पोलीस वाहन चालक @policechalak Channel on Telegram

पोलीस वाहन चालक

@policechalak


संंपुुर्ण महाराष्ट्र पोलीस शिपाई-चालक भरती तयारीसाठी अतिशय उपयुक्त चँनेल..!

॰पोलीस भरती मार्गदर्शन
॰चालू घडामोडी
॰सामान्य विज्ञान

आजच जॉईन करा

पोलीस वाहन चालक (Hindi)

यदि आप महाराष्ट्र पोलीस में शिपाई या चालक की भर्ती की तैयारी कर रहे हैं, तो '@policechalak' चैनल आपके लिए एक अत्यंत उपयुक्त स्रोत है। इस चैनल पर आपको पुलिस भर्ती के मार्गदर्शन, चालू घड़ामोड़ी, और सामान्य विज्ञान से सम्बंधित महत्वपूर्ण जानकारी मिलेगी। इस चैनल में आज ही शामिल हों और अपनी भर्ती की तैयारी में मदद प्राप्त करें।

पोलीस वाहन चालक

30 Oct, 14:51


निवडणूक आयोगाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार MS Dhoni ची आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

पोलीस वाहन चालक

02 Oct, 02:14


❇️ IIFA 2024: सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख, तर अभिनेत्री राणी मुखर्जी
━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ  ⎙ㅤ   ⌲       🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ  ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━

पोलीस वाहन चालक

03 Sep, 10:15


❇️ सराव प्रश्न ❇️

1. भारतीय हॉकी संघाचा नवीन गोलरक्षक म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली आहे?
Ans- क्रिशन पाठक

2. खालीलपैकी कोणाची नॅशनल सेक्युरीटी गार्ड NSG च्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Ans- बी श्रीनिवासन

3.  केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे बोर्डाच्या चेअरमन पदी कोणाची निवड केली आहे?
Ans- सतीश कुमार

4. कोणत्या देशाचा खेळाडू डेविड मलान ने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे? चालू घडामोडी 365
Ans- इंग्लंड

5. लुसाने डायमंड लीग स्पर्धेत निरज चोप्रा ने कोणते पदक जिंकले आहे?
Ans- रौप्य

6. लुसाने डायमंड लीग स्पर्धेत निरज चोप्रा ने किती मिटर भालाफेक करत रौप्य पदक पटकावले आहे?
Ans- ८९.४९

7. कोणत्या राज्य सरकारने लहान मुलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आरंभ कार्यक्रम सुरू केला आहे?
Ans- पंजाब

8. १७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या नेहा सांगवान कोणते पदक जिंकले आहे?
Ans- सुवर्ण

9. भारताच्या नेहा सांगवान ने १७ वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे?
Ans- ५७

10. Airport Authority of India च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Ans- एम सुरेश

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

पोलीस वाहन चालक

29 Aug, 13:42


❇️ #ICC अध्यक्ष..

👉 जय शाह 1 डिसेंबर 2024 रोजी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. जय शाह यासह आयसीसी अध्यक्षपदी निवड होणारे एकूण पाचवे तर पहिले सर्वात युवा भारतीय ठरले आहेत. जय शाह यांना वयाच्या 35 वर्षी ही जबाबदारी मिळाली आहे. ग्रेग बार्कले हे आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

पोलीस वाहन चालक

29 Aug, 10:09


❇️भारताचे श्रेष्ठ हॉकीपटू 'मेजर ध्यानचंद' यांची आज जयंती

➡️ आजचा दिवस म्हणजेच २९ ऑगस्ट हा ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त ''राष्ट्रीय क्रीडा दिन'' म्हणून साजरा केला जातो.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ

पोलीस वाहन चालक

29 Aug, 10:09


❇️ सतीश कुमार यांची रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

◆ भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (IRMS) अधिकारी सतीश कुमार यांची रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ विद्यमान अध्यक्ष जया वर्मा सिन्हा यांच्या निवृत्तीनंतर त्यांची नियुक्ती 1 सप्टेंबर 2024 पासून प्रभावी होईल.

◆ या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) मान्यता दिली.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ    ⌲       🙏         🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ     ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

पोलीस वाहन चालक

29 Aug, 08:58


❇️ ऑगस्ट दिनविशेष ❇️

1 ऑगस्ट - महसुल दिन (महाराष्ट्र शासन)

6 ऑगस्ट - हिरोशिमा दिन

7  ऑगस्ट - भालफेक दिन

9  ऑगस्ट  - नागासाकी दिन

9 ऑगस्ट - ऑगस्ट क्रांती दिन, आदिवासी दिन

12 ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन , जागतीक हत्ती दिन

13 ऑगस्ट - अवयव दान दिन

14 ऑगस्ट - फाळणी भय स्मृतिदिन 

15 ऑगस्ट - भारतीय स्वातंत्र्य दिन

20 ऑगस्ट - अक्षय उर्जा दिन , सद्भावना दिन

21 ऑगस्ट - जागतीक जेष्ठ नागरिक दिन

29 ऑगस्ट - राष्ट्रीय क्रिडा दिन

31 ऑगस्ट - भटके विमुक्त जमाती दिन

पोलीस वाहन चालक

29 Aug, 08:46


❇️ 29 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी ❇️

1. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली - बी. श्रीनिवासन

2. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत – जय शाह

3. पॅरिस 2024 पॅरालिम्पिक उद्घाटन समारंभात भारतीय दलाचे ध्वज वाहक कोण आहेत – सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव   

