Neueste Beiträge von मराठा समाज वधू वर विवाह केंद्र (@marathamatrimonybiodata) auf Telegram

मराठा समाज वधू वर विवाह केंद्र Telegram-Beiträge

मराठा समाज वधू वर विवाह केंद्र
♦️हा ग्रुप मराठा समाजातील वधू वर लग्न जुळवणी साठी आहे. (मोफत)

♦️ फक्त हिंदू मराठा जातीतील लग्नासाठी

♦️आपले नाव आणि आपला जिल्हा मराठीत type करून फोटो सोबत पाठवा @VM116211 या माझ्या account वर, तो मी ग्रुप मध्ये टाकेल.
3,507 Abonnenten
2,058 Fotos
2 Videos
Zuletzt aktualisiert 10.03.2025 08:52

Der neueste Inhalt, der von मराठा समाज वधू वर विवाह केंद्र auf Telegram geteilt wurde.

मराठा समाज वधू वर विवाह केंद्र

03 Feb, 05:14

3,177

bgha lagche group left kela
मराठा समाज वधू वर विवाह केंद्र

03 Feb, 04:40

2,661

#मराठा समाज वधू वर विवाह केंद्र हाटेलिग्राम ग्रुप सोशल मीडिया माध्यामामधून मोफत सेवा उपलब्ध आहे यामध्ये जे् ॲड झाले सदस्य बयोडाटाची महिती देतात तिच माहिती ग्रुपमध्ये पाठवली जातात यामध्ये योग्य बायोडाटा मॅच झाले तरी स्वतः संपर्क साधला जातो.

ग्रुपवर लिंक असल्याने बरेच अनोळखी व्यक्ती ग्रुपमध्ये सामील होतात यांमध्ये फेक विवाह संस्था वाले यांचा हि समावेश आहे त्यामुळे प्रत्येकांनी योग्य शाहनिशा करा आणि कुणाच्या आमीषाला बळी पडू नका आणि येथे पैसे कोण घेत नाही आणि कुणाला देऊ नका..!!
मराठा समाज वधू वर विवाह केंद्र

14 Jan, 04:12

3,590

*तिळगुळाचा 'गोडवा' प्रत्येकाच्या आयुष्यात येवो, मनामनाचा स्नेह वाढो..!!*

*#मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!*
मराठा समाज वधू वर विवाह केंद्र

16 Dec, 04:59

5,172

नमस्कार🙏🏻
मराठा समाजातील वर शोधत आहे. प्रोफाइल नाममात्र घटस्फोटीत आहे. अविवाहित किंवा घटस्फोटीत विनाअपत्य वर चालेल.
नोकरी - शासकीय नोकरी अधिकारी वर्ग -२

अपेक्षा - शासकीय नोकरी, इंजिनिअर, डॉक्टर, बिझनेसमन किंवा प्रायव्हेट जॉब चालेल.सूटेबल बायोडेटा असावा
वय -३०ते ४०
संपर्क - @VM116211

टिप - कृपया कुणीही ग्रुप वर मॅसेज करू नका
बायोडाटा निकषांमध्ये बसत असेल तर बायोडाटा group admin ला टाका
मराठा समाज वधू वर विवाह केंद्र

16 Dec, 04:59

5,369

#नाममात्र घटस्फोट वधू आहे
#satara #Sangli #kholapuer #pune #solapur 96 kuli मराठा वर असतील तर बायोडाटा पाठवा.
वय -32/40
संपर्क -@ॲडमीन
मराठा समाज वधू वर विवाह केंद्र

27 Nov, 04:42

5,914

#नाममात्र घटस्फोट वधू आहे
#satara #Sangli #kholapuer #pune #solapur 96 kuli मराठा वर असतील तर बायोडाटा पाठवा.
वय -32/40
संपर्क -@ॲडमीन
मराठा समाज वधू वर विवाह केंद्र

18 Nov, 10:42

5,188

नमस्कार🙏🏻
मराठा समाजातील वर शोधत आहे. प्रोफाइल नाममात्र घटस्फोटीत आहे. अविवाहित किंवा घटस्फोटीत विनाअपत्य वर चालेल.
नोकरी - शासकीय नोकरी अधिकारी वर्ग -२

अपेक्षा - शासकीय नोकरी, इंजिनिअर, डॉक्टर, बिझनेसमन किंवा प्रायव्हेट जॉब चालेल.सूटेबल बायोडेटा असावा
वय -३०ते ४०
संपर्क - @VM116211

टिप - कृपया कुणीही ग्रुप वर मॅसेज करू नका
बायोडाटा निकषांमध्ये बसत असेल तर बायोडाटा group admin ला टाका
मराठा समाज वधू वर विवाह केंद्र

08 Nov, 03:54

5,905

नाव:- दत्ताञय पंडितराव काकड
जन्म तारीख:-28/06/1990
नोकरी:- प्राथमिक शिक्षक (छञपती संभाजीनगर)
अपेक्षा:- मुलगी नोकरीस असेल तर प्राधान्य
मराठा समाज वधू वर विवाह केंद्र

05 Nov, 14:36

6,477

मुलगा वरिष्ठ लिपिक सरकारी नोकरी मध्ये आहे कुणी सरकारी नोकरी करणारी मुलगी असेल संपर्क करा..!!
जिल्हा - वैजापूर संभाजीनगर
संपर्क ग्रुप अँडमीन
मराठा समाज वधू वर विवाह केंद्र

27 Aug, 08:56

8,863