MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान (@mpscscience_tech) के नवीनतम पोस्ट टेलीग्राम पर

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान टेलीग्राम पोस्ट

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित

◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह

◾️ SCIENCE NOTES,

◾️IMP tricks,

◾️IMP questions and

◾️Diagrams.

Join - 👇👇
6,827 सदस्य
988 तस्वीरें
5 वीडियो
अंतिम अपडेट 06.03.2025 17:57

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान द्वारा टेलीग्राम पर साझा की गई नवीनतम सामग्री

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

04 Feb, 09:39

1,387

अंतराळ संस्था  देश आणि त्यांची नावे

◾️रशिया - Roscosmos

◾️अमेरिका - National Aeronautics and Space Administration

◾️सौदी अरेबिया - Saudi Space Commission

◾️जपान - Japan Aerospace Exploration Agency

◾️UAE - Mohammed bin Rashid Space Centre

◾️बांगलादेश - Space Research and Remote Sensing Organization

◾️इजिप्त - Egypt Remote Sensing Center

◾️बहरीण - National Space Science Agency

◾️स्पेन - Instituto Nacional de Técnica Aeroespacial

◾️जर्मनी - German Aerospace Center

◾️चीन - China National Space Administration

◾️पाकिस्तान - Pakistan Space and Upper Atmosphere Research Commission

◾️ऑस्ट्रेलिया - National Space Program


Join Telegram @mpscscience_tech
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

24 Jan, 17:03

1,468

आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष

वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली, अर्जासाठीची प्रक्रिया पेपरलेस

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष' सुरू करण्याचा शासन निर्णय निर्गमित

महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस होणार

धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली (चॅरिटी पोर्टल) आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली (सीएमआरएफ पोर्टल) यांचे एकत्रीकरण होणार

प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे रुग्णाला दिला जाणारा एओ क्रमांक आणि एम क्रमांक यांचे एकत्रीकरण होणार; या सुविधेमुळे निधीच्या अर्जाची प्रक्रिया अधिक गतिशील, सोपी होणार

या उपक्रमामुळे राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गरजूंना अत्यावश्यक आरोग्यसेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत.....👍
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

24 Jan, 15:48

1,275

♦️ डिजिटल अरेस्ट गुन्ह्याचे प्रमाण 50%

👉 सावधानता बाळगा : आर्थिक फसवणुकीचा नवा प्रकार वाढीस..

Join Telegram @mpscscience_tech
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

17 Jan, 14:56

1,641

♦️एआय तंत्रज्ञान धोरण ठरवणारं महाराष्ट्र भारतातलं पहिलं राज्य ठरलं.

माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी राज्यातलं पहिलं कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञान धोरण कृतीदल केलं स्थापन

Join Telegram @mpscscience_tech
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

17 Jan, 06:32

1,798

मोहिमेचे असे आहेत फायदे...

🔰 भारत २०३५ मध्ये स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करण्याची योजना आखत आहे. यासाठी मोहिमेचे यश महत्त्वाचे
आहे.

🔰 भारतीय अंतराळ स्थानकात पाच मॉड्यूल असतील जे एकत्र अंतराळात आणले जातील.

🔰 यातील पहिले मॉड्यूल २०२८ मध्ये लाँच होणार
आहे.

🔰 स्पेडेक्स अभियान चांद्रयान-४ सारख्या मानवी अंतराळ उड्डाणांसाठी देखील महत्त्वाचे आहे.

🔰 हा प्रयोग उपग्रह दुरुस्ती, इंधन भरणे, मोडतोड हटवणे आणि बरेच काही यासाठी पायाभरणी करेल.

🔰 स्पेडेक्समुळे हे तंत्रज्ञान अशा मोहिमांसाठी महत्त्वाचे आहे ज्यांना जड अवकाशयान आणि उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करता येणार नाहीत.

Join Telegram @mpscscience_tech
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

14 Jan, 16:33

63

🛑 : भाववाचक नाम साधण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रत्यय वापरली जातात

Join @missionkhaki2025
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

14 Jan, 04:00

1,484

♦️तांदूळ उत्पादनात भारत दुसरा

1) चीन
2) भारत
3) बांगलादेश

@mpscscience_tech
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

14 Jan, 01:06

1,202

♦️ Z-MORH बोगदा..

📌प्रकल्पाची सुरुवात: 2012 (जानेवारी 2025 मध्ये पूर्ण)

📌 लांबी: 6.4-किमी मुख्य बोगदा,

📌 उंची: समुद्रसपाटीपासून ८,५०० फुटांपेक्षा जास्त.

📌 सामरिक महत्त्व: सोनमर्ग आणि लडाख दरम्यान सर्व-हवामानात कनेक्टिव्हिटी प्रदान करते

Join
@mpscscience_tech
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

13 Jan, 07:47

1,377

♦️ नायट्रेट आणि क्षारयुक्त पाण्यामुळे केसगळती

📌 बुलढाणा जिल्ह्यातील टक्कल प्रकरणी प्राथमिक अहवाल

👉 टक्कल व्हायरस नाही.

👉Join Telegram Channel👇👇
https://t.me/mpscscience_tech
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

07 Jan, 06:42

1,436

HMPV म्हणजे काय?

▪️ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) हा श्वसनाचा विषाणू आहे ज्यामुळे सामान्य सर्दी प्रमाणेच सौम्य संसर्ग होतो. 

▪️2001 मध्ये शास्त्रज्ञांनी प्रथम ओळखलेला हा विषाणू न्यूमोव्हिरिडे कुटुंबातील आहे.
▪️HMPV हा आरएनए व्हायरस आहे.

▪️HMPV मुळे वरच्या आणि खालच्या दोन्ही श्वसनमार्गामध्ये संक्रमण होऊ शकते आणि सामान्यतः हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीस दिसून येते. 

▪️सुमारे 200 ते 400 वर्षांपूर्वी पक्ष्यांमधून या विषाणूची उत्पत्ती झाली.

▪️तेव्हापासून,HMPV स्वतःला अनेक वेळा बदलले आहे.

▪️2001 मध्ये,असे आढळून आले की ते मानवांना संक्रमित करू शकते.