4. भारती एअरटेलने अलीकडे संगीतासह इतर सेवांसाठी कोणाशी भागीदारी केली आहे – Apple

5. केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन कोणत्या राज्यातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत – मध्य प्रदेश

6. केंद्रीय मंत्रिमंडळाने किती नवीन ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी दिली आहे - 12

7. रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली – सतीश कुमार

8. उत्तर प्रदेशातील लखनौ विभागातील किती रेल्वे स्थानकांची नावे बदलली आहेत - 8

पोलीस वाहन चालक

28 Aug, 15:36


❗️❗️❗️❗️❗️❗️❗️

🎲लवकर आपलं WhatsApp जॉईन करून ठेवा

⭐️सर्व information त्यावरती भेटेल

📱📱📱📱📱📱📱

पोलीस वाहन चालक

28 Aug, 15:32


🤩 लवकर Follow करा 🙏🔥🔥

आज रात्री 12 नंतर telegram बंद होईल अस समजतंय म्हणून

👇 हे जॉईन करा ....👇

https://whatsapp.com/channel/0029Vamx3ESCxoB2hweoHj2n

शेवटचे 3 तास बाकी आहेत

पोलीस वाहन चालक

28 Aug, 15:23


टेलिग्राम या प्लॅटफॉर्म विषयी आपण सद्धया साशंक आहोत त्यामुळे
या पुढे या माध्यमातून जोडलेले राहुयात..
https://whatsapp.com/channel/0029Vamx3ESCxoB2hweoHj2n

जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रासोबत नक्की Share करा..

सोबत आहोत सोबत राहू..

पोलीस वाहन चालक

27 Aug, 09:39


❇️ 27 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी ❇️

1. लडाख या केंद्रशासित प्रदेशात किती नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे - 5

2. आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतीय संघाने कोणते पदक जिंकले - रौप्य

3. नुकतीच बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे नवे अध्यक्ष कोणाची निवड झाली- फारुख अहमद

4. युनिफाइड पेन्शन योजना लागू करणारे पहिले राज्य कोण बनले आहे – महाराष्ट्र

5. भारतातील पहिले पुन्हा वापरता येण्याजोगे संकरित रॉकेट कोणी तयार केले- स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप

6. लडाख केंद्रशासित प्रदेशात निर्माण झालेल्या नवीन जिल्ह्यांची नावे काय आहेत - झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग.

7. आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप 2024 कुठे आयोजित करण्यात आली – मालदीव

8. भारतातील पहिल्या पुन: वापरता येण्याजोग्या हायब्रीड रॉकेटची यशस्वी चाचणी कोठे झाली - चेन्नई
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

पोलीस वाहन चालक

18 Aug, 09:37


*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*18 ऑगस्ट 2024*

🔖 *प्रश्न.1) 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला ?*

*उत्तर -* ऋषभ शेट्टी

🔖 *प्रश्न.2) 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला ?*

*उत्तर -* नित्या मेनन व मानसी पारेख

🔖 *प्रश्न.3) 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला ?*

*उत्तर -* अट्टम

🔖 *प्रश्न.4) 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला ?*

*उत्तर -* वाळवी

🔖 *प्रश्न.5) जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या आजाराच्या साथीला जागतिक आणीबाणी जाहीर केले आहे?*

*उत्तर -* एमपॉक्स

🔖 *प्रश्न.6) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी २०२४ साठी किती शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आहे ?*

*उत्तर -* 103

🔖 *प्रश्न.7) कोणत्या राज्यातील तवा जलाशयाचा रामसर स्थळांच्या यादीत सामावेश झाला आहे ?*

*उत्तर -* मध्य प्रदेश

🔖 *प्रश्न.8) देशांतील रामसर स्थळांच्या यादीत समावेश झालेली पाणथळ प्रदेशांची एकूण संख्या किती झाली आहे ?*

*उत्तर -* 85

🔖 *प्रश्न.9) भारत हा कोणत्या देशानंतर जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक देश आहे ?*

*उत्तर -* चीन

🔖 *प्रश्न.10) मणिपूर राज्यातील आयएनए मुख्यालय संकुलात ईशान्येतील सर्वात उंच ध्वज फडकविला असून त्याची उंची किती फूट आहे ?*

*उत्तर -* 165 फूट

1,307

subscribers

85

photos

1

videos