Rajyaseva Pune @rajyasevapune Channel on Telegram

Rajyaseva Pune

@rajyasevapune


Official Daily Study and Notes Sharing Channel of Rajyaseva Wagholi,Pune

Rajyaseva Pune (English)

Welcome to Rajyaseva Pune, the official daily study and notes sharing channel of Rajyaseva Wagholi, Pune! If you're preparing for the prestigious Rajyaseva exams in Pune, then this channel is a must-follow for you. Here, you will find valuable study materials, notes, and guidance to help you ace your exams. Whether you're a beginner or an experienced candidate, our channel offers something for everyone. With a team of experienced educators and experts, we strive to provide you with the best resources to enhance your preparation. Stay updated with the latest exam patterns, syllabus changes, and important notifications through our channel. Join our community of like-minded aspirants and share your knowledge and doubts with fellow members. Don't miss out on this opportunity to boost your exam preparation and increase your chances of success. Follow Rajyaseva Pune on Telegram today and take the first step towards achieving your goals!

Rajyaseva Pune

12 Oct, 07:12


Live stream finished (3 minutes)

Rajyaseva Pune

12 Oct, 07:09


Live stream started

Rajyaseva Pune

12 Oct, 07:08


Live stream che Trial ghet aahe.

Yetya kalat ya channel var baryach mofat Goshti Suru hot aahet.

Stay tuned

Rajyaseva Pune

12 Oct, 07:07


Live stream finished (42 seconds)

Rajyaseva Pune

12 Oct, 07:06


Live stream started

Rajyaseva Pune

13 Mar, 09:44


🌟 विद्यार्थ्यांसाठी खास संधी! 🌟
यूपीएससी आणि एमपीएससीचे प्रसिद्ध मार्गदर्शक स्वागत दरख यांच्याशी खास गुगल मीट सत्रात सहभागी होण्याची अनोखी संधी
सरांच्या या सत्रात एमपीएससी २०२५ ची तयारी सुरू करण्याच्या रणनीतीवर भर असेल

गुगल फॉर्म लिंक : https://forms.gle/hrwxXEUioMUZQSZs8

तपशील:
• प्रथम रजिस्टर करणाऱ्यास प्रथम प्राधान्य, आणि मर्यादित प्रवेश
• काहीच शुल्क नाही
• संवादाची तारीख : १५ मार्च २०२४ , सकाळी , ११:०० वाजता
• फॅकल्टी:  स्वागत दरख
• विषय : एमपीएससी २०२५ ची तयारी सुरू करण्याची रणनीती

अभ्यासक्रमातील अद्ययावत माहिती, प्रीलिम्स जवळ येत आहे, एनसीईआरटी, राज्य मंडळाच्या पुस्तकांचा नव्या दृष्टिकोनातून आढावा, मेन्समध्ये उत्तरलेखन हाताळणे, ऐच्छिक विषयांची निवड, टाइम मॅनेजमेंट, स्टडी मटेरीयल, आपल्या प्रश्नांची उत्तरे (गुगल फॉर्म प्रतिसादांवर आधारित)

पात्रता : ज्या विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म भरला आहे, फक्त त्यांनाच सहभागी होण्यासाठी गुगल मीट लिंक पाठविली जाईल.

गुगल फॉर्म लिंक : https://forms.gle/hrwxXEUioMUZQSZs8

लवकर कर! स्लॉट फक्त पहिल्या १००-१५० विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित आहेत. स्वागत दरख सरांबरोबारच्या या सत्रासाठी आपली जागा सुरक्षित करण्यासाठी गुगल फॉर्म भरा.
एमपीएससी २०२५ च्या तयारीची रणनीती ठरवण्याची संधी गमावू नका
गुगल मीट मध्ये भेटू!

