Последние посты ⭕️ मराठी व्याकरण ⭕️ (@mpsc_marathi_vyakran) в Telegram

Посты канала ⭕️ मराठी व्याकरण ⭕️

⭕️ मराठी व्याकरण ⭕️
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
11,504 подписчиков
7,564 фото
135 видео
Последнее обновление 25.02.2025 20:44

Похожие каналы

मराठी व्याकरण
202,065 подписчиков

Последний контент, опубликованный в ⭕️ मराठी व्याकरण ⭕️ на Telegram


🔥एमपीएससी चे वेळापत्रक जाहीर करून 45 दिवसात निकाल जाहीर करू.

🔥महाविकास आघाडीचा जाहीरनामा🔥

👉ब्लूमबर्ग अहवालनुसार जागतिक श्रीमंत

१) एलोन मस्क ($256 Bn)
२) मार्क झुकरबर्ग ($206 Bn)
३) जेफ बेझोस ($205 Bn)

➡️सरकारी भरतीचे नियम अचानक बदलता
येत नाहीत.

👉सुप्रीम कोर्टाचे Official Judgement

✈️ @MPSC_vision ✔️

♦️ #Exam #countdown

तयार रहा , अभ्यास करा....

सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय ?

📌 खालील चॅनेलला भेटा व त्वरित रूम मिळवा ⬇️

🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental

मुख्यसेविका पदाचा अभ्यासक्रम

👉इंग्लिश - 20 गुण

👉मराठी - 20 गुण

👉GS - 40 गुण

👉एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि कायदे -40 गुण

👉पोषण अभियान - 20 गुण

👉गणित बुद्धिमत्ता - 40 गुण

👉संगणक ज्ञान - 20 गुण

👉एकूण 200 गुण (100 प्रश्न)

📣 राज्यसेवा पूर्व परीक्षा MOST IMP TOPICS CHECKLIST -

💥SUBJECT: GEOGRAPHY

🔶Theories - Universe formation, Earth formation, moon formation आणि ती कोणी दिली त्या व्यक्तीचे नाव
🔶 पृथ्वीचे अंतरंग - स्तर, अवस्था etc.
🔶 अक्षांश आणि रेखांक्ष - Concepts, Facts आणि applied study
🔶 हवामानशास्त्र - जागतिक वारे, स्थानिक वारे, Easterly, Westerly, Jet Stream, Coriolisis force
🔶 सागरशास्त्र - Hot Current & Cold Current, High Tide, Low Tide, El-Nino आणि La- Nina
🔶 भारतीय मान्सून - संबंधित संज्ञा, Concepts, maps, dates
🔶 भुरुप (landforms)- Erosional आणि Depositional दोन्ही: पाणी, groundwater, हवा,बर्फ etc संबंधित
🔶 खडक - श्रेणी व ठिकाण, types, examples, maps, (महाराष्ट्र आणि भारत)
🔶 मृदा - प्रकार, महाराष्ट्र संबंधित maps
🔶 मानवी भूगोल - वस्ती भूगोल
🔶 प्राकृतिक भूगोल (भारत)- हिमालय रांगा, क्रम, खिंडी, नद्या व धबधबे, उत्तर भारतीय मैदान, khadar, bhangar, भाबर, तराई etc.
🔶 प्राकृतिक भूगोल (महाराष्ट्र)- महाराष्ट्र पठार, पश्चिम घाट, नद्या व धबधबे
🔶 लोकसंख्या (भारत आणि महाराष्ट्र) - घनता, लिंग गुणोत्तर, साक्षरता
🔶 स्थलांतरित शेती - भारतातील वेगवेगळ्या राज्यातील नावे, जगातील नावे
🔶 खनिजे (भारत आणि महाराष्ट्र) - क्षेत्र आणि खनिज
🔶 उद्योग


*🪀 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवण्यासाठी खालील चॅनल जॉईन करा. 🪀*

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

🔥💎9 November Update💎🔥


📌#BMC_SE_JE Update
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5899

📌Prelims च्या काय tricks आहेत ? अभ्यासाव्यतिरिक्त अनोळखी प्रश्न कसा सोडवावा? अशा काही प्रश्नांच्या अनुषंगाने काही मते.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5901

📌काही महत्त्वाचे दिवस व त्यांच्या संकल्पना.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5905

📌राष्ट्रिय पक्ष आणि त्यांचे स्थापना वर्ष
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5907

📌चंद्रपूर मध्यवर्ती बँक(CDCC)
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5910

