पदाचे नाव :- अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट :- 30 जून 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC: ₹150/- [SC/ST:₹100/-, PWD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 ऑक्टोबर 2024
Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/bomaaug24/
अधिकृत वेबसाईट :- https://bankofmaharashtra.in/