Последние посты वनरक्षक भरती (@mega_saralseva_bharti) в Telegram

Посты канала वनरक्षक भरती

वनरक्षक भरती
✍️ contact :- @spardha_admin
10,521 подписчиков
9,653 фото
153 видео
Последнее обновление 06.03.2025 16:21

Похожие каналы

🚨 MPSC_ONLY 🚨
50,828 подписчиков
Saurabh Sonawane - MPSC
11,427 подписчиков

Последний контент, опубликованный в वनरक्षक भरती на Telegram

वनरक्षक भरती

06 Mar, 05:01

277

💣 पशुधन पर्यवेक्षक - 💣

🎚 नव्या पॅटर्न नुसार नवी बॅच

🔵👉सर्वात स्वस्त आणि दर्जेदार batch
🔵👉 Basic to Advance
🟢👉 तांत्रिक घटक, मराठी, इंग्रजी, GK, बुद्धिमत्ता, गणित
🔴👉 Live + Recorded
🩷👉 video 4 वेळा पाहता येतात.

😴Maharashtra Academy App वर

🙏 महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार आणि स्वस्त ऑनलाईन बॅच.

👉 स्कोर वाढवण्यावर भर

🌠 कालावधी - 1 वर्षे

🌠फी - 5,000 रु.

🌠 offer फी - 1,000 रु.

🙏Android mobile link 👇👇

➡️https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

📱 व्हाट्सअप लिंक 👇👇

https://wa.me/919158585909
वनरक्षक भरती

06 Mar, 04:56

282

📌लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम

1) मराठी - 25 प्रश्न (50 गुण )
2) इंग्रजी - 25 प्रश्न (50 गुण )
3) गणित-बुद्धीमत्ता & सांख्यिकी -
25 प्रश्न (50 गुण )
4) सामान्य ज्ञान - 25 प्रश्न (50 गुण )

एकूण - 100 प्रश्न (200 गुण)
प्रश्नांचा दर्जा - पदवी

(मराठी-इंग्रजी प्रश्नांसाठी 12 वी चा दर्जा असेल)

Join
@MPSC_vision
वनरक्षक भरती

06 Mar, 03:47

338

सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ

जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यासह शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय

यापुढे कसलेही मुद्रांक शुल्क न भरता केवळ स्वसाक्षांकित अर्ज लिहून तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र मिळू शकणार आहेत

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
वनरक्षक भरती

06 Mar, 02:58

348

TCS_ion_digital

सन्मानीय आमदार अभिमन्यू पवार यांनी #TCS आणि #IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ह्या कोणत्याही खासगी केंद्रावर न घेता अधिकृत #TCS_ion_digital केंद्रावरच घेण्यात याव्यात हा मुद्दा अधिवेशनादरम्यान मांडला
वनरक्षक भरती

06 Mar, 02:05

356

🇮🇳 🇳🇿 SAVE THE DATE! Two BEST teams, one FINAL showdown loading... 🔥
वनरक्षक भरती

06 Mar, 02:05

371

🔥🇮🇳सर्व ICC फायनल्समध्ये पोहोचणारा पहिला आणि एकमेव कर्णधार
वनरक्षक भरती

06 Mar, 02:05

335

♦️ आशियाई सिंहांची मे महिन्यात गणना...

🔸 राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांची घोषणा...

🔸 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त (03 मार्च) गिर येथील वन्यजीव अभयारण्यात भ्रमंती केली.

🔸 मे 2025 मध्ये आशियाई सिंहांच्या 16 व्या गणनेचा अंदाज घेण्यात येणार आहे. केंद्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली.

🔸 जागतिक वन्यजीव दिनानिमित्त राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची सातवी बैठक गुजरातमधील जुनागड येथे आयोजित करण्यात आली.

♦️ राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष पंतप्रधान मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

🔸 तामिळनाडूतील कोइम्बतूर येथे मानव-वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनासाठी उत्कृष्टता केंद्र ‘सॅकॉन’ची स्थापना करण्याची घोषणा केली.

♦️ राष्ट्रीय वन्यजीव मंडळ ही वन्यजीव संरक्षणाबाबत सरकारला सल्ला देणारी एक वैधानिक संस्था आहे.
🔸 यात लष्करप्रमुखासह विविध राज्यांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था असे ४७ सदस्य असतात.
वनरक्षक भरती

06 Mar, 02:05

360

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय

• जात पडताळणी प्रमाणपत्र
• उत्पन्नाचा दाखला
• रहिवासी प्रमाणपत्र
• नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट
• राष्ट्रीयतत्व प्रमाणपत्रासह
• शासकीय कार्यालयात दाखल करायच्या *सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ*

• *लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा*

• यापुढे एका साध्या कागदावर
स्वसाक्षांकित (सेल्फ अटेस्टेट ) अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकेल.

• दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी लागणारा एकूण 3 ते 4 हजारांचा खर्च वाचणार.

• *निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे बावनकुळे यांचे आदेश.*
वनरक्षक भरती

06 Mar, 01:59

323

🎚 नागपूर महानगरपालिका परीक्षा वेळापत्रक

👉Hall ticket link
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/login.html

@MPSC_vision
वनरक्षक भरती

04 Mar, 17:15

13

🟣4 March Update🟣


📌 राज्यसेवा, पूर्व मुख्य #Combine पूर्व, मुख्य #booklist
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/8065

📌 नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/8067

📌 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/8068

📌 समाजकल्याण exam 1st शिफ्ट pattern #
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/8070

📌 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील पदे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/8073

📌 Combine gr. B
Final Answer key
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/8075

📌 MIDC सरळसेवा भरती - 2019
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/8078

📌 FSO 2023 Final Cut Off
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/8080

📌 समाजकल्याण विभाग 2nd शिफ्ट पॅटर्न
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/8084

📌 BMC Exam Postponement
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/8087