📌राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 मध्ये चालू घडामोडी वर आलेले प्रश्न
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5911

📌शेवटच्या राज्यसेवा Objective बद्दल सर्व अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5914

📌विधानसभानिवडणूक2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5915

📱महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे सरळसेवा भरती जाहिरात २०२४

🔔जागा : आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवर्गातील

⭐️(१) संरक्षण अधिकारी, गट ब (अराजपत्रित) २ पदे

⭐️(२) परिविक्षा अधिकारी, गट-क ७२

⭐️पदे (३) लघुलेखक (उच्चश्रेणी),

⭐️गट-क १ पद (४) लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क २ पदे (५) वरिष्ठ लिपीक सांख्यिकी सहायक, गट-क ५६ पदे

⭐️(६) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क ५७ पदे

⭐️(७) वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड ४

⭐️पदे (८) कनिष्ठ काळजी वाहक,

⭐️गट-ड ३६ पदे m(९) स्वयंपाकी, गट-ड ६ पदे


🔣जाहिरात आणि अर्ज लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

🔠शेवटचा दिनांक : १० नोव्हेंबर २०२४. ११:५५ पर्यंत


✈️ @MPSC_vision

(०१) राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर- २४ डिसेंबर.

(०२) सायकलचा शोध कोणी लावला ?
उत्तर- मॅकमिलन.

(०३) 'कुरल' या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ?
उत्तर- पांडूरंग सदाशिव साने.

(०४) भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?
उत्तर- १९२० मध्ये.

(०५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ?
उत्तर- सोलापूर.

(०६) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?
उत्तर- वड.

(०७) विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.

(०८) कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?
उत्तर- विंबलडन.

(०९) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?
उत्तर- २० मार्च १९२७.

(१०) साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे ?
उत्तर- C₁₂H₂₂O₁₁

(११) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर- दादासाहेब फाळके.

(१२) डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- रूडाल्फ डिझेल.

(१३) 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर- अनंत भवानीबाबा घोलप/ अनंत फंदी

(१४) व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?
उत्तर- २७० ते २८० ग्रॅम.

(१५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?
उत्तर- ४ सप्टेंबर १९२७.

(१६) महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?
उत्तर- पुणे.

(१७) वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- जेम्स वॅट.

(१८) 'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?
उत्तर- राम गणेश गडकरी.

(१९) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?
उत्तर- ८ जुलै १९३०.

(२०) ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे ?
उत्तर- C₆H₁₂O₆

(२१) राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?
उत्तर- त्याग आणि शौर्य.

(२२) टेलिफोनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- अलेक्झांडर ग्रॅहम बेल.

(२३) ना. धों.महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?
उत्तर- रानकवी.

(२४) अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ?
उत्तर- २९ आॅगस्ट.

(२५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ?
उत्तर- २७ मे १९३५.

(२६) न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
उत्तर- किवी.

(२७) ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.

(२८) मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ?
उत्तर- विवेकसिंधू.

(२९) 'सनी डेज' हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- सुनील गावस्कर.

(३०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ?
उत्तर- महात्मा फुले.

(३१) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?
उत्तर- व्हाइट हाऊस.

(३२) अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ?
उत्तर- ब्रेल लुईस.

(३३) ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?*
उत्तर- अरूणा ढेरे.

(३४) 'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- पी. टी. उषा.

(३५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ?
उत्तर- फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम.

(३६) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती ?
उत्तर- मोचनगड, गुंजीकर यांची

(३७) महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर- सयाजीराव लक्ष्मण सीलप

(३८) देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा कोणता ?
उत्तर- कोल्हापूर.

(३९) श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते ?
उत्तर- प्र.के.अत्रे

(४०) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?
उत्तर- 1990

(४१) तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे ?
उत्तर- कावेरी नदी.

(४२) पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग.

(४३) आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?
उत्तर- कृष्णाजी केशव दामले.

(४४) अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- अॅथेलेटिक्स.

(४५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केली ?
उत्तर- २५ डिसेंबर १९२७.

(४६) सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?
उत्तर- रोम.

(४७) डायनामाइटचा शोध कोणी लावला ?
उत्तर- आल्फ्रेड नोबेल.

(४८) आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोणास म्हटले जाते ?
उत्तर- ह. ना. आपटे.

(४९) 'प्लेईंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- सायना नेहवाल.

(५०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य 'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.' हे होते ?
उत्तर- बहिष्कृत हितकारिणी सभा