Engineering Counseling by Yogeshwar Gutte @engineeringcounseling Channel on Telegram

Engineering Counseling by Yogeshwar Gutte

@engineeringcounseling


This group will help you to be updated with all updates which are important for your Engineering Admission.
For Hassel free Complete Admission Counseling contact :-
Yogeshwar Gutte
Vision Career Counseling
Call 9325718050
Whatsapp 8983480205

Engineering Counseling by Yogeshwar Gutte (English)

Are you a student looking to pursue a career in engineering? Do you often find yourself overwhelmed by the admission process and the various updates related to engineering entrance exams? Look no further than the Engineering Counseling by Yogeshwar Gutte telegram channel! This channel is dedicated to providing valuable updates and information that are essential for your engineering admission.

Yogeshwar Gutte, the driving force behind this channel, is a renowned expert in the field of career counseling. With years of experience and a deep understanding of the engineering admission process, Yogeshwar is here to guide you every step of the way.

Whether you are a fresh high school graduate looking to apply to engineering colleges or a current student seeking guidance on entrance exams, Engineering Counseling by Yogeshwar Gutte has got you covered. Stay informed about important deadlines, exam dates, and other crucial updates that will help you navigate the complex world of engineering admissions.

For a hassle-free and comprehensive admission counseling experience, look no further than Yogeshwar Gutte and his team at Vision Career Counseling. Feel free to reach out to them at 9325718050 or drop them a message on WhatsApp at 8983480205. Let Yogeshwar Gutte and his team be your trusted partners in achieving your engineering dreams. Join the Engineering Counseling by Yogeshwar Gutte telegram channel today and take the first step towards a successful engineering career!

Engineering Counseling by Yogeshwar Gutte

30 Oct, 18:18


*Jee 2025 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट*

ज्या विद्यार्थ्यांचं नाव 10th मार्कशीट आणि आधार कार्ड वर वेगळे असेल त्यांना फॉर्म भरताना Identity Type मध्ये आधार Authentication करताना अडचण येते तेंव्हा
Jee Mains फॉर्म भरताना सर्व विद्यार्थ्यांनी आपले PAN Card काढून घ्यावे.
(PAN नंबर मिळण्यासाठी 3 तास लागतात फक्त)

Identity Type मध्ये आपण PAN Card निवडले असता आपल्याला authentication मध्ये नाव वेगळे असले तरी चालते त्यामुळे ज्यांचे आधार आणि 10th मार्कशीट वर नाव वेग वेगळे असेल त्यांनी लवकरात लवकर आपले PAN कार्ड काढून घ्यावे ( आपल्याला फक्त PAN Number लागतो) .

ज्यांचे आधार आणि दहावीच्या मार्कशीट वर नाव एक सारखेच आहे त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना अडचण येणार नाही.

टीप: ज्या विद्यार्थ्यांचे 18 वर्षे पूर्ण झाले नाहीयेत अशा विद्यार्थ्यांनी Minor PAN कार्ड काढले तरी चालते कारण फॉर्म भरताना आपल्याला फक्त PAN Number टाकावा लागतो

Engineering Counseling by Yogeshwar Gutte

29 Oct, 06:42


*Vision Jee Update*

How to fill your JEE Mains 2025 application form- Complete Guidance.

Video link :-
https://youtu.be/eu9igoHy2wc

Join our WhatsApp:-
https://chat.whatsapp.com/G9JCXjlLUcOCWwdNjFJeqT

Telegram:
https://t.me/engineeringcounseling

YouTube:-
https://youtube.com/@visioncareercounseling

Vision Career Counselling
8983480205
9325718050

Engineering Counseling by Yogeshwar Gutte

28 Oct, 15:20


*Vision Jee Update*

JEE Mains 2025 Session 1 (January) चे वेळापत्रक जाहीर

नोंदनी: 28 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर 2024

परिक्षा दिनांक : 22 ते 31 जानेवारी 2025

फॉर्म भरण्यासाठी चे डॉक्युमेंट आणि प्रकिया या बद्दल सर्व अपडेट्स आपल्याला आमच्या सर्व सोशल मीडिया मध्यामांमर्फत देण्यात येतील.

2025 मध्ये JEE आणि CET तसेच इतर बऱ्याच इंजिनीरिंग करण्यासाठीच्या प्रवेश परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियांबाबत सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे खालील ग्रुप जॉईन करून ठेवावेत.

WhatsApp Group :-
https://chat.whatsapp.com/G9JCXjlLUcOCWwdNjFJeqT

Telegram Group:-
https://t.me/engineeringcounseling

YouTube Channel:-
https://youtube.com/@visioncareercounseling


व्हिजन करिअर काऊंसलिंग
8983480205
9325718050

Engineering Counseling by Yogeshwar Gutte

27 Sep, 12:23


*व्हिजन इंजिनिअरिंग अपडेट*

इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस अजून संपली आहे की नाही ? पुढे काय होणार ?

https://youtu.be/mOrXfDqHJcM

Engineering च्या सर्व अपडेट्स साठी आजच आमचा Telegram चॅनल जॉईन करा
https://t.me/engineeringcounseling

8983480205
9325718050

Engineering Counseling by Yogeshwar Gutte

25 Sep, 04:22


*व्हीजे/एनटी/ओबीसी/एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाकडे नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र असेल तर शिक्षण शुल्क (Tuition Fee) व परीक्षा शुल्क (Exam Fee) नियमानुसार माफ होणार. त्यासाठी याअगोदर असणारी 8 लाख रुपये उत्पन्नाची अट रद्द.*

*एसईबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्नाची अट सध्या तरी आहे त्याप्रमाणे लागू राहील.*

Engineering Counseling by Yogeshwar Gutte

22 Sep, 02:04


कुमार हनुमान जगताप यासाठी गेल्या दोन दिवसांमध्ये एकूण 1.6 लाख पेक्षा जास्त मदत जमा झाली आहे .
अजूनही मदत जमा होत आहे.
हनुमान च्या शिक्षणासाठी हातभार लावणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे मनापासून आभार 🙏🙏🙏

Engineering Counseling by Yogeshwar Gutte

21 Sep, 17:03


आपल्यापैकी कोणाला 6278 किंवा 6282 या दोन AISSMS Colleges पैकी
CIVIL , MECHANICAL किंवा Instrumentation शाखेला ऍडमिशन भेटले असल्यास आपले नाव 8983480205 या नंबर वर WhatsApp मेसेज करून कळवावे.

Engineering Counseling by Yogeshwar Gutte

20 Sep, 13:21


*आपल्या मदतीची गरज आहे*

*नाव*:- जगताप हनुमान लक्ष्मण
*पत्ता*:- पाडळशिंगी तालुका गेवराई जिल्हा बीड
*भेटलेले कॉलेज* :- सीओईपी पुणे(COEP PUNE)
*Branch* :- इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग(Instrumentation Engineering)

या विद्यार्थ्याला सीईटी मध्ये 99.10 पर्सेंटाइल भेटलेले आहेत . हनुमानला वडील नाहीयेत व त्याचे आई त्याचा खर्च भागवण्याचा प्रयत्न करत आहे पण शेती देखील फार कमी आहे व बीडमध्ये शेतीला पूरक गोष्टी फार कमी आहेत त्यामुळे त्याचा भविष्याचा खर्च त्याची आई पूर्णपणे उचलू शकत नाही तरी सर्वांना विनंती असेल आपल्या कडून जी मदत शक्य असे ती करावी आणि एका होतकरू विद्यार्थाला एक चांगला इंजिनिअर बनण्यात मदत करावी.

वरील माहिती श्री हर्षल केकान ( Unique Academy Beed) मो.9403545862 आणि श्री योगेश्वर गुट्टे
(व्हिजन करिअर काऊंसलिंग लातूर ) मो. 8983480205 यांनी चेक केली आहे.

आत्ता पर्यंत या विद्यार्थ्यांना
हर्षल केकाण सर यांनी 70000 व गुट्टे सर यांनी 10000 रुपयांची मदत केली आहे .
याला एज्युकेशन लोण देखील करून दिले जाणार आहे तरी त्याला 4 वर्षात होणाऱ्या वरखर्चासाठी आपण सर्वांनी हातभार लावावा ही विनंती.

हनुमान फोन पे नंबर :- 8830145253

Bank Details :-
State Bank of India Georai
Acc No:- 30449521522
IFSC:- SBIN0003843
Acc Holder Name :-
Hanuman Laxman Jagtap

Engineering Counseling by Yogeshwar Gutte

19 Sep, 11:26


यावर्षी पुण्यात ऍडमिशन घेतलेल्या मुला मुलींना फ्लॅट करताना रूममेट भेटण्यासाठी मदत व्हावी यासाठी पुढील काही ग्रुप बनवत आहोत.

Main Group :-https://t.me/engineeringcounseling

College Wise Group :-
1. 6278 & 6282 AISSMS COLLEGE
https://t.me/+1hTJEyUMwQUwZWI9

2.6145 JSPM Hadapsar
https://t.me/+W9Fbo_j5OLJjYTU1

3.6754 IIIT Pune
https://t.me/+2f6_W3aODoo5NGJl

4.6156 MMMC pune
https://t.me/+JeHCBhrtuKMyNWVl

5.6274 PVG's pune
https://t.me/+cfAkoLMDMR8wNGE1

6. 6145  JSPM Pune
https://t.me/+RMOKzX49gmU5ZmM1


7. 6281 Modern Education Society,Pune
https://t.me/+4hnvABkGBdRmZGM1

8.Bharti Vidhyapith, Lavale,Pune
https://t.me/+XalzojtBZDFlZGI1

9. 6146 MIT Alandi,Pune
https://t.me/+orbzT1vEs5NmNTk1

10. 6207 D.Y.Patil, Pimpari,Pune
https://t.me/+sE-8cBXWeyU5M2I1

11. 6141JSPM,Tathawade,Pune
https://t.me/+pY-8Pvo96G4yYWU1

12. 6822 Pimpari Chinchwad,Ravet
https://t.me/+5RK0KF4i6iNmYWE1

13.PES Modern
https://t.me/+d4NWOb2azg4zNmJl

Engineering Counseling by Yogeshwar Gutte

16 Sep, 03:03


ज्यांना आतापर्यंत कुठेच ऍडमिशन भेटले नाहीये अशा विद्यार्थ्यांना काही चांगल्या कॉलेजमध्ये शिल्लक राहिलेल्या branches साठी सकाळी दहा वाजन्या आधी ऑनलाईन पद्धतीने आपले ऍडमिशन Confirm करता येऊ शकते .

ज्यांना Mechanical किंवा Electrical मध्ये घ्यायचे आहे त्यांनी लगेच आम्हाला 8983480205 फक्त whatsapp करा