Publicaciones de Telegram de Pratap College Scholarship Department

Notices for Various schemes of Government scholarship
1,621 Suscriptores
131 Fotos
1 Videos
Última Actualización 28.02.2025 15:18
Canales Similares
![𝖯𝖨𝖱𝖮 𝖥𝖨𝖫𝖤𝖲 [𝖶𝖺𝗂𝗍𝗂𝗇𝗀 𝖠𝗋𝖾𝗇𝖺] 𝖯𝖨𝖱𝖮 𝖥𝖨𝖫𝖤𝖲 [𝖶𝖺𝗂𝗍𝗂𝗇𝗀 𝖠𝗋𝖾𝗇𝖺]](https://cdn1.discovertelegram.com/avatar/1671/1671558650.jpg)
9,765 Suscriptores

8,487 Suscriptores

1,218 Suscriptores
El contenido más reciente compartido por Pratap College Scholarship Department en Telegram
एप्रिल/मे २०२५ मधील होणाऱ्या MA, MCOM, MSC chi परीक्षेचे चे परीक्षा फॉर्म MKCL विभागात उपलब्ध झालेले आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी फॉर्म घेऊन कार्यालयात तपासून तसेच फी जमा करावी.
2024-25 Scholarship form संबंधित महत्वाची सूचना
*👨🏻🎓विद्यार्थ्यांना जाहीर आव्हान👩🏻🎓*
राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांनी अनावधानाने अथवा नजरचुकीने 'Right to Giveup' हा पर्याय निवडून त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रद्दबातल झाले असतील केवळ अश्या विद्यार्थ्यांना राज्यशासनातर्फे दि. ३०-६-२०२४ पर्यंत अंतिम संधी देण्यात आलेली आहे.
या बाबत विद्यार्थ्याने आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून महाविद्यालयांच्या प्राचार्य login मधून आपला अर्ज Revert Back करून घेणे आवश्यक आहे. Revert Back झालेला अर्ज विहित वेळेत विद्यार्थ्याच्या Login मधून ऑनलाईन फेर सादर करणे आवश्यक राहील. विहित वेळेत विद्यार्थ्याने अर्ज फेर सादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्याची राहील याची कृपया नोंद घ्यावी.

Dear all, Result of F.Y.B.Sc. (NEP-2020 June 2023 Pattern) for April-2024 exam event is available on college website, kindly inform students. Students can view result using following link.....
https://pcaapp.digitaluniversity.ac/SearchDuplicateResult.aspx?ID=1091

Dear all, Result of F.Y.B.Sc. (June 2019 and June 2022 Pattern Repeater students only) for April-2024 exam event is available on college website, kindly inform students. Students can view result using following link.....
https://pcaapp.digitaluniversity.ac/SearchDuplicateResult.aspx?ID=1091
https://pcaapp.digitaluniversity.ac/SearchDuplicateResult.aspx?ID=1091
Dear all, Result of F.Y.B.A. (June 2019 and June 2022 Pattern) for April-2024 exam event is available on college website, kindly inform students. Students can view result using following link.....