07:05

4,039

Photo from Swagt G Darakh