Karad Law Classes Telegram Posts

4,260 Subscribers
88 Photos
95 Videos
Last Updated 06.03.2025 17:02
Similar Channels

6,045 Subscribers
The latest content shared by Karad Law Classes on Telegram
अहमदपूर कोर्ट मधील District and Session Judge Hon'ble सुरेंद्र वडगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या गावामधे कायदेविषयक जागृती कार्यक्रम घेतला. यावेळी किनगाव पोलीस स्थानक चे PI खंदारे साहेब तसेच त्यांचे पोलिस सहकारी, कोर्ट कर्मचारी परशुराम जाधव, रोहिदास केंद्रे, विकास कराड उपस्थित होते.