Rajyaseva Pune

13 Mar, 09:43


🌟 विद्यार्थ्यांसाठी खास संधी! 🌟
यूपीएससी आणि एमपीएससीचे प्रसिद्ध मार्गदर्शक स्वागत दरख यांच्याशी खास गुगल मीट सत्रात सहभागी होण्याची अनोखी संधी
सरांच्या या सत्रात एमपीएससी २०२५ ची तयारी सुरू करण्याच्या रणनीतीवर भर असेल

गुगल फॉर्म लिंक : https://forms.gle/hrwxXEUioMUZQSZs8

तपशील:
• प्रथम रजिस्टर करणाऱ्यास प्रथम प्राधान्य, आणि मर्यादित प्रवेश
• काहीच शुल्क नाही
• संवादाची तारीख : १५ मार्च २०२४ , सकाळी , ११:०० वाजता
• फॅकल्टी:  स्वागत दरख
• विषय : एमपीएससी २०२५ ची तयारी सुरू करण्याची रणनीती

अभ्यासक्रमातील अद्ययावत माहिती, प्रीलिम्स जवळ येत आहे, एनसीईआरटी, राज्य मंडळाच्या पुस्तकांचा नव्या दृष्टिकोनातून आढावा, मेन्समध्ये उत्तरलेखन हाताळणे, ऐच्छिक विषयांची निवड, टाइम मॅनेजमेंट, स्टडी मटेरीयल, आपल्या प्रश्नांची उत्तरे (गुगल फॉर्म प्रतिसादांवर आधारित)

पात्रता : ज्या विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म भरला आहे, फक्त त्यांनाच सहभागी होण्यासाठी गुगल मीट लिंक पाठविली जाईल.

गुगल फॉर्म लिंक : https://forms.gle/hrwxXEUioMUZQSZs8

लवकर कर! स्लॉट फक्त पहिल्या १००-१५० विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित आहेत.
गुगल मीट मध्ये भेटू!

Rajyaseva Pune

12 Sep, 14:28


.

Rajyaseva Pune

30 Mar, 06:25


🚩 स्वप्न असेल राज्यसेवा Crack करायचं तर आजच स्वराज्य बॅच जॉईन करा.

🔔🔔 *Rama Navami Special - PW घेऊन आला आहे Special Discount ऑफर*🔔🔔

MPSC Course Link👉https://smart.link/dv7xbhg1zvbft

😱 पूर्णपणे नियोजित आणि 2023 च्या राज्यसेवा परीक्षेला Targeted बॅच

🏷️ आज च ऍडमिशन घ्या, बॅच मध्ये फक्त शेवटच्या काही जागा शिल्लक ( लवकरच ऍडमिशन बंद होणार आहेत )

🏷️ Use करा *BB1100* कोड आणि त्वरित मिळावा 1100/- डिस्काउंट ( ऑफर कधीही बंद होऊ शकते लवकर आपलं ऍडमिशन करा )

🏃🏻‍♂️ त्वरा करा ऑफर ची ही शेवटची संधी गमवू नका

Rajyaseva Pune

28 Feb, 16:11


अभिनंदन अभिनंदन अभिनंदन!!!

राज्यसेवा अकॅडमीची कुमारी कोमल शिंदे ही राज्यसेवा 2021 च्या परीक्षेमध्ये राज्यात २०० रँक मिळवून उत्तीर्ण झाली आहे.

देशसेवेच्या व्रतामध्ये तिला प्रचंड यश येवो.

हार्दिक अभिनंदन कोमल!!

💐💐💐💐

Rajyaseva Pune

09 Feb, 04:44


https://youtube.com/live/kKYHNuBf_j4?feature=share

Rajyaseva Pune

06 Feb, 02:05


आज इकॉनॉमिक्स सर्वेचे ओपन लेक्चर आहे.

लेक्चर ७:३० ला सुरू होईल. अंदाजे अकरा वाजेपर्यंत चालेल.

तुम्ही पुढील लिंक वरून जॉईन करू शकता

https://youtube.com/live/n7d3BY8reV0?feature=share

Rajyaseva Pune

16 Jan, 13:21


https://youtu.be/x2tvf8zwqwo

सत्र 3रे

Rajyaseva Pune

16 Jan, 04:46


https://youtu.be/sj0-jIinwDU

Rajyaseva Pune

16 Jan, 01:34


https://youtu.be/1BKolObBacM

Rajyaseva Pune

16 Jan, 00:51


आजपासून सुरू होणाऱ्या सुपर मॅरेथॉन साठी आवश्यक माहिती

🔸सुपर मॅरेथॉन 100 दिवसांची आहे.
🔹रोज 3 सत्र असतील
पाहिले : सकाळी 7:00 ते 10:00
दुसरे : दुपारी 10:30 ते 2:30
तिसरे : दुपारी 3:00 ते 7:00

🔸सर्व सत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन असे उपलब्ध असतील.

🔹असे एकूण सर्व सत्र मिळून संख्या - 260 सत्रांच्या आसपास असेल.

सुपर मॅरेथॉन बॅच

वैशिष्ट्ये
🔹मॅरेथॉन बॅचमध्ये रोज 11 तास लेक्चर होणार आहेत
🔸त्यामुळे विद्यार्थ्यांना एका जागी बसण्याची सवय होईल
🔹शंभर दिवसांमध्ये सर्व विषय सखोल करून घेतले जातील (कोणत्याही क्रॅश कोर्स सारखी घाई केली जाणार नाही)
🔸त्यामुळे जनरल स्टडीज च्या सर्व विषयांची रिविजन पूर्ण होईल.
🔹2023 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा अटेम्प्ट आहे त्यांच्यासाठी सर्व विषयांची सखोल रिविजन करण्याची उत्तम संधी.
🔸2024 किंवा 25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा अटेम्प्ट आहे त्या विद्यार्थ्यांना सर्व विषयाची सखोल ओळख करून घेण्यासाठी मॅरेथॉन बॅच कामी येईल.
🔹शिवाय या बॅच मधून तयार झालेला विद्यार्थी 100 दिवसानंतर अभ्यासिकेत सुद्धा बारा- पंधरा तास नीट अभ्यास करू शकेल.
🔸मॅरेथॉन बॅच मध्ये ६ सराव परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
🔹बाहेरगावी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना लेक्चर लाईव्ह पाहण्याची व्यवस्था आहे.
पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन येण्याची व्यवस्था आहे.
🔸सुपर marathon मधील विषयांचा अंदाजे सिकवेंस.
१) अर्थशास्त्र (वित्तीय व्यवस्था पासून शेवट पर्यंत)
२) आधुनिक भारताचा इतिहास
३) राज्य शास्त्र
४) प्राकृतिक भूगोल
५) भारताचा भूगोल
६) भौतिक शास्त्र
७) रसायन शास्त्र
८) अवकाश तंत्रज्ञान
९) संरक्षण तंत्रज्ञान
१०) आरोग्य तंत्रज्ञान
११) जीवशास्त्र
१२) अर्थशास्त्र (सुरुवाती पासून ते वित्तीय व्यवस्था पर्यंत)
१३) प्राचीन भारत
१४) कला आणि संस्कृती.

यातील १२ व्या विषय पर्यंत संयुक्त पूर्व परीक्षेचे मित्र आपल्या सोबत असतील.

(आपल्या क्लास च्या नेहमीच्या पद्धती नुसार पहिल्या दिवसाचे सत्र ओपन टू ऑल आणि मोफत होतील)

नोट: राज्यसेवा आणि फाऊंडेशन च्या विद्यार्थ्यांना सुपर मॅरेथॉन मोफत उपलब्ध असते. बाहेर चे मर्यादित प्रवेश सशुल्क घेतले जातील.

Rajyaseva Pune

20 Nov, 07:05


Photo from Swagt G Darakh

2,046

subscribers

366

photos

2

videos